Chotya bayochi mothi swapn today episode review | डॉक्टर बाबाच खर रूप समोर आणणार 😱 जबरदस्त भाग बघा ह

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 13

  • @gunavantvaryvarybestkirtan2359
    @gunavantvaryvarybestkirtan2359 22 วันที่ผ่านมา +4

    Nice

  • @SavitaPatokar
    @SavitaPatokar 21 วันที่ผ่านมา

    Ha full episode patva

  • @ManasiRanade-ll1wc
    @ManasiRanade-ll1wc 22 วันที่ผ่านมา +1

    बयाच आणि विशाल च लग्न दाखवा
    ईरा व अभिच.लग्न दाखवा
    अंकिता व.आरव लग्न दाखवा

  • @Shravani-u1z
    @Shravani-u1z 23 วันที่ผ่านมา +1

  • @ashamohabe7445
    @ashamohabe7445 22 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @SarojShinde-w7u
    @SarojShinde-w7u 22 วันที่ผ่านมา +1

    डॉ विशाल आणि बयो खूप छान दिसतात ग्रामीण च्या पेहरावात

  • @kaverikulkarni9133
    @kaverikulkarni9133 22 วันที่ผ่านมา +2

    मालिका खूपच कंटाळवाणी झाली आहे
    नको ते विषय घेऊन मुख्य.विषय बाजूला झाला आहे त्यामुळे लवकर.संपवावी

  • @pradnyagokhale5840
    @pradnyagokhale5840 22 วันที่ผ่านมา +2

    मालिकेत आता बयो आणि विशालचे लग्न दाखवा मालिका रटाळ वाटत आहे. नेहमी बयोच्या जीवनात वाईट का दाखवता काहीतरी चागले दाखवा.

  • @abhishekkamble9096
    @abhishekkamble9096 22 วันที่ผ่านมา +1

    Attaparyant pahileli sarwat vait malika.Writer daru piun malika lihito vatat.

  • @rameshlanjekar7843
    @rameshlanjekar7843 22 วันที่ผ่านมา +1

    फालतू मध्ये सिरियल वाढवली आहे कधी सिरियल संपणार असे झाले आहे तेच ते बघून कंटाळा आला

  • @krushnamurtibhamre3982
    @krushnamurtibhamre3982 22 วันที่ผ่านมา +1

    आता ही मालिका खुपच भरकटत चालली आहे
    काही तरी नवीन विषय आणतात
    मालिकेचे एपिसोड वाढवत राहतात

  • @pratimaparadkar2531
    @pratimaparadkar2531 23 วันที่ผ่านมา +1

    या मुली सर्व काही चांगलं करत आहेत , आता त्यांनी डॉक्टर कोटे विरुद्ध कम्प्लेंट केली पाहिजे . जे काही कृत्य त्यांनी केल होत ते चुकीचं आहे , अगोदरही खूप केलं होत तर त्यांना जेल मध्ये पाठवायलाच हवं !!!

  • @rupalidevgade7505
    @rupalidevgade7505 22 วันที่ผ่านมา +2

    अंकिता किती गोड दिसत आहे साडी मधे ❤