आई साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण व्हिडिओमध्ये त्यांचा फार महत्त्वाचा वाटा असतो... आणि शेवटी ती आई आहे तुमच्या मिळकतीवर ती सुद्धा तिचा अधिकार असतो आणि त्यांच्यामुळे व्हिडिओ खूप सुंदर होतात मी तर वेड्यासारखे पाहत बसते
दादा... वैनी खर सांगतात... खरच मटण हळू हळू कमी करा... मटण खरच चांगल नाही आपण खर तर शाकाहारी मनुष्य प्राण्यां मधे मोडतो.. या मुक्या गरीब प्राण्यांना कापून मटण खायची सवाई लावली आपल्याला त्या नीरदयी अल्पसंख्यक खाटग्यानी...खरच ताई च ऐका मटन नाही चांगले... देव करो तुम्ही असेच सर्वांना हसवत रहा दीर्घायुषी निरोगी आयुष्य लाभो तुम्हा सर्वांना ही ईश्वरचरणी प्रार्थना👏
DP दा ... मला वाटतं 50% वर फक्त तुमचा एकट्या चा हक्क आहे कारण एक channel चालवणे सोपी गोष्ट नाही, नुसते विडिओ टाकले म्हणजे झाले नाही .... त्या मागे बर्याच टेक्निकल गोष्टी आहेत, खूप कष्ट लागते. मी पण एक channel चालवते, त्यामुळे मला तुमच्या कष्टाची जाणीव आहे. स्वतः च काम सांभाळून एवढा मोठा माॅल चालवत तुम्ही हे जे करताय .... आम्हा जनतेचे मनोरंजन करता great👍👏 बाकी ....आई आणि वहिनींच यात योगदान असले तरी इतरांना विसरून चालणार नाही, सर्जेराव आहे, अंकिता आहे, पिंकी ताई आहे, तुमचे वडिल, मुले आहेत, दुकानात येणारे customer, दुकानातले कर्मचारीवर्ग आणि सगळ्यात महत्त्वाचे तुमचा प्रेक्षक वर्ग या सगळ्यांचा खारीचा वाटा का होईना पण आहे तेंव्हा बाकीच्या 50% मध्ये आई, वहिनी आणि हे सगळे येतात. तेंव्हा कुणी फक्त स्वत:ला महत्त्व न देता या सर्वांचा पण उल्लेख व्हावा... बाकी all the best 👍💯
कल्याणी वहिनी आणि आई 🙏🥰 हे काय तुमच बरोबर नाही वाटणी फ़क् तुमच्यातच करता का?आणि आमच subscriber च काय आम्ही तुम्हाला बघतो आम्हाला कायच वाटा नाही का?आम्हाला पन एक एक टक्का वाटा दिला पाहिजे 🥰🥰 नाही तर बघा मग कविता माझ्या शेजारीच राहते तिला जर घेऊन आले तर सगळ्यातलाच निमा निमा वाटा द्यावा लागल🥰🥰🙏🙏
पहिला मुद्दा -धनूभाऊ तुम्हाला, कुणाची गरज नाही व्हिडीओ साठी... दुसरी गोष्ट - द्यायची ईच्छा झालीच तर सौजन्य म्हणून प्रत्येकी 5% प्रमाणे तुम्ही सोडून इतर फक्त 5 जणांना द्यायचं.. म्हणजे तुम्हाला 75% राहिलं पाहिजेत. तुमच्या व्हिडीओ ला सुरुवातीला नावं ठेवणारे आज पैसा दिसला कि पार्टनरशिप मागायला आलेत... ते तुमच्या व्हिडीओ मधे घुसायलेत तुम्ही त्यांच्या व्हिडीओ मधे घुसले नाही एवढं लक्षात ठेवा.... बाकी तुमचं तुम्ही ठरवा 💐😀
धना भाउ खरं सांगा मधल्या काळात तुमच्या फक्त उनाड दिवस चे खापर कल्यानिवरच फोडलं जात असणार आज तुमच्यात झालेलं बदल हा केवळ कल्याणी मुळे आहे आईने तुम्हाला आणि संसाराला मोठं केलं pan आईना सांगा हे व्हिडिओ बनवण्याच्या आधीचे दिवस आठवा मग बोला
aaina 50 %dile pahijet ...barobr aahe khar mhanje 80% public aai mule video baghte...kalyani vahini kashya boltay aaina ulte...jara tar tya sasu la respect dya ki...bichari aai baghav teva kam kart aste ashi sasu nashibane milate tik tok veli tumhala kon olkht nhavte kalyani bai...bhaubij veli pinki tai aani aai cha ek video far famous zala aani tya nantr tumhi far famous zala......
Dp Dada 25%, mum dad 25%, Kalyani vahini 15%, furniture cha staff and dp Dada che mitr 25%, and donhi Tai n sathi 10% , vichar karun type kele aahe. 👌🙏👍
कोणाला कमी पडले तर आम्ही देऊ, पण व्हिडीओ बनवत जा, आम्ही आवडीने पाहतो, हे घरोघरी होत असत पण तुम्ही व्हिडीओ बनवता त्यात आम्ही आम्हाला शोधतो, निख्खळ आनंद घेतो
आई साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण व्हिडिओमध्ये त्यांचा फार महत्त्वाचा वाटा असतो... आणि शेवटी ती आई आहे तुमच्या मिळकतीवर ती सुद्धा तिचा अधिकार असतो आणि त्यांच्यामुळे व्हिडिओ खूप सुंदर होतात मी तर वेड्यासारखे पाहत बसते
मुळा तुटला तरी "माझा ल्योक खाल्ला की, हे महत्वाचं." आई... आई असते. नशीबवान आहेस भावा.अशी आई सगळ्यांनाच मिळो
Mast व्हिडिओ आहे आई 50% मागते तर देऊन टाका आईचा मोलाचा वाटा आहे👌👌👍👍👍👍
आम्ही बघतो म्हणून आम्हाला १०%😂😂
तुमचे कुटुंब नेहमी असेच हसत खेळत आनंदी राहो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना 🙏🏻
आई ही अशीच असते. मुलाच्या सुखात आपलं सुख मानते
अगदी सहज सोप्या गप्पा मधून वैचारिक कथानक सदर होतय 👌👌👌👌👌👌 संपूर्ण पोवार कुटुंब महान आहे 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
आई च बोलणं खर आहे जी सायकलवर बसते ती खरी सात देणारी आई च बोलणं लाख मोलाचं
दादा... वैनी खर सांगतात... खरच मटण हळू हळू कमी करा... मटण खरच चांगल नाही आपण खर तर शाकाहारी मनुष्य प्राण्यां मधे मोडतो.. या मुक्या गरीब प्राण्यांना कापून मटण खायची सवाई लावली आपल्याला त्या नीरदयी अल्पसंख्यक खाटग्यानी...खरच ताई च ऐका मटन नाही चांगले... देव करो तुम्ही असेच सर्वांना हसवत रहा दीर्घायुषी निरोगी आयुष्य लाभो तुम्हा सर्वांना ही ईश्वरचरणी प्रार्थना👏
DP दा ... मला वाटतं 50% वर फक्त तुमचा एकट्या चा हक्क आहे कारण एक channel चालवणे सोपी गोष्ट नाही, नुसते विडिओ टाकले म्हणजे झाले नाही .... त्या मागे बर्याच टेक्निकल गोष्टी आहेत, खूप कष्ट लागते.
मी पण एक channel चालवते, त्यामुळे मला तुमच्या कष्टाची जाणीव आहे. स्वतः च काम सांभाळून एवढा मोठा माॅल चालवत तुम्ही हे जे करताय .... आम्हा जनतेचे मनोरंजन करता great👍👏
बाकी ....आई आणि वहिनींच यात योगदान असले तरी इतरांना विसरून चालणार नाही, सर्जेराव आहे, अंकिता आहे, पिंकी ताई आहे, तुमचे वडिल, मुले आहेत, दुकानात येणारे customer, दुकानातले कर्मचारीवर्ग आणि सगळ्यात महत्त्वाचे तुमचा प्रेक्षक वर्ग या सगळ्यांचा खारीचा वाटा का होईना पण आहे तेंव्हा बाकीच्या 50% मध्ये आई, वहिनी आणि हे सगळे येतात. तेंव्हा कुणी फक्त स्वत:ला महत्त्व न देता या सर्वांचा पण उल्लेख व्हावा... बाकी all the best 👍💯
आईसाहेबांचे विचार किती महान आहे. धन्य आहेत माउली.
Sun bai hi chhan vichaarachi ahe
खरच आहे!
वेळेला साथ देणारी असेल तर च चांगलं दिवस येतात
आईसाहेब ग्रेट आहेत...😘🙏
मस्त आईं साहेब आम्ही आहोत तुमच्या बरोबर. अशी सासू पाहिजे. १ नंबर
कल्याणी वहिनी आणि आई 🙏🥰 हे काय तुमच बरोबर नाही वाटणी फ़क् तुमच्यातच करता का?आणि आमच subscriber च काय आम्ही तुम्हाला बघतो आम्हाला कायच वाटा नाही का?आम्हाला पन एक एक टक्का वाटा दिला पाहिजे 🥰🥰 नाही तर बघा मग कविता माझ्या शेजारीच राहते तिला जर घेऊन आले तर सगळ्यातलाच निमा निमा वाटा द्यावा लागल🥰🥰🙏🙏
😃😃😍🤣🤣
Deto na lavkar
आपल्या फर्निचर फ्री😂
खुप. छान थनंजय. दादा❤❤तुमचे बोललणे
आई च बोलणं कोणाला आवडलं का लाईक कर
नाही
कल्याणी बेस्ट उत्तर...... आईसाहेब इतका काही महत्वाची नाही तुमचा बंगला आणि डोलारा....... कल्याणी ची साथ आहे म्हणूनच आज हे आहे हे ही तितकंच खरं आहे
आई मुळे तुमचे व्हिडिओ चालत्यात
खर आहे
आईंचे लाख मोलाचे शब्द "पहिला साथ दिल्या ते महत्वाचं"...🙏👍
आईसाहेब 30%, DP भाऊ 30%, वहिनी साहेब 20% आणि सोसायटी फर्निचर चे मालक 10% आणि बाकी सगळ्यात महत्वाचे सर्जेराव 10%😂
व्हिडीओ चांगले दादाने, वहिनी आणि आईसाहेबांचे आहेत तर त्याचे मोल त्यांनाच पाहिजे
सर्जेराव पण द्या
Sarjerao la 10%
आणी पिंकी ताई ला काहीच नही की😂
@@जयश्रीकृष्णा-स6ढ DP दादा लाच विचारा का नाही ते😂 ताई कधीच व्हिडीओ मध्ये येत नाही त्यामुळे 0
आईच्या गावात, काय फॅमिली आहे भो😀😀😀😀
जेव्हा धनु भाऊ म्हणाला ना आईला माझ्यावरचा अधिकार संपला आता तुझा ऐकून खूप वाईट वाटले. प्लीज भावा अस नको म्हणत जाऊ आईला 😢
All characters are awesome.. Aai saheb is my favourite..
Ooooooooooooooñ🎉🎉
Mummy’s acting is fully natural ❤
आई मुळे तुम्हाला पसंती आली
Khup mast vichr ahe❤dp❤dada❤vahini nd❤aai😊
आईसाहेब योग्य व अनुभवातन बोलतात,
100% कविताच विषय संपला.
Khup chhan DP bhau, wahini saheb, aai saheb 🎉🎉🎉
पिंकु दी आणि आई विषय हार्ड .
एकच वादा..धनंजय दादा....
Aaishaeb 1 no. Video mast. 😍❤🤩
Aai aani vaini .....👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आईसाहेब ऐकदम बरोबर 50शेर आणि डिपि20 टक्के आणि मुलाला 30शेर हीशोब संपला 👍👌♥️
Aai saheb ani Wahini saheb are really good actors
Aaisati mi vedio baghty kup funny ahet aai😊
Love you DP family......GOD bless you.
Dp दादा बेबी आती बरोबर आणि व्हिडीओ करा.. बेबी आती चा आवाज खतरनाक....
कविताचा पण हिस्सा पाहिजे कारण कविता माझ्या ओळखीचे आहे कविताला पन्नास टक्के द्या म्हणजे सगळं बरोबर
Aaisaheb 5.55 pasun je bolya te khup mast n khara bolya 😘💞💞💞❤️
🌹एक नंबर आईसाहेब 🌹
Dp दादा - २० %
वहिनी साहेब - २० %
आई साहेब - २०%
सर्जेराव - २० %
ताई साहेब आणि पप्पा - २० %
😅😅❤️❤️
कामगार त्यांना पण 10% द्या 😊👍❤️🎊dp दादा आई वैनी मस्त 🎊👌
Kharach khup happy family aahe asech nehmi रहा
सर्वांचा अभिनय छान आहे.
तुम्ही सर्व भारीआहात
Barobar aahe aai mule tumache video chaan vatatyat
आई खुप काम करताना दिसतात, खूप गोड आहेत
जास्त फॅन तर आम्ही वहिनी साहेबांचे झालेलो आहोत.
आईसाहेबांचा परखडपणा पण आवडतोय.. डी. पी. सिंह, म्हणजे जंगलाचा राजा..
पहिला मुद्दा -धनूभाऊ तुम्हाला, कुणाची गरज नाही व्हिडीओ साठी...
दुसरी गोष्ट - द्यायची ईच्छा झालीच तर सौजन्य म्हणून प्रत्येकी 5% प्रमाणे तुम्ही सोडून इतर फक्त 5 जणांना द्यायचं.. म्हणजे तुम्हाला 75% राहिलं पाहिजेत.
तुमच्या व्हिडीओ ला सुरुवातीला नावं ठेवणारे आज पैसा दिसला कि पार्टनरशिप मागायला आलेत... ते तुमच्या व्हिडीओ मधे घुसायलेत तुम्ही त्यांच्या व्हिडीओ मधे घुसले नाही एवढं लक्षात ठेवा....
बाकी तुमचं तुम्ही ठरवा 💐😀
धना भाउ खरं सांगा मधल्या काळात तुमच्या फक्त उनाड दिवस चे खापर कल्यानिवरच फोडलं जात असणार आज तुमच्यात झालेलं बदल हा केवळ कल्याणी मुळे आहे आईने तुम्हाला आणि संसाराला मोठं केलं pan आईना सांगा हे व्हिडिओ बनवण्याच्या आधीचे दिवस आठवा मग बोला
Mulga mota zala ki mala baas.....tuz kay nako.
Aaich waky👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Aai ❤ is always best DP dada ...from Pune(Ichalkaranji Ajol ahe maz..😊)
जय महाराष्ट्र जय जवान
Dp dada 50% aai 10% vahini 10% bahin 10% sarjerao 10% papa 10% done ✅
One on only, सर्जेराव ✌🏻✌🏻
एक नंबर आईसाहेब
खूप छान गप्पा टक्के वारीच्या 🎉😅❤
Vahini saheb aaichya majja
Gheta tumhi
aaina 50 %dile pahijet ...barobr aahe
khar mhanje 80% public aai mule video baghte...kalyani vahini kashya boltay aaina ulte...jara tar tya sasu la respect dya ki...bichari aai baghav teva kam kart aste ashi sasu nashibane milate
tik tok veli tumhala kon olkht nhavte kalyani bai...bhaubij veli pinki tai aani aai cha ek video far famous zala aani tya nantr tumhi far famous zala......
अतिशय सुंदर...
खूप छान असंच हसवत राहा सर्वांना 😄😊
खूपच मस्त असतात तुमचे व्हिडिओ....
आई ह्ये बेस बोला बघा.... 🤣🤣🤣🤣 धना अप्पा... एकटाच account वाढवतोय..... 👍🏻👍🏻👍🏻🤣🤣
Aai saheb 1 nbr bolya
दादा आयुष्यात आई कधी स्वार्थ वागत नाही वागणार नाही दादा तुझच हाय तुझाच राहणार हाय भाऊ आई ल दुखवू नको फक्त
Aai natural acting 1 no
Masahebana sagale
Takke dya tyanchi fakta
Ashirwad ghya
Sagale changala hoil
Aai dada & vahini your the best
एक नंबर आई लव्ह यू
बरोबर आहे
आई खरच खर बोलल्या👍
कविता ला किती %?
Awdhe tumhi lok boltay aani tyat pn tumcha mulga etka संयमी shant...mla ha future dr. Wattoy...karan mazya ghari sgle dr. Aahet...mla ha pn shant asach kytr hoel watty...khup chan aahe chotu...asach raha...aajobansarkha shant..aani khuuup motha ho
डीपीला 50%
कल्याणी वहीणीला आणि आईसाहेबांना प्रत्येकी 25 ,25%.
आई साहेब हे खरं बोल्या सायकली वर साथ दिली पैसे बघून तर कोण पण येईल..... वाईट काळाचे साथीदार हे सुवर्णं काळाचे भागीदार असतात
Dada tuza ghar khup chhan aahe. Tumachi family pan khup chhan aahe. Best of luck
Vary nice and beautiful family God bless you
Nice 👍👍 dp bhau
Pan video Chan aahe
आई बोरबरं 👌👌👌👌👍👍
Dp Dada 25%, mum dad 25%, Kalyani vahini 15%, furniture cha staff and dp Dada che mitr 25%, and donhi Tai n sathi 10% , vichar karun type kele aahe. 👌🙏👍
कोणाला कमी पडले तर आम्ही देऊ, पण व्हिडीओ बनवत जा, आम्ही आवडीने पाहतो, हे घरोघरी होत असत पण तुम्ही व्हिडीओ बनवता त्यात आम्ही आम्हाला शोधतो, निख्खळ आनंद घेतो
Thanku dada paisa fakt vishay ahe amhala hech prem bas aahe
खुप छान आहे सगळे
Sarje Rao should get his share as many people watch because of his comedy
Kup chan 1 no aaisaheb
आई किती किती गोड आहे ओ तुम्ही
Love u Kaku jaudya 100% dya kakuna lagle ki detat tya.
1 number aai .....
59%aiisaheb yanchya mule famous jalay dp sir
aai saheb 50% dada 20% tai 20% other 10% bhandu naka vatani yogya aahe... aai sahebanshivay bhandan, chidchid, mulinchyavaril prem, katkat, papanshi samjavun ghen, lekala v sunela dhakat thevan, natavavaril prem, action, samay suchkata, gharala valan kasa dyav he sarv + point aaisahebakadun miltat pan dada tumchya v vahinikadun kadi kashi takavi & shekat kas basav evdyasthi pan jast hotat pan asu det......
Dp bhau tumi khar mhanje vahini saheb ani aai saheb yanchya mule ethe paryant alat
एक काम तुम्ही 25% भाऊ ,25%आई, आणि 50% माला दिया आम्ही तुम्हाला viral करो ना🤣🤣
Great Happy family
Aai la 100%
खुप छान family ❤❤👌👌👌
आई च बरोबर आहे हो दादा
दाद्या
🙋🏻♂️
मी वाटणी करतो बे
बाबा ना 20℅
मम्मी ला 20℅
तुला 20℅
वाहिनींना 20℅
पिंकी ताई 10℅
आणी सगळ्यात महत्वाचं
सर्जेराव ला पण 10℅
आईसाठी 💯 टक्के
Aai love you ❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻