Ganesh Song || Deva Ganaraya || गणपतीचे गाणे ||देवा गणराया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 28

  • @ajitprabhu1094
    @ajitprabhu1094 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर आणि समर्पक. नेहमीप्रमाणेच अप्रतिम गीत आणि संगीत. बालगायिका आणि बालकलाकारांच विशेष कौतुक.

  • @narendravaze8464
    @narendravaze8464 2 ปีที่แล้ว +1

    ह्या बालहट्टापुढे गणपतीचे सुद्धा काही चालणार नाही. त्याला यावेच लागेल! सर्वांगसुंदर!!

  • @mohankanhere7177
    @mohankanhere7177 2 ปีที่แล้ว +1

    प्रिय प्रमोद
    सर्वांगसुंदर निर्मिती......
    अभिनंदन...... त्रिवार अभिनंदन

  • @smitadixit5144
    @smitadixit5144 2 ปีที่แล้ว +1

    Chhan zale aahe .sarva mulani chhan enjoy kele aahe.

  • @kavitapatankar5102
    @kavitapatankar5102 ปีที่แล้ว +1

    सुंदर संगीत

  • @bartivaidya7134
    @bartivaidya7134 2 ปีที่แล้ว +1

    Beautiful video with kids !

  • @vijaykumargokhale1757
    @vijaykumargokhale1757 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ,बाल कलाकारांनी तर उत्तम कामगिरी केली आहे, त्याचें कौतुक करावे तेवढे थोडेच.

  • @netrakhandekar2675
    @netrakhandekar2675 2 ปีที่แล้ว +1

    सर्व काही एक नंबर

  • @arunatre6255
    @arunatre6255 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌 खूपच सुंदर.. सर्वच बाबतीत एक " बाल " सुलभ गोडवा आहे. बाल्या नाचाचा ठेकाही छान..
    मनापासून अभिनंदन...👍🙏😊

  • @sujataagarkar5025
    @sujataagarkar5025 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान निर्मती झाली आहे खरचं छोट्या गावातील कलाकारांना अशी संधी मिळाली अप्रतीम प्रमोद काका खूप छान 🙏🙏

  • @udayjoshi1451
    @udayjoshi1451 3 หลายเดือนก่อน

    सुंदर ❤

  • @kamalakarpisolkar7007
    @kamalakarpisolkar7007 2 ปีที่แล้ว +1

    फारच चांगली नीर्मिती झाली आहे.संगीत खूप आवडले.खरोखरच रत्न सापडली आहेत.लहान गावातील कलाकारांना चांगली संधी दिलीत अभिनंदन.

  • @arunmanjeshwar5309
    @arunmanjeshwar5309 2 ปีที่แล้ว +1

    व्वा, गणरायाचे बालगीत फारच छान झालं आहे.संगीत, कवन, संयोजन अप्रतिम.
    अभिनंदन 🙏

  • @bartivaidya7134
    @bartivaidya7134 ปีที่แล้ว +1

    Khoop Chan. Pramod you are a talented creator.

  • @prakashvagal4797
    @prakashvagal4797 3 หลายเดือนก่อน

    Mastt

  • @rameshpandya2278
    @rameshpandya2278 2 ปีที่แล้ว +2

    Excellent creation and timely presentation 🌹 Thank You for the creation Raju Pandya

  • @manoharinamdar7770
    @manoharinamdar7770 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम👌👌👌

  • @maheshkhedkar3671
    @maheshkhedkar3671 2 ปีที่แล้ว +1

    वा,मस्तच जमलेय गाणे.सानिकाचा आवाज एकदम वेगळाच.पार्श्र्वभूमीवर कोकणातले टिपिकल घर व त्यातली माणसे.
    गाण्यात आपल्या मातीची खुशबू उतरली आहे.
    छान!

  • @PurushottamAmin
    @PurushottamAmin 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @narendravichare
    @narendravichare 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान.. सानिकाचा गोड आवाज आणि सुंदर चित्रीकरण... सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि Desi Creations च्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐🎊🎊🎉🎉💖💖👏👏😊😊

  • @EshanArya
    @EshanArya 2 ปีที่แล้ว +1

    किती छान! गणपती बाप्पा मोरया 🙏🏻

  • @rugvedclasses5243
    @rugvedclasses5243 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan sanika ... Amhala tuza abhiman ahe

  • @ravirajmane1716
    @ravirajmane1716 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर

  • @prakashvagal4797
    @prakashvagal4797 2 ปีที่แล้ว +1

    Chan mood zala aahe

  • @ashokkirtane5164
    @ashokkirtane5164 2 ปีที่แล้ว

    Excellent.

  • @kolhemanisha78
    @kolhemanisha78 2 ปีที่แล้ว +1

    Wah! Chaan 👌🏻 Ganpati Bappa morya 🌹🙏🏻

  • @anilclassical6907
    @anilclassical6907 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

    • @ajitozalkar3329
      @ajitozalkar3329 2 ปีที่แล้ว +1

      आवाज सुंदर आहे. गाणं अतिशय छान जमले.