आर्थिक विषमता सामाजिक विषमता व शैक्षणिक विषमता हे फक्त आंबेडकरवादी सरकारच करू शकते तसे बहीण मायावती जिनी त्यांच्या शास काळात करून सुद्धा दाखविले आहे पर परंतु हेच मानवाचे विचारसरणीच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांन अनेक कावे जावे करून या पक्षांन पराभूत करण्यासाठी अने अनेक प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत
🙏🙏 jai bhim
लोकशाही समोरील मुख्य आव्हान म्हणजे जोपर्यंत मनुवादी शासनकर्ते आहेत तोपर्यंत जातीव्यवस्था ही टिकून राही आजचे शासनकर्ते हे मनुस्मृतीच्या वाटेवर आहेत
पंतप्रधानाचे सर्वात सल्लागार हे राष्ट्रीय स्वयम् संघामधून आलेले कट्टरवादी लोक आहेत
आर्थिक विषमता सामाजिक विषमता व शैक्षणिक विषमता हे फक्त आंबेडकरवादी सरकारच करू शकते तसे बहीण मायावती जिनी त्यांच्या शास काळात करून सुद्धा दाखविले आहे पर परंतु हेच मानवाचे विचारसरणीच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांन अनेक कावे जावे करून या पक्षांन पराभूत करण्यासाठी अने अनेक प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत
Nice
सर आपण सांगितल्याप्रमाणे कलम 368 नुसार संविधा संविधान बदलता येत नाही मग काँग्रेसने संविधान बदलणार संविधान वाचणे हा खोटा प्रचार का केला