सर जी एक प्रश्न होता आम्ही मध्यवर्ती बँका कडून कर्ज घेतला आहे आमचे शेतीचा विमा हा बँकेकडून जेवढ्या क्षेत्राचा सामाईक sketranusar कर्ज बँकेकडून मंजूर झाला आहे बँक तेवढ्याच shetracha विमा काढते तर आपण vyaktitk काढावा का, बँकेला काढू द्यावा
नमस्कार दादा मला दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना मधे जमीन मिळाली आहे तर खातेदार शेतकऱ्यांचे नांव 'महाराष्ट्र शासन'असे आहे आणि 'इतर हक्का 'मध्ये शेतकऱ्यांचे नांव आहे तर आम्हाला पिकवीमा भरतांना अडचण येऊ शकते का.
सर संत्रा आणि सोयाबीन हे पीक घेतले आहे तर पीक पाहणी करताना संत्रा हे संपूर्ण वर्ष मध्ये पीक पाहणी केली असता मला संत्रा मृग बहर पीक विमा भरायचा आहे पण त्याच शेत्रावर सोयाबीन चा पीक विमा भरता येईल का काही अडचण तर येणार नाही आणि मी दर वर्षी खरीप मध्ये संत्रा मध्ये सोयाबीन पीक घेत असतो
Ata DBT sathi India post payment bank aadhar la linked ahe pan post payment bank ch passbook milat nahi. Faqt QR code ch card milto mag ata passbook manun Kai upload karnar ?
माझं आधार वर नाव आधी आडनाव मग माझं नाव मग वडिलांचं अस आधार आहे आणि 7/12 वर आणि बँक खात्यवर नावापासून सुरवात होते .मला पण बँक वर आणि 7/12 च नाव आधार प्रमणे करावं लागेल का ?
सर वडिलांच्या आधारवर किशन असे नाव आहे सातबारा वर कीशन अस नाव आहे पण साताबाऱ्यावरील विहीर आणि बोर च्या नोंदी किशन अश्या नावांनी आहेत तर नावात काही बद्दल करावा लागेल का
समजेल अशा पद्धतीने समजून सांगितल्याबद्दल खूप खूप आभार सर
वेळोवेळी नविन माहिती देता त्याबद्दल धन्यवाद सर
सामाईक शेत्राचा पीक विमा भरताना 100 रू बौंड वर देयाच आहे का सहमती पत्रावर देता येते का सर
Kahi garaj nahi 100 chya stamp chi... Fakt sahmati patra upload kara
महत्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल धन्यवाद
अप्रतिम माहिती दिली आहे
जय शिवराय सर
जय शिवराय ❤
सर जी एक प्रश्न होता आम्ही मध्यवर्ती बँका कडून कर्ज घेतला आहे आमचे शेतीचा विमा हा बँकेकडून जेवढ्या क्षेत्राचा सामाईक sketranusar कर्ज बँकेकडून मंजूर झाला आहे बँक तेवढ्याच shetracha विमा काढते तर आपण vyaktitk काढावा का, बँकेला काढू द्यावा
जय शिवराय सर 🙏
सर 2023 नांदेड पिक विमा कधी मिळणार
jalna dist pik vima kadhi milnar?
धन्यवाद🙏🚩🚩
नांदेड जिल्यात कापुस पिक विमा क्लेम चा कधी मिळनार अहे सर 😢
Sir हस्तलिखित सातबाऱ्यावर पीक विमा मिळेल का,online केलेले नाही
Document upload karne garjeche ahe ka pik pera 712/8a
सामाईक क्षेत्रातीचा पिक विमा कसा भरावा
माझ्या वडीलाच ७। १२ वर पोपट आहे आणि आधार वर बैंक पासबुक वर पोपटराव आहे तर पीक विमा भराव का
navapudhe je RAV kivva JI lavto aapn navapudhe te pn nahi chalt ka
Sir आधार वर राजेंद्र va 7/12 var राजेंद्रकुमार असे आहे चालेल का
सर फळ बागेचा पण विमा 1 रु. भरता येतो का.
सर आमचा आधार कार्ड पोस्ट बँकेला लिंक आहे आणि पिक विमा काढताना एड बँक मध्ये पोस्ट बँक ऑप्शन येत नाहीये
सर ५ हेक्टर पीकविमा भरायला चालतो का
नमस्कार दादा मला दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना मधे जमीन मिळाली आहे तर खातेदार शेतकऱ्यांचे नांव 'महाराष्ट्र शासन'असे आहे आणि 'इतर हक्का 'मध्ये शेतकऱ्यांचे नांव आहे तर आम्हाला पिकवीमा भरतांना अडचण येऊ शकते का.
माझा पण तेच प्रॉब्लेम आहे भाऊ
Sir baba cha navamdhe Rao lavl ahe mza 7/12vr accept hoil ka
सर संत्रा आणि सोयाबीन हे पीक घेतले आहे तर पीक पाहणी करताना संत्रा हे संपूर्ण वर्ष मध्ये पीक पाहणी केली असता मला संत्रा मृग बहर पीक विमा भरायचा आहे पण त्याच शेत्रावर सोयाबीन चा पीक विमा भरता येईल का काही अडचण तर येणार नाही आणि मी दर वर्षी खरीप मध्ये संत्रा मध्ये सोयाबीन पीक घेत असतो
नाही संत्रा विमा काढला असेल तर सोयाबीन आंतरपीक असेल तर दोन्ही विमा नाही काढता येणार 1 पीक कोणतेही चालेल.
नांदेड जिल्हा मध्ये पीक विमा भरण्याची अंतिम तारीख काय आहे...
संत्रा बगीचा चा पीक विमा भराचे किती पैसे लागतील
Good morning sir
Sir varg 2 chya jaminila vima bharata at nahi ka?
सर विमा मोबाईल ॲप वरून कसा भरावा.
Dharashiv kay update aahe...2023
पीक पाहणी ऍप अजून सुरु झाले नाही त्या बद्दल सांग्गा
सर आधार कार्ड वर ओमकार नाव आहे व सातबारा वर फक्त ओम आहे बदल करणे गरजेचे आहे का?
Ho
रब्बी पिक विमा आलेला नाही सर काय करावे ते सांगा अपडेट द्या
Sir aajoba cha navane jamin ahe abobachi date zali aamala pik vima bharta yeail ka
जमीन नावावर करून घ्या
वारस नोंदी लावा
Thank you dada for reply
सर मराठवाडा लातूर जिल्हा 75% पिकविमा येणार आहे का
सर साईट बंद आहे व मंडळ चा problem आहे
सातबारा एकच आहे पण त्यांच मध्ये तिघांच्या नावाने वेगळं क्षेत्र आहेत तर तिघांनं पण पीक विमा भरता येतो का कृपया माहिती द्यावे
Ho
@@GrShetiYojnaधन्यवाद सर जी 😍
ई .पिक पहाणी केव्हा पासुन सुरु होइल
शेतात पेरले का आपण
पेरले आणी निघाले
Tur soyabean pik आंतरपीक vima भरताना प्रमाण कसे नोंदवावे
ई पीक पाहणी अँप कधी चालू होईल
१५ जुलै नंतर
Sowing certificate jaruri nahi n upload karne Karan tr field madotary nahi disla
बाद होईल अर्ज
सर नमस्कार
Nanded pik vima kadhi milnar sir
सर नमस्कार,
जर एखादी व्यक्ती मयत असेल तर त्याच्या नावावर भाडेपञ करुन पिक विमा भरता येईल का.?
नाही
@@GrShetiYojna thank you Sir..🙏🏻🙏🏻
Jay shivray
7 12 वर आडनाव नाही हे पण आधार वर आडनाव आहे चालेल का
कशाला भराव सर 2024 चा पीक विमा 2023 चाच आला नाही आणखीन😢
ई पिक पहाणी कधीपासून सुरू होईल?
1 जुलै नंतर
@@GrShetiYojna धन्यवाद
अ पा क चा पिक विमा कसा भरावा
Ata DBT sathi India post payment bank aadhar la linked ahe pan post payment bank ch passbook milat nahi. Faqt QR code ch card milto mag ata passbook manun Kai upload karnar ?
Card cha photos upload kara
@@vlog2299 card cha photo upload tar hoil pan claim karayychi vel aali ki reject kartil passbook upload Kara manun reason detil
माझं आधार वर नाव आधी आडनाव मग माझं नाव मग वडिलांचं अस आधार आहे आणि 7/12 वर आणि बँक खात्यवर नावापासून सुरवात होते .मला पण बँक वर आणि 7/12 च नाव आधार प्रमणे करावं लागेल का ?
Kahi garaz nahi asu de
PIC VIMA KA KADHAWA ?
DENECH NAHI N DYA LAGEL YASATHI NAVEEN NAVEEN ATI
क्लेम वीम्याच काय झाले ...
सर वडिलांच्या आधारवर किशन असे नाव आहे सातबारा वर कीशन अस नाव आहे पण साताबाऱ्यावरील विहीर आणि बोर च्या नोंदी किशन अश्या नावांनी आहेत तर नावात काही बद्दल करावा लागेल का
गरज नाही
सर सातबारा वरिल नाव राजाभाऊ आहे व बॅंक, आधार वरिल राजेभाऊ आहे काय करावे
दुरुस्ती करा
सर वडिलांचा मृत्यू झाला आहे वाटणी पत्र व्हायचे बाकी आहे वारलेल्या वडिलांच्या नावे असलेली शेतजमीन चा पिक विमा काढता येईल का
संमती पत्र
Claim paid 21632 dakhvat aahe pan paise account madhe aale nahit
कोणते गाव तुमचे
Deva
मोबाईल पीक विमा फॉर्म भरता येईल का
Ho
Nanded,pik,vima
2023पीक विमा मिळाले नाही
का म्हणून भरावा
सामायिक क्षेत्रांमधील जमिनीला बॉण्ड देन लागल संमती पत्रावर सुद्धा होईल
🎉
Jay shivraj sir🎉
सर आधारला नाव आशाबाई आहे 7/12 वर आशा आहे
नाव दुरुस्त करून घ्या ? पुन्हा विमा भेटण्यास अडचणी येतील.
सर आधार कार्ड वर सुमन आहे बँक पासबुक वरती सुमन आहे व सातबारा उताऱ्यावर सुमनबाई आहे वीमा भरता येवू शकतो का व विमा मिळू शकतो का
Ho
Maatr durusti karun ghya lavkr
Sukdev sukdevo
मृत्युं व्यक्ति विमा कसा भराचा
वरती जाऊन सही घेऊन यायची आणि kyc पण करून या येता येता
😂😂
भाडे तत्वावर केलेली जमिनी चा विमा कसा भरावा?
भाडे पट्टा करार करून
Sir acconut aadhar dusry bank aahe and dusre bank kahte taakle aah r
असे का
Aadhar seeding kontya bank ahe he mahiti nahi sir pn chalele ka sir
Sir aapn mahiti खूप छान देता
लातूर dcc अकाउंट nomber change zale aahet त्यामुळे मी sbi. Dile sir
जालना 75 टक्के मिळणार
7/12वर एकच नाव हि अट चुकीचे आहे.
अजून पावुस पडला नाही विमा कुठून भरणार😂
पडल्यानंतर भरा
पैसा लुटन्याचा ववसाय
😅😅😅
Mobile no
सर तुमचा फोन नंबर मिळेल का
जय शिवराय सर
Good morning sir
मोबाईल पीक विमा फॉर्म भरता येईल का