बोगस मते पैशाचा बाजार जो जास्त पैसे देईल त्याला मतदान होणार कोणी कितीही गंड आपटू दे ५५००० बोगस मताच्या जीवावर परत तात्या आमदार होणारच त्यामुळे ना चिंता न भयं नागनाथ महाराज की जय हे टक्केवारी जब तक कूच नाही होगा तब तक जय भ्रष्टाचार जय बोगस मतदार जय यशवंत माने
Rk boss रमेश कदम साहेब आमदार होणार 2024🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
पोखरापूर खवणी सारोळे पेनूर या गावचा पाणी प्रश्न फक्त चरणराज चवरे यांनी सोडविला त्यांना मानले पाहिजे
2024 रमेश कदम साहेब फिक्स आमदार
संजय क्षीरसागर आमदार
@@Rajdaingad मोहोळ शहरातून १००% मते पडतील पण ५५००० बोगस मतांचे काय ती ज्याला पडतील तोच आमदार होणार
काय पण करा विधानसभेला तुतारी वाजणार आहे
भूमिपुत्र संजय आण्णा क्षीरसागर फिक्स आमदार आहेत🎉🎉🎉
तुतारी 💯
बदल हवा, आमदार नवा हेच लोकांनी ठरवलंय.
राजाभाऊ खरे भावी आमदार ❤❤❤❤
भुमिपुत्र लोकसेवक मा.श्री.संजय आण्णा क्षीरसागर फिक्स आमदार
एक झलक राजन मालक
तुतारी वाजणार
एस टी फुकट राशन फुकट त्या पेक्षा शिक्षण फुकट शेतकरइला मालाला वाजवी भाव त्यना बी बियाण्यास कमी दरात उपलब्ध क रून द्या
भूमिपुत्र संजय अण्णा ❤
Ramesh kadam saheb ambdar honar
बदल होणार 100%
Sanjay anna
तुतारी वाजनार
Only udhav saheb
स्थानिक आमदार केल्यावर यांची घरे कुठून भरणार
फसविणीस ने सगळे उद्योग गुजरातला पाठविले आहे भाजप तडीपार होणार आहे
उमेश पाटील ❤
महायुतीच सरकार येणार आहे जय श्री राम 🚩🐅🚩🐅🚩🐅 महायुतीचा महाएल्गार 🚩🐅🐅🐅 फक्त भाजपा 💐🐅💐🐅💐🐅💐🐅💐🐅💐🐅💐🐅💐
महाविकास आघाडी 100% तुतारी वाजणार.
ओन्ली राजन मालक ❤
आष्टी गावात यावे मुलाखत घ्यायला
Only Rajanji Malak❤
तूतारीच
महविकास.आघाडी.विजयभव
Only Raju Bhav khare
महाविकास आघाडीचा आमदार होणार
Tutari Wajnar 💯💯💯
Tutari🎉🎉🎉🎉
यशवंत माने येत नाही
मोहोळ कराना पारगाव चा आमदार लागतो
स्थानिक चालत नाही
आजी फॉर्म भरला नाही
गावात टाकून दिलेल्या लोकांच्या मुलाकती घेऊन फिरू नका..
तुला पण घरच्यांनी गावात काडुन टाकला आहे वाटत नेत्यांच्या चपला चाटायला
मा.यशवंत (तात्या) माने हेच 2024 चे आमदार असतील .. 1000%
मस्त तात्या
मोहोळ तालुक्यातील फिक्स आमदार
ॲड पवनकुमार भारत गायकवाड
सर्वसामान्य जनतेसाठी सहजरित्या उपलब्ध असणारा एक कार्यकर्ता म्हणजे पवनभैय्या
लोकप्रिय आमदार मा. यशवंत तात्या माने साहेब प्रचंड बहुमतांनी विजयी होणार ✌🏻✌🏻
एकच झलक राजन मालक...❤
Badal hawa
सजय
मोहोळ तालुक्याचे भाग्य आहे यशवंत तात्या माने यांच्यासारखा निस्पृह व्यक्ती मिळाला
Yesavant mane 1001% amdar honaar
Puluj ची व्हिडिओ पाहण्यासाठी पाटवा
कितीही समोर येऊ दे त्यांना एकटा बास ओन्ली राजन पाटील 👑👑👑👑
Ek.nist.aasch.raha
आप प्राध्यापक म्हणतोय बेरोजगारांना नोकरी मिळाली आहेत... कोणत्या खात्यात नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. तुम्ही जरा एखाद्याचे नाव सुचवा मी पंढरपूर मधून आहे
फक्त राजन मालक पाटील
बदल होनार आता
Tutari🎉
जरांगे पाटील सांगेल तसे
ओन्ली राजन मालक
महाविकास आघाडी
ओन्ली राजनजी पाटील्
५००००/५५००० बोगस मतदार निर्णायक ठरणार
बोगस मते पैशाचा बाजार जो जास्त पैसे देईल त्याला मतदान होणार कोणी कितीही गंड आपटू दे ५५००० बोगस मताच्या जीवावर परत तात्या आमदार होणारच त्यामुळे ना चिंता न भयं नागनाथ महाराज की जय हे टक्केवारी जब तक कूच नाही होगा तब तक जय भ्रष्टाचार जय बोगस मतदार जय यशवंत माने
Are layki ahe ka
तूतारीच