वीण ८२/दोन ओळींची/नवीन बॉर्डर /छान रिब/सोपी/ठसठशीत/Design 82/two row repeat/new border/rib/easy/neat
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- फक्त दोनच ओळींची ही वीण अतिशय नीट व छान दिसते. नवीन शिकणाऱ्यांनाही अगदी सहज विणता येईल. बॉर्डर ,रिब,टोपी,स्कार्फ,हेडबँड ,तसेच क्राफ्ट इत्यादीसाठी ही वीण वापरता येईल.
This pattern is very easy to knit,easy to remember. Beginner friendly. Can be used for all types of knitting.
#मराठीविणकाम
#knitting
#सुंदरविणकाम
#knittingpatterns
#knittingideas
#knifeskills
#दोन ओळींची वीण
#विणींचे नमुने
#दोन सुयांचे विणकाम
#सोपे विणकाम
#tworowrepeatpattern
#easyknitting
#simpleknitting
ऐजिगचा टाका कशाला म्हणतात.तो कशासाठी वापरतात
एजिंगचे टाके म्हणजे सुरवातीचा एक व शेवटचा एक टाका .
विणकामाची कडा छान ,नीट दिसावी यासाठी हे टाके घातले जातात.