श्री नवलगुरु नमोस्तुते I shree navlguru namostute I प्रमोद धुरी I Official Audio Jukebox

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • श्री नवलगुरु नमोस्तुते I shree navlguru namostute I प्रमोद धुरी I Official Audio Jukebox
    गायक - बुवा श्री प्रमोद धुरी (कूड़ाळ,माणगाव )
    ज्ञानदेव चव्हाण यांचे शिस्य
    श्री म.प.पु. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी प्रासादिक भजन मंडळ (कूड़ाळा, माणगाव )
    लेबल - नैना म्यूजिक
    या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
    आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण....
    जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
    या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय comment मध्ये कळवा.
    आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subcribe वर क्लिक करा व notification चालू करा.
    Video बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद......
    Copyright -
    Everything you see on my videos are created by me unless otherwise stated. Please do not use any photos or content without first asking permission.
    ___________________________________________
    @Official Video
    ©Orginal Copyrights Reserved.
    ©Video Copyrights Reserved.
    If You Like The Video Don't Forget To Share With Others & Also Share Your Views.
    SUBSCRIBE NAINA - DABALBARI BHAJAN-SHAKTI- TURA-NAMAN- DASHAVATAR NATAK
    / nainadabalbaribhajan

ความคิดเห็น • 10

  • @sahilparab1241
    @sahilparab1241 2 ปีที่แล้ว

    लय.भारी

  • @MaheshNandlaskar
    @MaheshNandlaskar 10 หลายเดือนก่อน

    छान सुंदर बुवा

  • @sahilparab1241
    @sahilparab1241 2 ปีที่แล้ว

    भारी

  • @karunaparab4503
    @karunaparab4503 ปีที่แล้ว

    Very nice

  • @kokannaad
    @kokannaad 4 ปีที่แล้ว +3

    Khup chhan mauli

  • @prakashwavhal893
    @prakashwavhal893 2 ปีที่แล้ว

    🌹❤️ हरी जय जय राम कृष्ण हरी ! ❤️🌹
    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल !
    जय शिवराय जय महाराष्ट्र !
    आपणा सर्वांन चे आभार आणि धन्यवाद
    जय हरी माऊली 🌹❤️🙏🙏❤️🌹

  • @laxmanghadigavkar9727
    @laxmanghadigavkar9727 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @siddeshparab7226
    @siddeshparab7226 5 ปีที่แล้ว +3

    गजर बुवा

  • @jijikocharekar211
    @jijikocharekar211 3 ปีที่แล้ว

    Nice👍

  • @siddeshparab7226
    @siddeshparab7226 5 ปีที่แล้ว +2

    लय भारी