स्वामी भक्तांना स्वामी भक्त नक्कीच भेटतात........ हे माझ्या बाबतीत देखील भरपूर वेळा झालेल आहे....... ही सर्व स्वामींची इच्छा असते 🧿🥺 🌼श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌼 माझ आवडो अथवा न आवडो तुझे इच्छी तेचि घडो हे मागण्यानं न अवघडो जीभ माझी🙏
श्री स्वामी समर्थ, मि कांजूरमार्ग ला राहते, मि सर्व तुझे व्हिडीओ न चुकता बघते, खूप मस्त पूजा करत्ते, खूप चागली नाती सांभाळते, सगळं कस ok 👌🏻दहिवडकर सराफ कडे मि तुझे देव बघून देव बनवले आणि पादुकान बरोबर जे श्री यंत्र तू हातात घेतले ते मि माझ्या साठी बनवले आहे, पण तुझा हात त्या श्री यंतराला लागला ते पवित्र झाले, 🙏🏻खरच तू स्वामी भक्त आहे, स्वामीनची इतकी सेवा करते म्हणून खूप धन्यवाद मला आता श्रीयंत्रला अभिषेक करायची गरज नाही 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
मेघा खरच तु खूप नशिबवान आहे. तुला स्वामी माउलींच्या पादुकांचे दर्शन झाले. तू मलाही घरबसल्या दर्शन घडवून आणले म्हणून धन्यवाद तु दाखवलेल्या सगळ्या मुर्ती आणि चादींच्या वस्तू खूप छान आहे. मी पुणे येथे राहते. मला ही इच्छा आहे. एकदा या दुकानात येऊन मला ही काही वस्तू घ्यायला आवडेल.
खरच खूप सुंदर मूर्त्या पाहायला मिळाल्या.स्वामींच्या पादुकांचे दर्शन झाले.छान वाटले.तुमचे व्हिडिओ मला खूप पोझिटीव्ह एनर्जी मिळते. 👌👌👌👌👌👌👌तुमचे खूप धन्यवाद🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई मूर्तींची खूप छान डिझाईन आहे स्वामींच्या पण काय करणार आम्ही खूप लांब आहोत खूप छान माहिती देता ताई तुम्ही त्याबद्दल तुम्हाला द्यावा तेवढे धन्यवाद
व्वा एक सो एक सुंदर देवांच्या वस्तू आणि मूर्ती पहायला मिळतात तुमच्या मुळे धन्यवाद 🙏 माहिती नाही कधी योग जुळून येईल ह्या दुकानात जायचा . । श्री स्वामी समर्थ ।,🙏🌹
ताई तुझे खूप खूप आभार स्वामींच्या पादुकांचे दर्शन दिल्याबद्दल. ताई तू जी स्वामींची धुमाळ सराकडची मूर्ती दाखवलीस ती कशामध्ये आहे पितळ की पंचधातु व ती कुठून घेतली आहे
तू जितकि सुंदर दिसतेस, तसाच तुझा स्वभाव खुप गोड आहे ,तुला पाहून मन प्रसन्न होते.तुझ्यामुळे आज श्री स्वामी महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले.तुला खुप गोड शुभेच्छा व धन्यवाद. 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
खूप छान माहिती मिळाली ताई या vdo तून ...ताई तुमचे प्रत्येक व्हिडिओ इतके माहितीपूर्ण असतात आणि ते संपू च नये असं वाटतं कारण तुम्ही इतकं आपुलकीने चांगल सांगत असता..की आपली च बहीण किंवा जवळची मैत्रीण आपल्याशी बोलते असं वाटतं..आज पर्यंत चा तुमचा एक ही vdo कधी च कंटाळवाणा किंवा व्यर्थ नाही वाटला ..खूप छान दर्जा सांभाळला आहे तुम्ही ..म्हणून च वाट पाहत असतो तुमच्या नवं नवीन व्हिडिओज ची ..
🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🌺🙏 देवांच्या 🙏मुर्त्या खूपच सुंदर आहेत दुकानात ✨मोत्यांचे दागिने पण छान आहेत तू घेतलेस की नाही माझ्याकडे मोत्यांचे दागिने आहेत खूप छान दिसतात खूप छान झाला मंगळवारचा व्हिडिओ 👌👌👌
Shree Swami Samarth 🙏🌼Dahiwadkar Jewellers always have unique and different types of collection in silver and gold, definitely I am going to visit this shop
श्री स्वामी समर्थ खूप छान व्हिडिओ ताई तुझ्यामुळे आज स्वामींच्या पादुकांचे दर्शन झाले त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद ताई तुझा कोजागरी पौर्णिमेचा व्हिडिओ पण छान होता कोजागिरी पौर्णिमेला अशी पूजा असते हे मी पहिल्यांदाच पाहिले thanks Tai ताई मला विचारायचे होते की माझ्याकडे उंबरठयावरती जे स्वतिक आहे त्यामध्ये श्री लिहले नाही आहे ओम लिहाले आहे तसे चालते का कारण तुझा पावलांचा व्हिडिओ पह्यायच्या आधी मी स्वस्तिक लावलेले होते
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे हे पु. लं. देशपांडे यांनी गायलेलं महालक्ष्मी गीत या व्हिडीओ मधे आहे 👇 th-cam.com/video/6kSRZzgH04s/w-d-xo.html दहिवडकर सराफ ( देवांचे सराफ ) Yogesh Dahiwadkar-Mob no.9920125987 Vishal Dahivadkar -Mob. 9970859310 Devi Dayal Tower, Kolsewadi, KalyanEast, Mumbai, Maharashtra, India
Meganjali tai tuze dev ghar mala Khup aeadale me pan same karun ghenar ani swamichi murati pan Khup Khup awadali mala Khup chan vlog asatat me vat bghate tumchya vlog chi
खुप छान सुंदर अप्रतिम मुतिॅ आहे
ताई तुझ्यामुळे आज स्वामींच्या पादुका चे दर्शन मिळाले 🙏 श्री स्वामी समर्थ🙏
तुझा मुळे स्वामी च्या पादुकाचे दर्शन झाले श्री स्वामी समर्थ🌹🙏🙏
नमस्कार ताई तूमच्या मूळे आज स्वामी नव्या पादूकांचे दर्शन झाले.धन्यवाद.श्री स्वामी समर्थ
लक्ष्मी मातेची मूर्ती खूपचं छान आहे
स्वामी भक्तांना स्वामी भक्त नक्कीच भेटतात........ हे माझ्या बाबतीत देखील भरपूर वेळा झालेल
आहे....... ही सर्व स्वामींची इच्छा असते 🧿🥺
🌼श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌼
माझ आवडो अथवा न आवडो तुझे इच्छी तेचि घडो हे मागण्यानं न अवघडो जीभ माझी🙏
खर आहे खूप छान कविता आहे खूप सुंदर
Khup sunder murtya ani swaminchya padukanch darshan ghadavle tyanaddal dhanyvad
श्री स्वामी समर्थ, मि कांजूरमार्ग ला राहते, मि सर्व तुझे व्हिडीओ न चुकता बघते, खूप मस्त पूजा करत्ते, खूप चागली नाती सांभाळते, सगळं कस ok 👌🏻दहिवडकर सराफ कडे मि तुझे देव बघून देव बनवले आणि पादुकान बरोबर जे श्री यंत्र तू हातात घेतले ते मि माझ्या साठी बनवले आहे, पण तुझा हात त्या श्री यंतराला लागला ते पवित्र झाले, 🙏🏻खरच तू स्वामी भक्त आहे, स्वामीनची इतकी सेवा करते म्हणून खूप धन्यवाद मला आता श्रीयंत्रला अभिषेक करायची गरज नाही 🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
खूप धन्यवाद ताई तुमच्या इतक्या प्रेमा बद्दल 😊पण मी काहीच नाही सर्व स्वामीच करतात 🙏नक्की भेटू आपण 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
मेघा खरच तु खूप नशिबवान आहे. तुला स्वामी माउलींच्या पादुकांचे दर्शन झाले. तू मलाही घरबसल्या दर्शन घडवून आणले म्हणून धन्यवाद तु दाखवलेल्या सगळ्या मुर्ती आणि चादींच्या वस्तू खूप छान आहे. मी पुणे येथे राहते. मला ही इच्छा आहे. एकदा या दुकानात येऊन मला ही काही वस्तू घ्यायला आवडेल.
Thank u tai 😊ani nakki ya ikade aalyavar bhetu 🙏
खरच खूप सुंदर मूर्त्या पाहायला मिळाल्या.स्वामींच्या पादुकांचे दर्शन झाले.छान वाटले.तुमचे व्हिडिओ मला खूप पोझिटीव्ह एनर्जी मिळते. 👌👌👌👌👌👌👌तुमचे खूप धन्यवाद🙏🙏🙏
😊🙏
Thanks
Thank u dada😊🙏
Thankuuuu 1000 time madam
Khup sunder paduka ahet Tai tumchyamule darshan zale
श्री स्वामी समर्थ ताई मूर्तींची खूप छान डिझाईन आहे स्वामींच्या पण काय करणार आम्ही खूप लांब आहोत खूप छान माहिती देता ताई तुम्ही त्याबद्दल तुम्हाला द्यावा तेवढे धन्यवाद
ताई खरच खूप खूप धन्यवाद
तुमच्या मुळे खूप नवीन वस्तू पाहायला मिळतात.
😊🙏
🌺🌺श्री स्वामी समर्थ पादूकाचं दर्शन दिले या बद्दल आभारी 🙏🙏ताई तुमच्या मुळे आम्हांला खुप माहिती मिळाली खुपच सुंदर......
😊🙏
Khup chan Swami n chi murthi ahe
व्वा एक सो एक सुंदर देवांच्या वस्तू आणि मूर्ती पहायला मिळतात तुमच्या मुळे धन्यवाद 🙏 माहिती नाही कधी योग जुळून येईल ह्या दुकानात जायचा . । श्री स्वामी समर्थ ।,🙏🌹
😊🙏
ताई तुझे खूप खूप आभार स्वामींच्या पादुकांचे दर्शन दिल्याबद्दल. ताई तू जी स्वामींची धुमाळ सराकडची मूर्ती दाखवलीस ती कशामध्ये आहे पितळ की पंचधातु व ती कुठून घेतली आहे
पंचधातू ची आहे
Nice video sree swami samarth chan ahet murtya 🙏
खुप खुप सुंदर कविता आहे ताई
तू जितकि सुंदर दिसतेस, तसाच तुझा स्वभाव खुप गोड आहे ,तुला पाहून मन प्रसन्न होते.तुझ्यामुळे आज श्री स्वामी महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले.तुला खुप गोड शुभेच्छा व धन्यवाद. 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹
धन्यवाद ताई 😊🙏
Kharach khup khup chan vatte tumacha video baghun.
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
श्री स्वामी समर्थ
खूप छान माहिती मिळाली ताई या vdo तून ...ताई तुमचे प्रत्येक व्हिडिओ इतके माहितीपूर्ण असतात आणि ते संपू च नये असं वाटतं कारण तुम्ही इतकं आपुलकीने चांगल सांगत असता..की आपली च बहीण किंवा जवळची मैत्रीण आपल्याशी बोलते असं वाटतं..आज पर्यंत चा तुमचा एक ही vdo कधी च कंटाळवाणा किंवा व्यर्थ नाही वाटला ..खूप छान दर्जा सांभाळला आहे तुम्ही ..म्हणून च वाट पाहत असतो तुमच्या नवं नवीन व्हिडिओज ची ..
खूप धन्यवाद ताई 😊तुमच्या अश्या कंमेंट्स मुळे मला आणखीन प्रेरणा मिळते 🙏
Nice video 👍🏻🙏🏻 shree Swami Samarth
kupch Chan devanchya murtya didi tuzhya mule bhgayla Mikayla shri sawmi samrth 🌹🙏🌹🙏
😊🙏
खुप छान आहे ताई व्हिडीओ 👌👌🙏🙏
Aajcha video khup chan ahe ani shree Swami Samarthanchi murti khupach chan ahe 🙏🙏🌹
खूप छान 👍🏻👍🏻👍🏻
Hii ताई मला तुझे व्हिडिओ पाहून खूप आनंद होतो छान माहिती सांगते तुझी मुलगी छान आहे मला पण एकच मुलगी आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई आज तुमच्या मुळे स्वामींच्या पादुका चे दर्शन आम्हाला झाले खूप खूप धन्यवाद ताई 🙏
Khupach sundar aahe
🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🌺🙏 देवांच्या 🙏मुर्त्या खूपच सुंदर आहेत दुकानात ✨मोत्यांचे दागिने पण छान आहेत तू घेतलेस की नाही माझ्याकडे मोत्यांचे दागिने आहेत खूप छान दिसतात खूप छान झाला मंगळवारचा व्हिडिओ 👌👌👌
Thank u😊🙏
😘😘
Shree Swami Samarth, Jay jay Swami Samarth 🙏🙏🙏
खुपचं छान
Khup chaan vlog mahiti puran 👌👌🙏
व्हिडिओ खुप 👌👌
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth Maharaj ki Jai 🙏🌺
Farch sunder aprtim collection👍👍👍 swami chi murti pahun dolyat pani ale. Atishay sunder 👌👌👌
😊🙏
श्री स्वामी समर्थ ताई
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली🙏
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth
श्री स्वामी समर्थ...🙏🙏
ताई किती छान
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी 🙏🙏🙏🌼
Khup chan sanghitali tai mahiti 🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth 🙏🌼Dahiwadkar Jewellers always have unique and different types of collection in silver and gold, definitely I am going to visit this shop
Khup mast video 👌👌🙏
Hello shri swami samrath tai
Tai vdo mst mahiti dilis tu ....shri swami samarth..🙏🏼
Namskar megha taai...khup chaan vlog hota taai aajcha...itke sunder swami chi paduka aahet...kharach paahun khup prasanna vaatle...aani hyani khup sunder sunder vastu banvlyat...taai me hi nakki jaanar aahe...aani tuje followers bhatle pahun khup chaan vaatle...taai aapan hi nakki bhatu...khup mast videos hota...kaalji ghe taai...namskar..🙏
Thank u dada😊
swami sarth taii.... 🙏🏻... taii tumhi je paule ghetli ani swastil.... plz tyachi price kiti ani te courier hou shakte k
Tai dukanat call kara.
Khop aahe video shree swami samarth tai
Shree swami samarth..🌹🙏🌹
Chan dakhvl tai mast..
Shivling chi tripund adjust able aahe ka ? Ke taycha sige lagel?
🙏🌹Shree Swami Samarth,,🌹🙏
Khup Chan dear khup mast samjote kharach .
Khup chhan video
Tai khup Chaan video.....thank you....mala hi tula bhetayachi khup khup iccha aahe.
Nakki bhetu😊
Aajcha thought khupch bari
🌞🔷॥┅💜┅॥🔷 ।।श्री स्वामी समर्थ।। अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। 🔷॥┅💜┅॥🔷 🌞
Shri Swami Samrth
🙏🙏shri swami samarth 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏
shri swami samarth 🌹 ♥ ❤ 😍 ✨
Shrre Swami samarth🙏🌺
Kiti sundar peletind kele aah
🙏 Shree Swami Samarth 🙏
Shri Swami Samarth Mauli 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
Shri swami samarth Jay Jay swami samarth 🙏🙏🙏
मेघा तुला मनस्वी धन्यवाद देतेतुझ्यामुळे आम्हाला स्वामीच्या पादुकाचे दर्शनमिळाले आमनाला खूप प्रसन्न वाटलं
😊🙏
श्री स्वामी समर्थ
खूप छान व्हिडिओ ताई तुझ्यामुळे आज स्वामींच्या पादुकांचे दर्शन झाले त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद ताई तुझा कोजागरी पौर्णिमेचा व्हिडिओ पण छान होता कोजागिरी पौर्णिमेला अशी पूजा असते हे मी पहिल्यांदाच पाहिले thanks Tai ताई मला विचारायचे होते की माझ्याकडे उंबरठयावरती जे स्वतिक आहे त्यामध्ये श्री लिहले नाही आहे ओम लिहाले आहे तसे चालते का कारण तुझा पावलांचा व्हिडिओ पह्यायच्या आधी मी स्वस्तिक लावलेले होते
Thank u tai😊ho chalel
Di Sriyantra sthapna krtna kai kai krave te sanga na di
🙏🌸 Shree Swami Samarth 🌸🙏
खरोखर ताई तुझ नशिब कीती छान आहे तुला स्वामी च्या पादुकांचे दर्शन मीळाले
😊🙏
🙏🙏
Tai....... Shri Swami Samarth 🙏
🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏
Khup Chan nice 👍👍👍👍
Shri swami samarth...
Shree Swami Samarth 🙏🙏🙏😊
Tai me pan Girgaon la rahte Fanswadit aani me roj mathat jate. h🌺🌺Shree Swami Samarth 🌺🌺
Khup chan 😊🙏
Nice 👍 kolhapur mahalaxmi chi murti dakhava Amala ghyachi ahe
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे हे पु. लं. देशपांडे यांनी गायलेलं महालक्ष्मी गीत या व्हिडीओ मधे आहे 👇
th-cam.com/video/6kSRZzgH04s/w-d-xo.html
दहिवडकर सराफ ( देवांचे सराफ )
Yogesh Dahiwadkar-Mob no.9920125987
Vishal Dahivadkar -Mob. 9970859310
Devi Dayal Tower, Kolsewadi, KalyanEast,
Mumbai, Maharashtra, India
Mala khoop chan vatl
Meganjali tai tuze dev ghar mala Khup aeadale me pan same karun ghenar ani swamichi murati pan Khup Khup awadali mala Khup chan vlog asatat me vat bghate tumchya vlog chi
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🙏🙏
Shree swami samarth
मेघा तुझी खरच खूप छान माहिती देतेस आणि तू खूप छान दिसतेस मला खूप आवडतेस. लक्ष्मीच्या छोट्या आणि मोठ्या मूर्तीची किंमत कळेल का
Thank u 😊tai dukanat call karun vicharava lagel tumhala.
Tujhe saglech video mast astat.
🙏🙂
Shriyantra pp kiti sagal k
👌👌👍
Tai kup kupchan
छान होता विङियो आवडले दुकान नक्कीच जाईन
Tumhala baghun man prasann houn jaate tai... Thank you so much❤
😊🙏
🌺🌹 shri swami samarth 🌹🌺🙏🙏