TDM Marathi Movie: 'टीडीएम' सोबत नेमकं काय राजकारण झालं? पुन्हा रिलीज का? दिग्दर्शक,कलाकारांशी गप्पा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#TDM #TDMMovie #NileshZalte
TDM Marathi Movie: 'टीडीएम' सोबत नेमकं काय राजकारण झालं? सिनेमा पुन्हा रिलीज का करावा लागतोय? दिग्दर्शक आणि कलाकारांशी खास गप्पा...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Khup sunder gani
कालिंदी बॉलीवुड heroine पेक्षा दिसायला खूप सुंदर आहे....❤
❤❤❤❤
भाऊराव कऱ्हाडे यांच्या सिनेमातील प्रत्येक हिरोईन दिसायला भारी असते आणि कालिंदी तर आमच्या वऱ्हाडात ली मुलगी आहे आमच्या वार्ध्याची मुलगी आहे तिच्या वाटचाली साठी खूप शुभेच्या आणि तिच्या अप्रतिम अभिनयाबद्दल खूप अभिनंदन🎉
आधी Instagram वर reels बनवली असती तर आणखीन प्रसिध्दी भेटली असती movi लां
हिरो पण खूप छान आहे
आणि acting पण खूपच छान केली आहे
खुप सुंदर सर्वांनी भविष्यात तुम्ही खुप मोठे होणारच
Bhava तुझ्यासाठी आमचा suport ahe❤
खुप सुंदर सिनेमा आहे, आवश्यक पहावा.
Khup Sundar heroin Ani film pn khup chhan ahe. Me kalach pahila cinema.khup chhan
❤❤❤ek no movie
Nice TDM part 2 kadhi yanar
Khup mst sinema ahe spot plz
Khupch sundar movie aahe
Please part 2kada
खूप सुंदर सीनेमा आहे माझा पण पाटीबा आहे
Kharach khup changla cinema aahe....
Next part yenar aahe😊
तुफान❤
हा चित्रपट मस्ताहे
Apratim gan ahe
Khup. Chan. Picture. Ahe
Baurav tumhi Kam chalu theva tumch Kam changal aahe
लोक मराठी च विसरत चाललेत
9 june 2024 ka ?
Kᕼᗩᖇᗩᑕᕼ Kᕼᑌᑭ ᑕᕼᗩᑎ ᗩᕼE ᗰOᐯEIS ᗷEST