HINDENBURG CRASH ! 🤔🤔
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Hindenburg crash!
Hindenburg Research
या कंपनीच्या मालकाने ही कंपनी बंद झाली असे सांगून अचानक कंपनी बंद केली. बंद केल्याचे कारण त्याला त्याच्या फॅमिलीसोबत वेळ घालवायचा आहे असे सांगितले पण खरंच ते कारण असेल का तुम्हाला काय वाटतं ?
या कंपनीने केलेली कामे या कंपनीचा कारभार कसा चालायचा त्याने केलेले आदानी वरील खोटे आरोप या सगळ्या गोष्टींवर या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोणत्याही प्रकारे कोणाचीही बाजू न मांडता व्हिडिओद्वारे माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती व्यतिरिक्त आणखी माहिती असेल तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
#HindenburgResearch
#Hindenburg
#AdaniGroup
#ShortSeller
#FinancialFraud
#CorporateGovernance
#StockMarket
#India
#News
#TH-cam
#HindenburgAnalysis
#DeepDive
#Breakdown
#AdaniControversy
#AdaniScam
#CorporateRaids
#IndianStockMarket
#MarketCrash
#InvestorLoss
#SEBI
#RegulatoryAction
#Investigation
#SocialImpact
#PoliticalImplications
#फॉरेक्स ट्रेडिंग
#ForexTrading
#HindenburgResearch
#AdaniGroup #AdaniScam #IndianStockMarket
#InvestorLoss
#SEBI
#Investigation
#FinancialFraud
#CorporateGovernance
#India
#News
#TH-cam
#kay
#kayvatat
#kay_vatat
#kayvatt
खूप सुंदर माहिती दिली..आदित्य जी..🙏🏻
Wowwww🎉🎉🎉
❤
Dada sound effects add kar❤
Aditya todkari next pm ❤
Aditya bhau angar hai.. yenarya velet chinmay la mage takla nkkich 😂
Trump tathya nech band keli asnar