नुसतं माफी मागून काय होणार आहे? याला याची जागा मतदानातून दाखवून द्या. आपले नेते याच्या मागे लाचारी का करतात तेच कळत नाही. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. पाच वर्षे सहन केलेत आता आपला आगरी हिसका दाखवायची वेळ आली आहे याला असा धक्का द्या की परत आपल्या वाटेला गेला नाही पाहिजे........
आगरी आमुचा बाणा ❤❤
या माणसाला यांची जागा दाखवून द्या .khup झाल आता.माफी मागितली तरी मतदान करू नका. प्रीतम म्हात्रे दादा यांना मतदान करा.
नुसतं माफी मागून काय होणार आहे? याला याची जागा मतदानातून दाखवून द्या.
आपले नेते याच्या मागे लाचारी का करतात तेच कळत नाही. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. पाच वर्षे सहन केलेत आता आपला आगरी हिसका दाखवायची वेळ आली आहे याला असा धक्का द्या की परत आपल्या वाटेला गेला नाही पाहिजे........