NEET PG Domacile Based आरक्षण रद्द || MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- 📌 App Download Link-
play.google.co...
📌 Whats App NEET 2025 Group
Join करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
chat.whatsapp....
📌 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
Residence-Based Reservation In PG Medical Courses Impermissible, Violates Article 14 : Supreme Court search.app/ksp...
104 A,Hawares Grand Heritage,Kalewadi Chowk, opposite Ambience Executive, Pune, Maharashtra 411057
📌 Contact -
8007514058
7776875352
___________________
In an important judgment, the Supreme Court on Wednesday (January 29) held that domicile-based reservations in PG Medical seats is impermissible as it is unconstitutional for being violative of Article 14 of the Constitution."Residence-based reservation in PG medical courses is clearly violative of Article 14 of the Constitution
____________________
#neetpg
#neetpgreservation
#neetmbbs
#incomecertificate
#imcomecertificategr
#afmcpune
#afmcpunecutoff
#mbbsfees
#neet2025
#neetug
#neetsyllabus
#neettoppers
#neetmarks
#neetschedule
#cet
#cetform
#cetregistration
#mbbscutoff
#maharashtrambbs
#neetug2024
#pharmacy
#bscnursing
#mbbs#bams#bhms#bums
परप्रांतीय भैय्या, गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी या पैसे वाल्यांची पोरं डाॅक्टर ,MS,MD व्हावी. हाॅस्पिटल टाकावीत अन् मराठी पोरं वाॅर्डबाॅय,मामा ,मावशी, वाॅचमन, हाऊसकिपींग 😂😂😢😢
त्यासाठी अभ्यास करावा लागतो आरक्षण नकोच आरक्षण मुळे शैक्षणिक गुणवत्ता राहत नाही तो योग्य असेल तरच डॉक्टर होणार नाही तर होणारच नाही हे 100% योग्य आहे हा एमडी चा कोर्स आहे काही छोटा-मोठा कोर्स नाही इथे कोणत्याच आरक्षण नको इथे तर जातीचे पण आरक्षण नसावे कारण योग्यता राहत नाही
अभिनंदन राज्यांचे अधिकार काढून घेतले हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू
Changla nirnay 🎉
Compition will be with All India's students,it will be not helpful for Maharashtra State candidates who completed education in Maharashtra State.
NEET PG seats are cancelled on the basis of domicile meaning those who are completed MBBS from outside of Maharashtra State, then he will be not eligible for Maharashtra State PG seats in Maharashtra State,he has to apply through 50% AIQ Quota.
State quota in neet pg is intact , domicile quota is scrapped . It means students acquiring mbbs in other state cannot eligible for counselling in their domicile state, they eligible for state quota of state in which they acquiring mbbs degree.
th-cam.com/video/SPAjVgUd4lA/w-d-xo.html
Caste basis reservation का महत्वाचा आहे त्यांचा एक व्हिडिओ😐😐😐😐😐😐
सर तुम्ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयच interpretation असे आहे, माझे जरा वेगळे आहे, स्टेट कोटा आहे तसाच intact आहे, फक्त Domencile च्या आधारावर दुसऱ्या राज्यातून एमबीबीएस केलेल्या विद्यार्थ्यांना स्टेट कोटा मिळणार नाही,एवढाच त्याचा अर्थ आहे..
Bams साठी कसं आहे सर तो रद्द झालं का
thumbnail 🗿
Sit neet pg mde pn orphan sathi 1% reservation aste ka?
सर तुम्ही बीडीएस एमडीएसकौन्सिलिंग करता का
आरक्षण बंद करून सर्व जाती ना समान दर्जा द्या
सर्व जाती ने पाहिले सर्व जाती ल बरोबर सन्मान दिला तर आपओप आरक्षण बंद होईल.....पण असा होत नाही म्हणून आरक्षण ची गरज आहे
th-cam.com/video/SPAjVgUd4lA/w-d-xo.html हे बघ ताई आरक्षण का गरज आहे
@@Dribda 10 वर्षासाठीच होत की हो आरक्षण
Konala sangaw chutyaa sarkar 😢😢😢😢
neet UG wer parinam hoil ka sir...
Actually परिणाम होऊ शकतो थोडा.
अगोदरच्या नियमानुसार राज्यातील domicile मुलगा राज्यातीलच कॉलेज prefer करत होता अगोदरच्या PG चे रिझर्व्हेशन नुसार.
पण आत्ता मुले राज्याबाहेरील कॉलेजेस prefer करू शकतात.
महाराष्ट्र domicile मुलंसाठी हा निर्णय अन्यायकारक आहे.
पण काहीच करू शकत नाही.
तामिळनाडू govt writ पीटिशन दाखल करणार आहेत सर्वोच्च न्यायालयात.
कदाचित निर्णय फिरवू शकते supreme court.
एकंदर अन्यायकारक for maharashtra domicile candidates who have taken admission for mbbs in Maharashtra colleges.
Are ug vr parinam hoil ka pg sathi aarakshan hatla ahe ug sathi nahi@@BashaBasha-yb6qo
Deemed university scholarships 😢
Sir Domacile nahi Domicile asate….😂
How stupid it is? It’s very difficult to learn and practice in non Hindi speaking states.
सर्वाचे आरक्षण बंद करा
th-cam.com/video/SPAjVgUd4lA/w-d-xo.html हे बघ भाऊ आरक्षण का गरज आहे
थोडक्यात राज्याचा अधिकार काढुन घेतला .
Neet UG la pan asal pahije sc st caha hatava
तू SC ST च नको टेन्शन घेऊ तू अभ्यास कर 😂😂
अभ्यास कर रे 😂😂
शिवाय भाऊ tumhi om namo cha jao kele tari Kam hote
Sc चे मेरिट ओपन च्या बरोबर असते...
हे लक्षात ठेवा..
@Shivay-f2b Marshil lavdya, faltu goshtivr laksh nko deu gapp abhyas kar