Daman fort | दमण किल्ला | Marathi Vlogs | SNT Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • ह्या व्ही-लॉग मध्ये पाहूया महाराष्ट्राच्या बाहेरील पण मराठा इतिहासाशी नाते सांगणारा एक सुंदर टुमदार किल्ला, मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वापी पासुन 9 की मी वर दमणगंगा व अरबीसमुद्राच्या संगमावर मोक्याच्या ठिकाणी वसलेला भारतीय केंद्रशासित प्रदेशाचा हिस्सा असणारा किल्ले दमण
    पाश्चिमात्य युद्धशास्त्राप्रमाणे बांधलेले बलदंड बुरुज, भव्य चर्चेस, मोठी प्रवेशद्वारे मिरवणारा व एकेकाळी असलेला पोर्तुगीज फिरंगी आरमाराचा दरारा व धाक आज मूक पणे इतिहासप्रेमींना सांगत आजही उभा असणारा हा किल्ले दमण (मोटी दमण) चांगल्या रीतीने संरक्षित केलेला आहे
    किल्ल्याच्या स्थलदर्शन घडवताना पोर्तुगीज नौदलाचा इतिहास मांडण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे
    हा व्ही- लॉग कसा वाटला ह्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हास जरूर कळवा, आमचे चॅनेल लाईक करा व सबस्क्राईब करा ही विनंती
    अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा.
    Facebook : / sntvlogs
    Instagram : / sahyadrinaturetrails

ความคิดเห็น • 183

  • @ravindranathwairkar6564
    @ravindranathwairkar6564 2 ปีที่แล้ว +3

    इतिहासाच्या अभ्यासाची जोड आहे,वाहवा

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 ปีที่แล้ว

      आपल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही आभारी आहोत सर😊!!
      आपण आमच्या चॅनेलवर रायगड, सिंधुदुर्ग, विशाळगड, सिंहगड, पद्मदुर्ग अश्या सुमारे 35 किल्ल्यांची माहिती पाहू शकता, ह्याखेरीज महाराष्ट्रातील लेणी, मंदिरे देखील आम्ही दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आपण नक्की हे व्हिडीओ पाहून आपली प्रतिक्रिया नक्की द्यावी ही विनंती🙏

    • @ravindranathwairkar6564
      @ravindranathwairkar6564 2 ปีที่แล้ว

      Thanks @@sahyadrinaturetrails

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 ปีที่แล้ว +1

    Very, superb,,,,,,,,,,,,,,,

  • @ketandhamane617
    @ketandhamane617 3 ปีที่แล้ว +1

    Excellent information..अभ्यासपूर्ण..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว

      आपल्या सुंदर प्रतिक्रियेसाठी आमची सर्व टीम खूप खूप आभारी आहे😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास संदर्भ व पुराव्यानिशी लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे. केवळ views आणि likes साठी व्हिडीओ तयार करण्यापेक्षा ह्या मातीचा इतिहास लोकांना सहजरीत्या समजावा हीच आमची इच्छा आहे. लोक सहलीसाठी मजेसाठी किल्ल्यात जातात केवळ उदास पडक्या भिंती पाहून ,दगड पाहून परत येतात. त्या उध्वस्त भिंतीच्या आड दडलेला इतिहास लोकांना समजेल तेव्हाच किल्ल्यांचे आपोआप संरक्षण होईल व लोकांत खरा स्वाभिमान जागृत होईल असे आम्हाला वाटते.
      अधिकाधीक किल्ल्यांच्या व संस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @राजारामपाटील-म3स
    @राजारामपाटील-म3स 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मांडणी

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडियो पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत 😀!!
      आपल्या प्रोत्साहना मुळेच आम्हाला नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरांवर व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते. आपला पाठिंबा नेहमी असाच आमच्या सोबत राहू दे
      आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडीओ नक्की शेयर करा ही विनंती🙏

  • @shashikantbagave3078
    @shashikantbagave3078 4 ปีที่แล้ว +2

    दादा अतिशय सुंदर. आपण अतिशय अभ्यासपूर्ण माहिती देता.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडीओ पाहून व्यक्त केलेल्या तुमच्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!!
      मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आमच्या टीमचे ध्येय आहे.
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @pappukarande1574
    @pappukarande1574 4 ปีที่แล้ว

    तुम्ही खरच महाराष्ट्र तील सर्व किल्याची छान माहीती दिली आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत😊!!
      आत्ता कुठे सुरवात केली आहे दादा, छत्रपतींच्या दौलतीचे वैभव खूपच मोठे आहे अजून सर्वच दाखवण्याचा प्रयत्न राहील

  • @dhananjaymusle6298
    @dhananjaymusle6298 4 ปีที่แล้ว +1

    फार छान 🇮🇳🇮🇳🧐🧐👌👌👌

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही दिलेल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत😊!!
      अधिकाधिक किल्ले व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 4 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती तुम्ही सांगतात आणि ती खरी आहे तुम्ही खुपच ह्या माहिती चा अभ्यास केला आहे... 🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!

  • @rohiniaher6798
    @rohiniaher6798 4 ปีที่แล้ว

    तुम्ही फार छान माहिती देता आणि ईतिहास संकलन तुमचे फारच सुंदर आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
      आमचे चॅनेल जरूर subscribe करा

  • @anandchaudhari8489
    @anandchaudhari8489 4 ปีที่แล้ว

    Sundar
    Ati sundar

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत😊!!

  • @PradyumnaBDeo
    @PradyumnaBDeo 3 ปีที่แล้ว +1

    मस्त

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहोत सर🙏🙏

  • @savitriputra
    @savitriputra 4 ปีที่แล้ว

    फारच छान.. किल्ल्या बद्दल ची जी अपेक्षित माहिती आहे ती पूर्ण देत आहात.. मी दीव चा किल्ला पाहिलेला आहे... दमण किल्ला पाहताना खूपच साधर्म्य वाटत होतं... खूप छान...

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      आपल्या ह्या मनःपूर्वक केलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!
      मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सर्व ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पूर्ण माहितीसह लोकांपुढे आणणे हेच आमच्या टीमचे ध्येय आहे.
      अश्या अजून नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा व आपल्या ओळखीच्या इतिहासप्रेमींना जरूर forward करा

  • @9821846259
    @9821846259 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti sir

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आमच्या टीम चा व्हिडीओ पाहून दिलेल्या छान प्रतिक्रियेबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत😊!!
      अधिकाधिक ऐतिहासिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @Vishwajeetlove
    @Vishwajeetlove 4 ปีที่แล้ว

    Khup chhan ahe sir

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊!!
      भारतात जेथे जेथे मराठे पोहोचले ती सर्व ऐतिहासिक ठिकाणे दाखविण्याचे आमच्या टीमचे उद्दिष्ट आहे.

  • @akashdevkar7887
    @akashdevkar7887 4 ปีที่แล้ว

    Tumcha eithas khas abhyas ahe mala khup awadle

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडीओ पाहून आपली छानशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत😊!!
      मी तर केवळ इतिहासाविषयी प्रेम असणारा लहानसा विद्यार्थी आहे इतकेच, माझा खास अभ्यास वगैरे अजिबात नाही.

  • @ninadmungekar398
    @ninadmungekar398 4 ปีที่แล้ว

    khupach chaan
    u rock

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या ह्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
      जास्तीतजास्त किल्ल्यांच्या माहितीसाठी आमचे channel नक्की subscribe करा ही विनंती🙏

    • @ninadmungekar398
      @ninadmungekar398 4 ปีที่แล้ว

      @@sahyadrinaturetrails i have subscribed already

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 3 ปีที่แล้ว +1

    Rajkumar Nimbalkar
    Vheree Good Knoladge Sir.👈🛑👫🛑👫⛳💐🙏

  • @umeshjadhav9074
    @umeshjadhav9074 4 ปีที่แล้ว

    Keep chan mahte milali

  • @yashodutt
    @yashodutt 2 ปีที่แล้ว

    भाई जी आपके सारे ही Video's बहुत ही Informative होते हैं..
    दौलताबाद का दुर्ग हो या रायगढ़ दुर्ग हो..
    इतनी बारीकियों से आप परिचय कराते हैं कि हम उस कालखंड मे अपनेआप को देखने लग जाते हैं, उस समय को जीते हैं.
    आपको बहुत बहुत धन्यवाद 💞 🙏 💞

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 ปีที่แล้ว +1

      यशोदत्त जी आपकी इस प्रशंसा केलीये हम सब टीम आपके आभारी हे ।
      जादा से जादा लोगोतक इतिहास की सही जानकारी पोहोचाना हमारे चॅनेल का उद्दिष्ट है।
      इस कारण हम इतिहासकारोद्वारा प्रमाणित ताथ्योंपर आधारित इतिहास जितना हो सके उतना डिटेल मे बतानेकी कोशीश करते राहते है।

    • @yashodutt
      @yashodutt 2 ปีที่แล้ว +1

      @@sahyadrinaturetrails जय हो 🙏

  • @sandeepkocharekar3200
    @sandeepkocharekar3200 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब. खुपच छान माहिती दिलीत. परंतु दमण फोर्टची जी नानी दमण येथे आहे ती खुपच महत्वाची आहे. नानी दमण येथे असलेल्या किल्ल्यात त्यावेळी दमण क्रांतीच्या क्रांतिकारकाना बंदी बनवुन ठेवले जायचे. तिथे किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी जुन्या कारागृहाच्या कोठड्यां आहेत. या क्रांतिकारी लोकांबद्दल काही माहिती शेअर केलीत तर खुपच महत्वाची ठरेल. कमीत कमी सैन्य वापरून शत्रूचा हल्ला प्रवेशद्वारावरच रोखायचा यासाठी तिथे विशिष्ट रचना केलेली आहे. हल्ली या किल्ल्यात एक शाळा चालविली जाते. ही जागा माझी खुपच आवडीची आहे. मी जेव्हा जेव्हा दमणला जातो तेव्हा सकाळी मॉर्निग वॉकसाठी येथेच येतो. खूपशी लोकं इथेच जॉगिंग, योगा करायला येतात. आणि संध्याकाळी येथेच चौपाटीची धमाल अनुभवायला मिळते. सकाळच्या वेळी कधीतरी किल्ल्याचे द्वार उघडे असले तर आत जाऊन तटबंदीवर जाऊन एक पूर्ण फेरी मारून येतोच. कधीतरी हा व्हिडीओ नक्की बनवा.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      नानी दमण किल्ल्यावर वेळेअभावी जाता आले नाही सर, त्यामुळे नानी दमण किल्ला व्हिडीओ मध्ये दाखवू शकलो नाही. तुम्ही दिलेली माहिती फारच उपयुक्त आहे.पुढे कधीतरी नानी दमण वर देखील व्हिडीओ बनवण्याचा जरूर प्रयत्न करू.
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @balkrishnawavhal7607
    @balkrishnawavhal7607 4 ปีที่แล้ว

    नमस्कार मान्यवर, >>सह्याद्री नेचर ट्रेल्स >>
    *मा.श्री तेजस खंडाळकरसर व चमू *
    सुंदर ऐतिहसिक बारीकीसहीत माहितीसह सादरीकरण.
    मनस्वी शुभेच्छासह धन्यवाद! !!!॥卐ॐ卐॥

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
      फिरंग्यानी बांधलेला किल्ला असला तरी तो भरतभूमीचाच भाग आहे व मराठा राज्याशी त्याचा संबंध आला आहे त्यामुळे जसा आहे तसा पूर्ण इतिहास दाखवायचा प्रयत्न केला

  • @prafulsakale398
    @prafulsakale398 4 ปีที่แล้ว

    Very Good Information

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      Thank-you for appreciating our work😊!!
      Please subscribe our channel for more information on Maratha history 🙏🙏

  • @1982usha
    @1982usha 4 ปีที่แล้ว

    Thanks for historical valuable information about Daman fort

  • @manoharambatkar3626
    @manoharambatkar3626 4 ปีที่แล้ว

    Uttam mahiti.Daman killyamadhe Rajwada etc.nahi aahe ka?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      किल्ल्यातील राजवाडा सदृश बऱ्याच इमारती आजही सरकारी खात्यांची कार्यालय म्हणून वापरात आहेत.

  • @Ajwebdaman02
    @Ajwebdaman02 4 ปีที่แล้ว +1

    moti daman no killo mast

  • @sulochanapatwari4723
    @sulochanapatwari4723 3 ปีที่แล้ว +1

    एकुण किती तोफा आहेत सर?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว

      दमण च्या किल्ल्यात बऱ्याच तोफा आहेत, त्याचा नक्की आकडा सांगता येणार नाही पण सर्व तोफा केंद्रीय पुरातत्व खात्याने चांगल्या अवस्थेत जतन केल्या आहेत.

  • @franciscorrea7260
    @franciscorrea7260 3 ปีที่แล้ว +1

    Dear Tejas
    Very inspiring and informative commentary.
    Congrats....

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 4 ปีที่แล้ว

    एकच नंबर व्हिडिओ शूटिंग माहिती सांगितली सर खूप आवडला धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 ปีที่แล้ว

    Very good information sir thanks.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      Thank-you for appreciating our work 😊!!
      Please subscribe our channel for more historical information.🙏🙏

  • @ashokgaikwad9501
    @ashokgaikwad9501 4 ปีที่แล้ว

    Very fine adv A b gaikwad

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 4 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत आपण

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊!!

    • @vijaygawade8930
      @vijaygawade8930 4 ปีที่แล้ว

      आप बहुत ही शानदार जानकारी दिली माला मराठी समझते।

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      @@vijaygawade8930 धन्यवाद 😊!!

  • @Deepaksingh-vw4pn
    @Deepaksingh-vw4pn 4 ปีที่แล้ว

    Tumche javal javal sagle video mi baghto tumhi ji killya chi mahiti deta ji tumchi bolnya chi shaili aaye khupach apratim aahe aani tumhi asech aitihasik video banvat raha aani tya pasun aaplya aaj cha pidhi la aapla gourav purn itihasa chi mahiti vhavi aani tyanna suddha aaplya Sanskriti cha abhiman vatava hich vinanti dhanyawad

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आपल्या ह्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आमची पूर्ण टीम आपले आभारी आहे. मराठा इतिहासाशी संबंधित सर्व ऐतिहासिक स्थळे दाखवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे ते आम्ही सुरूच ठेवू. ह्यावर्षी कोरोना महामारी मुळे थोडी गडबड झाली पण हे संकट टळले की पूर्ववत किल्ले लेणी मंदिरे दाखवण्यास सुरवात करू.
      आमचे चॅनेल जरूर subscribe करा व आपल्या परिचितांनासुद्धा आमचे video नक्की पाठवा ही विनंती🙏

  • @nandakumarharishchandra9828
    @nandakumarharishchandra9828 4 ปีที่แล้ว

    Nice information

  • @simonarsud5841
    @simonarsud5841 4 ปีที่แล้ว

    छान सुंदर माहीती दिलीस धन्यवाद 😂😎😂

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत😊!!

  • @vijaypatil7704
    @vijaypatil7704 4 ปีที่แล้ว

    छान !! आपल्या भरपूर क्लिप्स मी पाहिल्या, वर्णन करताना आपला आवाज बऱ्याच ठिकाणी खूप कमी आहे। बाकी फोटोग्राफी सुंदर 👌

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      कमी आवाजाच्या खराब दर्जामुळे तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत
      आम्ही हा दोष सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहोत
      आमचे नवीन रायगडचे व्हिडीओ नक्की बघा ज्यात आम्ही माईक वापरून हा त्रास होणार नाही अशी काळजी घेतली आहे.

    • @vijaypatil7704
      @vijaypatil7704 4 ปีที่แล้ว

      @@sahyadrinaturetrails काही हरकत नाही, धन्यवाद।

  • @sulochanapatwari4723
    @sulochanapatwari4723 3 ปีที่แล้ว +1

    आज समजलं दीव दमण..अंतर.. म्हणुन म्हणतात दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว +1

      दमण हे कोकण किनाऱ्यावरच महाराष्ट्र सीमेला लागून पण गुजरात राज्यात आहे
      पण दिव मात्र फार दूर गुजरातच्या सौराष्ट्र भागात आहे.
      पोर्तुगीज सत्तेकडे ही दोन गावे असल्याने जरी ती एकमेकांपासून खूप दूर असली तरी त्यांचा नेहमी जोडीनेच उल्लेख होतो. त्यामुळेच भारत स्वतंत्र झाल्यावर देखील केंद्र शासित प्रदेश म्हणून देखील दिव - दमण अशी जोडगोळी बनवण्यात आली व जवळपास असून देखील दादरा - नगरहवेली हे पोर्तुगीज प्रदेश वेगळे केंद्रशासित प्रदेश घोषित केले गेले.
      26जानेवारी 2020 पासून हे चारही छोटे छोटे प्रदेश एकत्र करून आता दोन ऐवजी एकच केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला आहे.

  • @yograjk5882
    @yograjk5882 4 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan mahiti ahe sir

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 4 ปีที่แล้ว

    Nice one I have seen this fort and knowledge of history also convincing.

  • @shoukatshoukat1546
    @shoukatshoukat1546 4 ปีที่แล้ว

    मस्त , माहिती सुबक पणे मांडली . धन्यवाद .

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहोत 😊!!

  • @2050ads
    @2050ads 5 ปีที่แล้ว +3

    Very superb ......👌👍

  • @santoshrahatwal8168
    @santoshrahatwal8168 4 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती देता आपण

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद दादा , आपला इतिहास सर्वांना समजावा एव्हडीच इच्छा धरून आम्ही हा प्रयत्न करतो

  • @pramodgulve3277
    @pramodgulve3277 4 ปีที่แล้ว

    खूप छान 👌👌

  • @sulochanapatwari4723
    @sulochanapatwari4723 3 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही व्हाटस अप ग्रुप तयार केले आहे का..? असल्यास कृपया मला समावेश करावे..!

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว

      अजून आमच्याकडे अशी व्हाट्सएपच्या ग्रुपची सुविधा नाही. भविष्यात जर सुरू केले तर तुम्हाला नक्कीच सामाविष्ट करू.

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 4 ปีที่แล้ว +1

    Good, पण दमण ,सिल्वासा , दादरा नगर हवेली , सापुतारा हा चालुक्य ,राष्ट्रकूट ,यादव kalat Maharashtra चा भाग होता असे म्हणतात हे खरे आहे का

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      पुरातन काळात आजच्यासारखी भूराजकीय प्रांत रचना नव्हती
      सध्याचा दमण, दादरा नगर हवेली , सापुतारा भाग हा राष्ट्रकूट, यादव राजवटीचा भाग होता
      फिरंगी भारतात आल्यावर केवळ दमण 1530 पासून त्यांच्याकडे होते
      दादरा नगर हवेली व सापुतारा मुघल सत्तेच्या ताब्यात होते
      मुघलांच्या नंतर हा भाग मराठा राज्यात होता
      18व्या शतकात एका तहाद्वारे दादरा नगर हवेली मराठ्यांनी पोर्तुगीजांना देऊ केली.
      तर सापुतारा मराठा ताब्यात होते

  • @akashdevkar7887
    @akashdevkar7887 4 ปีที่แล้ว

    Evdhi details mahiti ajun mala you tube nahi milali

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      मराठ्यांच्या पराक्रमाच्या कथा पुराव्यांआधारे लोकांपर्यंत पोहोचवणे हेच आमच्या चॅनेलचे उद्दिष्ट आहे.
      मराठ्यांच्या इतिहासातील अधिकाधील किल्ले व इतर संस्कृतीक स्थळे बघण्यासाठी आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @drsachinsuryavanshi395
    @drsachinsuryavanshi395 4 ปีที่แล้ว

    Sundar mahiti. When u r posting ur next video

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      Thank-you for watching and appreciating our video 😊!!
      In August first week will post our part 4 on Ellora/Verul caves. Due to Corona pandemic all our fort visit plans are effected badly.

  • @rajeshkakad7144
    @rajeshkakad7144 4 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @jyotipalande7604
    @jyotipalande7604 4 ปีที่แล้ว

    sir Apple nav Kay? a pan sunder mahiti dilit. ashi Vapi bagwada fort mahiti sanga

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      सहयाद्री नेचर ट्रेल्स ही आमची टीम आहे
      अभिषेक साळगावकर ह्यांच्या नेतृत्वाखाली
      तेजस खंडाळेकर ऐतिहासिक माहिती गोळा करून ती सांगण्याचे काम करतो
      आदित्य, समीर, ऋषिकेश ह्यापैकी एक छायाचित्रणाचे काम करतो.
      अभिषेक सर्व छायाचित्रण तपासून जोडून एडिटिंग चे काम करतो, बऱ्याचदा छायाचित्रण देखील करतो.

  • @BGGORE
    @BGGORE 5 ปีที่แล้ว +4

    हिंदू लोकांच्या मध्ये एकता नसल्याने मुघल बाहेरून येऊन आणि साता समुद्रा पार येऊन पोर्तुगीज यांनी एवढे वर्षं राज्य केले इतिहासातुन खरंच आत्ताच्या जनतेने शिकायला पाहिजे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว

      होय तुमचे म्हणणे एकदम खरे आहे !!
      इतिहासातून धडा घेऊन आपण पुढे जावयास हवे.

  • @sureshwarang3067
    @sureshwarang3067 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @pradeepsir7808
    @pradeepsir7808 4 ปีที่แล้ว

    Nice , honest and studious information , sir ! Just give the information while showing the fort. Thanks ! Keep it up ! 👍

  • @sudhirumbre6685
    @sudhirumbre6685 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ माहिती छान मिळती ,पण तुमच्या प्रत्येक व्हिडीओ मध्ये तुमच्या. टी शर्ट वरील इंग्रजी अक्षर मनाला खटकतात

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेसाठी आभारी आहोत 😊!!

  • @friendlyworldhappyfamilly8416
    @friendlyworldhappyfamilly8416 5 ปีที่แล้ว +2

    Khup chhan mahiti

  • @prakashdeshmukh.1535
    @prakashdeshmukh.1535 5 ปีที่แล้ว +1

    खूब छान खूब सुंदर, जय शिवराय 👌👌🏼

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 5 ปีที่แล้ว +2

    फार छान, धन्यवाद

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 4 ปีที่แล้ว

    Khup Chan information

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत 😊!!

  • @raghunathagiwale250
    @raghunathagiwale250 5 ปีที่แล้ว +2

    अतिशय उत्तम माहिती दिली आहे सर तुम्ही,मी येथे येऊन गेलो आहे परंतु मला या किल्ल्याची माहिती मिळाली नव्हती
    धन्यवाद सर

  • @jayantchaugule4817
    @jayantchaugule4817 4 ปีที่แล้ว

    Thanks for nice information

  • @pradipnilkanth7344
    @pradipnilkanth7344 5 ปีที่แล้ว +1

    आपला प्राचीन किल्ले गड याची सफर व माहिती देणे उपक्रम स्तुत्य आहे

  • @narmadagawade4181
    @narmadagawade4181 4 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌🌹🌹🙏

  • @prafullabhagat2926
    @prafullabhagat2926 4 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान माहिती देतोस, व्हिडिओज ही खूप छान असतात.. थोडसं एडिटिंग वर लक्ष्य दे कारण काही वेळेस आवाज खूप कमी येतो काहीच ऐकू नाही येत. बाकी सगळा छान आहे.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत.😊!!
      आवाजाचा दर्जा सुधारण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करत आहोत, हल्लीच प्रदर्शित केलेले रायगडचे व्हिडीओ नक्कीच बघा ते आम्ही माईक घेऊन केले आहेत. तुम्हाला नक्कीच कमी आवाजाची तक्रार जाणवणार नाही.

  • @virajpanchal1157
    @virajpanchal1157 5 ปีที่แล้ว

    Superb sir

  • @kumarajitm5408
    @kumarajitm5408 5 ปีที่แล้ว +1

    चांगली उत्कृष्ट माहिती, , कच्छ मधील लकपत फोर्ट सिंधू नदी मधुन हीअसाच व्हयपार चालत असे तिथे पण गाव आत वसले आहे

  • @surendradate4525
    @surendradate4525 5 ปีที่แล้ว +1

    Very informative...would like to listen more from you

  • @shreecreamycreationandclas5952
    @shreecreamycreationandclas5952 4 ปีที่แล้ว +1

    khup chan mahiti deta tejas abhiman aahe ek shivpremi 9833016398

  • @mumbaimasti7288
    @mumbaimasti7288 5 ปีที่แล้ว +2

    उत्तम माहिती

  • @TravelvlogswithNitin
    @TravelvlogswithNitin 5 ปีที่แล้ว +7

    छान माहिती, दमण किल्ल्याची,
    पोर्तुगिजांनी आपली छाप ही किल्ले आणि चर्च द्वारे भारतात अजूनही दिसते.👍मी नेहमी म्हणतो इतिहास जगवा इतिहास वाढवा

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 😊.. नक्कीच.. इतिहास जगवणे ही ह्या काळाची गरज आहे..

  • @amolvinod3151
    @amolvinod3151 5 ปีที่แล้ว +2

    दादा, दमण ची उत्कृष्ट माहिती, नेहेमीप्रमाणे छान विडिओ, दीव साठी जेव्हा पण plan कराल, मी बडोदा चा असल्याने मी जरूर join होईन, SNT team हार्दिक शुभेच्छा , 🙂🙂🙂

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊.. नक्कीच कळवु.. आम्हाला ही नक्कीच आवडेल भेटायला..

    • @VijayPatil-ie4us
      @VijayPatil-ie4us 4 ปีที่แล้ว

      @@sahyadrinaturetrails sayaji gayakawad maratha aahet kay? gujarat mde marathi satt hoti ka ?

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      @@VijayPatil-ie4us
      सयाजीराव गायकवाड हे इंग्रज कालखंडात संस्थानिक म्हणून कारभार करत. पण त्याही आधी गायकवाड वंश व त्यांच्या आधी दाभाडे घराणे मराठयांचे सुभेदार म्हणून संपुर्ण गुजरातचा कारभार बडोद्याहून करत.
      आजही बडोद्यात खूप मराठी लोक रहातात

    • @VijayPatil-ie4us
      @VijayPatil-ie4us 4 ปีที่แล้ว

      @@sahyadrinaturetrails sir, mala tumhi kelela vasai killyacha video milat nahi aahe ...

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      @@VijayPatil-ie4us
      दादा अजून आम्ही वसई किल्ल्यावर व्हिडीओ तयार केलेला नाही. पण भविष्यात नक्कीच वसई किल्ल्यावर व्हिडीओ तयार करू मराठ्यांच्या इतिहासातील एका मोठया लढाईचा वसई किल्ला साक्षीदार आहे.

  • @BGGORE
    @BGGORE 5 ปีที่แล้ว +3

    आपण जर एक असतो तर काय बिशाद मोगलांची आणि पोर्तुगीजाची भारतावर राज्य करायची

  • @प्रवासएकआठवण
    @प्रवासएकआठवण 5 ปีที่แล้ว +1

    Nyc

  • @shreecreamycreationandclas5952
    @shreecreamycreationandclas5952 4 ปีที่แล้ว

    tumche purn mahitiche pustak kuthe bhetnar

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      आम्ही केवळ इतिहासप्रेमी आहोत,अजून पुस्तक लिहिले नाही.

  • @afrozallauddin6940
    @afrozallauddin6940 5 ปีที่แล้ว +1

    Veri good

  • @somnath6622
    @somnath6622 5 ปีที่แล้ว +1

    chan info

  • @chandrakantsadwelkar6564
    @chandrakantsadwelkar6564 4 ปีที่แล้ว

    World War ll

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      Thank-you for watching our video
      Request you to kindly explain what exactly you would like to inform us. We are unable to understand.

  • @shaileshpatil5294
    @shaileshpatil5294 4 ปีที่แล้ว +2

    दमन हे महाराष्ट्र चे आहे का गुजरात चे आहे तिथे कोणती भाषा बोलली जाते

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +2

      दमण हा केंद्र शासित प्रदेश आहे , हा कुठल्याही राज्याचा भाग नाही. दमण हा किनारी भाग तिन्ही बाजूने गुजरात राज्याने वेढलेला आहे. सरकारी कामकाजाची भाषा हिंदी व इंग्रजी आहे. बहुसंख्य लोक गुजराती भाषिक आहेत.
      येथून थोड्याच दूरवर असणारे दादरा नगरहवेली मात्र गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर आहे पण केंद्रशासित प्रदेश आहे
      येथे बहुसंख्य आदिवासी समाज असून सरकारी कामकाज मराठी, गुजराती व हिंदी भाषेत चालते
      आदिवासी समाज मुख्यतः अहिराणी डांग ही गुजराती व मराठी भेसळ असलेली वेगळीच बोलीभाषा वापरतो

  • @rajeevdombare7984
    @rajeevdombare7984 5 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहीती 👍👍👍

  • @9090Account
    @9090Account 5 ปีที่แล้ว +1

    Well researched vlog :) Cheers!

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 5 ปีที่แล้ว +2

    इंग्लंड आणि पोर्तुगाल या दोन ऐतिहासिक दर्यावर्दी देशांचे किल्ले, विशेषतः भारतातील किल्ले- यांच्या बांधणी मधील समानता आणि फरक काय आहेत त्याबद्दल काही माहिती देता येईल का? याविषयी काही तुलनात्मक अभ्यास झाला आहे का?
    आपला ब्लॉग माहितीपूर्ण आणि रंजक आहे यात वादच नाही.
    पाहून आनंद झाला.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว +1

      आमचा व्हीलॉग पाहून प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप आभारी आहे.
      तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच फिरंगी व इंग्रज किल्ल्यांचा बांधणीतील साम्य किंवा फरक संगण्याइतका अभ्यास आमचा झाला नाही.
      पण तुमचा प्रश्न फारच interesting आहे तेव्हा त्याविषयी उत्तर शोधायचा नक्कीच प्रयत्न करू.

  • @kunalbhatt4143
    @kunalbhatt4143 5 ปีที่แล้ว +1

    this channel is one of the most underrated historical channel on you tube, you deserve at least 100k subscribers, commenting before watching this video. now watching video.. 😀

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว

      Hey thanks Kunal.. We will achieve that target very soon.. But our focus is only on speeding Maratha history.. Just share these videos to everyone 🙏

  • @tirupatiwakle4829
    @tirupatiwakle4829 4 ปีที่แล้ว

    काहि ठीकाणि तूझा अवाजच येत नाही

  • @dnyaaneshwaargayakwad1889
    @dnyaaneshwaargayakwad1889 5 ปีที่แล้ว +2

    Thank you sir ,for providing beautiful information. 💐💐

  • @rkn9033
    @rkn9033 5 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @chandrakantsadwelkar6564
    @chandrakantsadwelkar6564 4 ปีที่แล้ว

    World War ll

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!
      दुसऱ्या महायुद्धाबद्दल आपल्याला नक्की काय जाणून घेयचे आहे?