बाळंतिणीचा आहार भाग - 2 | खसखशीची आमटी | बाळंतिणीने कसा आहार घ्यावा | | balantinicha aahar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • बाळंतिणीने घ्यावयाचा आहार भाग 1: • बाळंतिणीचा आहार - भाग ...
    👉गर्भारपण तसेच बाळंतपण हे दोन्ही स्त्रीच्या आयुष्यातील दिव्य असतात.
    👉बाळंतपण म्हणजे जणू स्त्रीचा पुनर्जन्म मानला गेलेला आहे.
    👉आयुर्वेदानुसार या दोन्ही काळामध्ये स्त्रीच्या शरीरामध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो.
    👉वाताला अनुलक्षुन आहार विहार पथ्य औषध बाळंतीणीने पाळली पाहिजेत नाहीतर पुढे जाऊन वाताचे विकार होणे , कमरेचे दुखणी मागे लागणे , सांध्यांचे विकार, अशा प्रकारचे विविध आजार स्त्रियांना चाळीशीनंतर होऊ लागतात.
    👉 त्यामुळे बाळंतीण असताना आहार विहार औषध यांचे पथ्य पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे.
    🍃Enjoy Ancient Wisdom with Dr. Isha's Palette# TH-cam# subscribe🍃

ความคิดเห็น • 15