Malai Gobi | मलई गोबी | फ्लॉवरची वेगळ्या पद्धतीची स्वादिष्ट भाजी |Restaurant style cauliflower subji

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 25

  • @ameymurkar79
    @ameymurkar79 5 วันที่ผ่านมา +5

    Apratim.. khupach interesting vattey

  • @chhayakulkarni9097
    @chhayakulkarni9097 5 วันที่ผ่านมา +2

    व्वा..खास वेगळीच फ्लाॅवर ची भाजी.. नक्कीच अभिप्राय देऊ..😋

  • @anujakeskar5875
    @anujakeskar5875 5 วันที่ผ่านมา +2

    WA...zatpat सोपी n tasty ummy bhaji....

  • @AdityaKamble-l1y
    @AdityaKamble-l1y 5 วันที่ผ่านมา +4

    Awesome

  • @ravipatankar6644
    @ravipatankar6644 5 วันที่ผ่านมา +3

    Va पल्लवी खूप छान दिसतेय भाजी.नक्की करून बघेन.

  • @rahulkulkarni7701
    @rahulkulkarni7701 5 วันที่ผ่านมา +3

    Delicious... my favourite.

  • @archanatadphale
    @archanatadphale 5 วันที่ผ่านมา +3

    धुवून घेतला, की, उग्र पणा कमी होत असेल... 👍👌

  • @rahulkulkarni7701
    @rahulkulkarni7701 5 วันที่ผ่านมา +3

    मला आठवतेय आई हि भाजी होळी च्या दिवशी करायची .... जगात भारी टेस्ट लागते याची ..

  • @raahulthane
    @raahulthane 5 วันที่ผ่านมา +1

    mouth watering ..😍

  • @suvarnawalke5789
    @suvarnawalke5789 3 วันที่ผ่านมา +2

    मी ही भाजी केली. खूप टेस्टी झालेली.😊

  • @rahulkulkarni1035
    @rahulkulkarni1035 5 วันที่ผ่านมา +1

    सुप्पर ...

  • @samarthcreation4370
    @samarthcreation4370 5 วันที่ผ่านมา +1

    Nice मलई गोबी फ्लॉवर भाजी , काय awesome भाजी केली आहे ,😊, मसाला काय , टोमॅटो काय , फ्लॉवर काय , त्यामधे मलई काय , हेच मेनू वेगवेगळे count केले की त्याच्याच 4/5 भाज्या आईने केल्या आस्त्या 😅 एवढं चमचमीत आमचं खान कधीच झाल नाही , आत्ता गोष्ट वेगळी आहे , पण ओल्ड इज गोल्ड या म्हणीप्रमाणे मी तर म्हणजे मला तर काळ कितीही पुढे गेला तरीही त्याच ओल्ड काळामध्ये सतत मन जाते , आज आपण सर्व काही अनुभवतो पण जुन्या आठवणी त्या जुन्या आठवणी , दुधावरची मलई ती म्हणजे शाळेतून आल्यावर चोरून खाण्यातच आम्हाला आनंद 😅 मलाईसाठी तर सतत नंबर लागलेले , ती भाजीत कधी वापरली जाईल हा विचारच दुरापास्त , माझ्या मित्राने जेव्हा माझ्यासाठी मलई गोबी आणली तेव्हा मला पहिल्यांदा कळले की गोबी मधे सुधा मलई वापरली जाते , आजपर्यंत तर मला मलई चा उपयोग म्हणजे चोरून खाणे हाच माहीत होता , आमची मामी तर सुगरण ती तर आम्ही गेल्यावर नुसत्या पाण्याला चव आणून खायला घालायची , पाण्यामध्ये जणू काही कुठेतरी कोप्र्यामध्ये भाजी आठळून यायची नाही तर संपूर्ण जेवणात भाजी र्चा फक्त फ्लेवर असायचा 😂 , आईला विचारलं भाजी काय केली तर ती एकच प्रश्न मुखात , काय , आणलीस का तू भाजी असे म्हणून सतत प्रश्न , शेवटी मी मनात ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान , हा गमतीचा भाग सोडला , तर तुमची भाजी उत्तम , Good keep it up 👍

  • @archanatadphale
    @archanatadphale 5 วันที่ผ่านมา +3

    🎉वा,, मस्त! मला उग्र वासाचा फ्लॉवर फारसा आवडत नाही... पण आता ह्या कृतीने नक्की करेन!!!🎉😊

  • @vibhavarinayak1603
    @vibhavarinayak1603 5 วันที่ผ่านมา +1

    भन्नाट रेसिपी
    Waiting to prepare, txsss

  • @pritithete5114
    @pritithete5114 3 วันที่ผ่านมา +1

    Waaa super 👌🏻👌🏻 Aaj udya try karate nakki

  • @ShardaRajwat
    @ShardaRajwat 5 วันที่ผ่านมา +1

    👍👍👍

  • @ashishdeshpande7702
    @ashishdeshpande7702 5 วันที่ผ่านมา +1

    Yummy recipe

  • @pradipkulkarni5865
    @pradipkulkarni5865 5 วันที่ผ่านมา +3

    एरव्ही फ्लॉवर चा उग्र वासामुळे नाक मुरडणारे बच्चे मंडळी या मलाई कोबी चा नक्की आस्वाद घेतील

  • @ashwinijamdade3210
    @ashwinijamdade3210 5 วันที่ผ่านมา

    Nice 👌