ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आता सकाळी खामगाव तालुक्यात खुप थंडीचा जोर वाढला
धुळे तालुक्यात आज संध्याकाळी पाच वाजेपासूनच खूप गारठा वाढला आहे
दानापुर तालुका तेल्हारा मध्ये सकाळ पासुन उत्तरेकडुन थंडे वारे येत आहेत
Nice information भाऊ साहेब
पाण्याचा बर्फ झाला पाहिजे असी थंडी पाहिजे कारण रब्बी हंगाम चांगला येईल
धन्यवाद सर
🙏 सर
नाशिक जिल्ह्यात चांगली थंडी जाणवायला लागली किरण सरजी
सिंधुदुर्गात थंडीत वाढ कधी होईल
धाराशिव परंडा तालुका खूप थंडी आहे
नेवासा तालुका सायंकाळी ६ पासुन अचानक थंड वारा सुटला आहे
पाऊस नकोच..थंडी पाहिजेल
लातूर मध्ये थंडी कमीच आहे हवा आहे थोडी
नाशिक ग्रामीण भागात खुप थडीवाडली आज
सांगली जिल्हा पूर्व भागात उकाडा आहे आजुन थंडी नाही

पाऊस नकोच..
थंडी पाहिजेल