शिवसेना नाव आणि धनुष्य चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरेंकडे येणार! 14 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात निकाल लागणार!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 322

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 หลายเดือนก่อน +62

    तारीख पे तारीख तारीख पे तारीख करू द्या त्यांना निवडणूकीची तारीख येईल निकालाची तारीख येईल मग आपल्याला निकालाची वाट पाहायची गरज पडणार नाही.निकालात फक्त आणि फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हेच असतील.

  • @sheshraoyewle8658
    @sheshraoyewle8658 2 หลายเดือนก่อน +23

    जय महाराष्ट्र! अनिस दादा, ठाकरे म्हणजेच शिवसेना, शिवसेना म्हणजे ठाकरे हे शेंबड्या पोरांना कळते, सत्याचाच विजय होणार!

    • @arunnarvekar4678
      @arunnarvekar4678 2 หลายเดือนก่อน +1

      अरे, चंद्रचुड, मानसी, पालनेततल, पोरग, सांगेल, शिवसेना, कानाचि, येवडा, अनपड, देशाचा, जज, खोके, बहादुर, आहे

  • @sharadsalvi4612
    @sharadsalvi4612 2 หลายเดือนก่อน +33

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sanjayparpate1732
    @sanjayparpate1732 2 หลายเดือนก่อน +15

    दादा आता कोर्टावर विश्वास नाही राहिला पुन्हा तारीख पे तारीख ...
    जय महाराष्ट्र..❤❤

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 2 หลายเดือนก่อน +21

    अनिष दादा
    शिवसेनेचे नाव आणि चिन्ह उद्धव साहेबांनाच मिळालेच पाहिजे.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩🏹

  • @ashoktodkar5037
    @ashoktodkar5037 2 หลายเดือนก่อน +34

    ठाकरे जिंदाबाद

  • @rajendrawakale8392
    @rajendrawakale8392 2 หลายเดือนก่อน +14

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी शिवसेना

  • @h.r.achrekar617
    @h.r.achrekar617 2 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र साहेब

  • @dasharathpilare3452
    @dasharathpilare3452 2 หลายเดือนก่อน +27

    चिन्हांची आणि नावच महत्वाची आहे चिन्ह गोठवल तरी चालेल शिंदे ल ते मिळू नये

    • @BharatNimase
      @BharatNimase หลายเดือนก่อน

      I mmmk
      ,MKO8Jİİ8efsae.

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 2 หลายเดือนก่อน +5

    फार छान विश्लेषण, यामुळे मनाला समाधान झाले, जरूर निर्णय शिवसेनेच्या बाजूने लागेल आणि 15 ऑगस्ट धूम धडाक्यात साजरा होईल, जय महाराष्ट्र

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st 2 หลายเดือนก่อน +9

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @chandrakanthase4188
    @chandrakanthase4188 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

  • @ShankarSanas-o3f
    @ShankarSanas-o3f 2 หลายเดือนก่อน +3

    Jai Maharashtra saheb

  • @dashrathbhise4919
    @dashrathbhise4919 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र

  • @sharadam3348
    @sharadam3348 2 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 2 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र 🎉

  • @vitthalpadol6240
    @vitthalpadol6240 2 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 2 หลายเดือนก่อน +16

    न्यायमूर्ती जनतेच्या भावनाशी खेळत आहे

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 2 หลายเดือนก่อน +1

    अनिल घाडगे साहेब खूप खूप धन्यवाद

  • @ashoktodkar5037
    @ashoktodkar5037 2 หลายเดือนก่อน +27

    चिन्ह आणि नाव उद्धव ठाकरे साहेबांना मिळणार

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 2 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र🔥🔥🔥

  • @pramodmestry4866
    @pramodmestry4866 2 หลายเดือนก่อน +2

    Jay Maharashtra

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 2 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 2 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र भाऊ 🚩🚩🚩

  • @sharadsalvi4612
    @sharadsalvi4612 2 หลายเดือนก่อน +59

    शिवसेना नाव धनुष्य बाण आपल्याला मिळालेच पाहिजे
    जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @sugandhamagdum5724
      @sugandhamagdum5724 2 หลายเดือนก่อน +4

      💪💪💪💪💪👌👌👌🚩🚩🚩🚩🔥🔥🔥👍👍👍

    • @annasahebgopalghare9146
      @annasahebgopalghare9146 2 หลายเดือนก่อน +2

      💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @jeevanpatil965
      @jeevanpatil965 2 หลายเดือนก่อน

      मिळाले पाहिजे ही आमची ही भावना आहेच की पण न्यायालय देईल यात शंकाच आहे म्हणून गद्दार गटाला मिळण्यापेक्षा गोठवलेले एक नंबर.

    • @sharadam3348
      @sharadam3348 2 หลายเดือนก่อน +2

      नको ते आता गोठवलेलेच बरे आता आपली मशाल पेटले ना

  • @BhaskarKale-e3p
    @BhaskarKale-e3p 2 หลายเดือนก่อน +2

    #101% 🏹 मिळणार 💐

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 2 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना खरी उद्धव साहेबांची

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 2 หลายเดือนก่อน +5

    उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @sunilpadalkar5395
    @sunilpadalkar5395 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ

  • @SheelaRathod-k9e
    @SheelaRathod-k9e 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र 🔥🚩

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 2 หลายเดือนก่อน +1

    अनिश गाडे खूप खूप धन्यवाद

  • @AmolBhangare-d9o
    @AmolBhangare-d9o 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र अनिश भाऊ ❤❤❤❤❤

  • @raviwaghela2974
    @raviwaghela2974 2 หลายเดือนก่อน +1

    Jai Maharashtra

  • @kailaswaghmare347
    @kailaswaghmare347 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @Hira-cd1su
    @Hira-cd1su 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र आनिश साहेब

  • @shambhugirgosavi1636
    @shambhugirgosavi1636 2 หลายเดือนก่อน +11

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩🚩

  • @laxmanbhosle9360
    @laxmanbhosle9360 2 หลายเดือนก่อน +4

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @SatyaVijayMhatre
    @SatyaVijayMhatre 2 หลายเดือนก่อน +2

    अंनिस दादा शिवसेना चे नाव आणि चिन्ह उद्धव साहेबांना मिलनार

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el 2 หลายเดือนก่อน +7

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना न्यायालयात न्याय मिळणे अवघड आहे त्यांना फक्त जनताच न्याय देखील येणारे विधानसभा निवडणुकीत 100% उद्धव साहेबांना न्याय मिळेल 🚩🚩🚩

  • @म्हतुगाढवे
    @म्हतुगाढवे 2 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @BhikajiNarwade-q7h
    @BhikajiNarwade-q7h 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 หลายเดือนก่อน +4

    अनिश दादा जय महाराष्ट्र
    जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय मल्हार 🔥🚩

  • @shyamshirodkar6905
    @shyamshirodkar6905 2 หลายเดือนก่อน +3

    अपाञतेपेक्षा शिवसेना व चिन्ह खुप महत्वाचे आहे🚩🚩

  • @RajendraJagtap-xp3vt
    @RajendraJagtap-xp3vt 2 หลายเดือนก่อน +7

    जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र अनिश बेटा

  • @subhashwalke
    @subhashwalke 2 หลายเดือนก่อน +3

    निकाल लागेल असे वाटत नाही. मतदारच निकाल देतील येत्या विधानसभेच्या निवडणुकीत. मला वाटते त्यावेळी श्याम मानव( अनिस) ह्यांचा हया संबंधात वायरल झालेला वीडियो बऱ्याच लोकानी पाहिला असेल .

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 2 หลายเดือนก่อน +3

    शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण अपलेलाच मिळायला हवं जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 2 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 2 หลายเดือนก่อน +4

    उध्दव साहेब जिदांबाद शिवसेना जिदांबाद💪💪🔦🔦💪💪

  • @yogeshwarchavan767
    @yogeshwarchavan767 2 หลายเดือนก่อน +2

    🚩जय महाराष्ट्र दादा 🚩विजय सत्यचाच होणार 🚩🚩🚩

  • @shyamshirodkar6905
    @shyamshirodkar6905 2 หลายเดือนก่อน +2

    होय,१००%बरोबर आहे🚩🚩🚩🚩🚩

  • @anildhanawade38
    @anildhanawade38 2 หลายเดือนก่อน +1

    Jai Maharashtra Dada

  • @nitinmurtadak6945
    @nitinmurtadak6945 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र. यांच्या अपत्रते पेक्षा यांचे नाव आणी चिन्ह गोठवले पाहिजे. कारणं निकाल लागणे मुश्किल आहे.

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 2 หลายเดือนก่อน +10

    100% सुप्रीम कोर्टात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने निकर लागणार आणि लागायलाच पाहिजे जर तस झालं नाही तर समजा न्याय व्यवस्था संपलीच समजा जय महाराष्ट्र 🙏

  • @ankushshirke6956
    @ankushshirke6956 2 หลายเดือนก่อน +1

    मानाचा जय महाराष्ट्र

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 2 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र भाऊ
    सुप्रीम कोर्टाकडून सर्वांनी अपेक्षा सोडून दील्या आहे सुप्रीम कोर्ट बीजेपीच्या दावणीला बांधल आहे आपण आपली बाजु जनतेच्या कोर्टात ठाम पणे मांडावी व तेथे ह्या गद्दारांन विरोधात लढाव

  • @vasantphadkale2599
    @vasantphadkale2599 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 2 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 2 หลายเดือนก่อน +2

    आपलीच खरी शिवसेना 🚩🚩 खुप छान विश्लेषण 👌

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 2 หลายเดือนก่อน +4

    चिन्हं गेल पाहिजे

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 2 หลายเดือนก่อน +2

    दादा तुमच्या आशावादाला मी दाद देतो, एवढे मनाविरुद्ध निकाल लागूनही आपण अजूनही या भोंगळ सुप्रीम कोर्टाकडून काय अपेक्षा करताय, सुप्रीम कोर्टाने योग्य भुमिका निभावली असती तर ही वेळ आलीच नसती, आजच्या या परिस्थितीला केवळ आणि केवळ सुप्रीम कोर्टच जबाबदार आहे,

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @dharmrajshinde5542
    @dharmrajshinde5542 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 2 หลายเดือนก่อน +6

    अनिश दादा संजय महाराष्ट्र शिवसेना फक्त उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे चिन्ह धनुष्यबाण आज ना उद्या साहेबांना भेटणार आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vijaylad5416
    @vijaylad5416 2 หลายเดือนก่อน +1

    जममहाराष्ट्र !

  • @siddharthdhumal3404
    @siddharthdhumal3404 2 หลายเดือนก่อน +6

    🚩 जय महाराष्ट्र दादा साहेब🚩

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 2 หลายเดือนก่อน +6

    जय महाराष्ट्र दादा ❤
    मानाचा मुजरा 🎉🎉
    10वर्षाची मोदीची वाटचाल बघता आणी न्यायाधीश रिटायर्ड झाल्यावर ते एक तर राज्यसभा खासदार होतात किंवा राज्यपाल होतात हा विचार फार देशासाठी घातक आहे 😮

  • @jayshripawar56
    @jayshripawar56 2 หลายเดือนก่อน +4

    जय महाराष्ट्र दादा

  • @pravinparshurampatil2088
    @pravinparshurampatil2088 2 หลายเดือนก่อน +1

    चिन्ह आणि नाव आपणच जिंकणार सप्रेम जय महाराष्ट्र साहेब

  • @nikhilpatil5947
    @nikhilpatil5947 2 หลายเดือนก่อน +3

    एक अधिकृत पक्ष शिवसेना दुसऱ्या माणसाला दिला जातो आणी सुप्रीम कोर्ट अजून त्याच्यावर निर्णय देत नाही तर आम्ही सामन्य माणूस म्हणून कोणाकडे न्याय मागायचा

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 2 หลายเดือนก่อน +1

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @krishnapanchal3700
    @krishnapanchal3700 2 หลายเดือนก่อน +2

    जो पर्यंत हा सरकार आहे तो पर्यंत काहीच होणार नाही प्रत्येक शिवसैनिकांस माहीत आहे शिवसेना धनुषबान शिवसेना वंदनीय बाळा साहेब ठाकरे ह्यांचीच आहे त्या मुळे चिंता नाही 🚩जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @parthdhage6571
    @parthdhage6571 2 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र दादा 🙏🚩

  • @rajendradoke4970
    @rajendradoke4970 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र अनिश साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jeevanpatil965
    @jeevanpatil965 2 หลายเดือนก่อน +3

    चिन्ह मिळण्यापेक्षा आता गोठलेलं चांगले

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 2 หลายเดือนก่อน +1

    Jay Maharashtra dada
    ❤❤❤❤❤❤

  • @रूपेशनिगुडकर
    @रूपेशनिगुडकर 2 หลายเดือนก่อน +4

    अनिश जी १४ ऑगस्ट ला तरी न्याय मिळेल का? का परत सुप्रीम फसवा फसवी आणि तारीख पे तारीख 😡😡

  • @devidasnerkar7697
    @devidasnerkar7697 2 หลายเดือนก่อน +2

    निकाला ची आशा सोडून द्या. तारीख पे तारीख

  • @santoshparab1600
    @santoshparab1600 2 หลายเดือนก่อน +1

    खरं सांगू भाऊ आता हे ऐकून ऐकून कंटाळा आला. आता हि काही होणार नाही

  • @rajankapadekar3312
    @rajankapadekar3312 2 หลายเดือนก่อน +1

    Only uddhav balasaheb thakare
    Great work Anish ji

  • @pramodmore9302
    @pramodmore9302 2 หลายเดือนก่อน +1

    आता निकाल मिळाला तरी काय फायदा नाव आणि चिंन्ह गोठवून न टाकता जेल झाली पाहिजे कारण जनतेचा अपमान आहे 12 वर्षे निवडणूक लढवू शकत नाही असा निर्णय दिला पाहिजे म्हणजे पुढे कोणीही असे कृत्य करणार नाही

  • @anilnarkar7228
    @anilnarkar7228 2 หลายเดือนก่อน +1

    अनिश दादा जय महाराष्ट्र

  • @ranjanapawar4601
    @ranjanapawar4601 2 หลายเดือนก่อน +2

    दादा धनुषय बाण आपल्या ला मिळाला पाहिजे शिवसेना आपलीच आहे आपल्याला मिळाली पाहिजे जय महाराष्ट जय शिवसेनाउदय ठाकरे सायब

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 2 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र दादा विजय हा सत्याचा च होणार आहे

  • @gajanankasar860
    @gajanankasar860 2 หลายเดือนก่อน +1

    Jai Maharashtra Anish dada

  • @sunilsabne9234
    @sunilsabne9234 2 หลายเดือนก่อน +1

    Only thakaray

  • @mangeshjadhav7808
    @mangeshjadhav7808 2 หลายเดือนก่อน +3

    साहेब शिव सैनिक किती वेळ वाट बघायची वेळ आली आहे फायनल आहे का 14 जय महाराष्ट्र

  • @SantoshShinde-d5i
    @SantoshShinde-d5i 2 หลายเดือนก่อน +3

    Jay Maharashtra ansab sahab 🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹✌✌✌✌✌🔥🔥🔥

  • @mangeshshigvan6988
    @mangeshshigvan6988 2 หลายเดือนก่อน +1

    Jay ho Mashal❤

  • @dineshtulsankar7906
    @dineshtulsankar7906 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र....

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुम्ही योग्य बोलत आहात पण सुप्रीम कोर्टात तारिख पे तारीख येत असल्याने निकाला बाबतीत संभ्रम निर्माण होत आहे.

  • @marutipilane8414
    @marutipilane8414 2 หลายเดือนก่อน

    शिवसेना म्हणजे ठाकरे दुसरा कोणी नाही जय महाराष्ट्र

  • @kalpanasane8746
    @kalpanasane8746 2 หลายเดือนก่อน +1

    Jay maharastra

  • @sindhupawar1771
    @sindhupawar1771 2 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र!

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 2 หลายเดือนก่อน +3

    ❤ जय महाराष्ट्र दादा ❤

  • @milindjadhav1318
    @milindjadhav1318 2 หลายเดือนก่อน +2

    आनिष दादा मानाचा जय महाराष्ट्र, दादा आता न्यायालायावर माझा काय तमाम निष्ठावंत शिवसैनिकांचा विश्वासच उडाला आहे,आता जे काही होईल ते विधानसभेला जनतेच्या न्यायालयातच.

  • @sharadam3348
    @sharadam3348 2 หลายเดือนก่อน +1

    पहिला विजय हा आपल्या अस्तित्वाचा असेल
    म्हणजे शिवसेना आपलीच असेल .