मस्त विडिओ भाऊ ...मराठी भाषेत खूप सारे vloger आहेत.पण ते सर्व पश्चिम महाराष्ट्रात आहेत.आपल्या मराठवाड्यात खुप कमी मराठी vloger आहेत.आणि तुम्ही खूप मस्त विडिओ बनवता तुमच्या सारखे vlog मराठवाड्यात क्वचितच पाहायला मिळतील.तुमची भाषाशैली खूप छान आहे.लवकरात लवकर तुम्ही 1लाखाचा टप्पा पार कराल हि अपेक्षा...
खुप खुप धन्यवाद....भाऊ खरंच तुम्ही केलेली कमेंट म्हणजे शब्दच नाही...तेच मराठवाड्यामध्ये खुप सारे स्थळ आहे पण खुप दुर्लक्षित म्हणजे तेथे लोकं जातात पण जवळचे नाही त्याचे विडिओ किंवा तो जो पुर्वजांचा वारसा आहे तो विडिओ मार्फत मी सांभाळून ठेवायचं काम करतोय.....माझे प्रयत्न तुम्हा सर्वांना समजतात ते माझ्या साठी खुप महत्वाचं आहे...🙏😍
धन्यवाद... सर्वांचे खुप साऱ्या कमेंट्स करताहेत..असाच सपोर्ट नेहमी राहूद्या आणी मी सुद्धा नेहमी असेच भन्नाट विडिओ तुमच्या पर्यंत घेऊन येत जाईल....सर्वांनी Like केलं Subscribe केलं...मग तुमच्या मित्र परिवारात विडिओ Share करायला विसरू नका धन्यवाद 🙏😍
मित्रांनो लवकरच येथे वीजनिर्मिती प्रकल्प होणार आहे. सर्वेक्षण वेगाने होत आहे. प्राथमिक तयारी संपूर्ण झाली आहे. काही वर्षांनंतर आपण "एक था धारेश्वर" म्हणून इतिहासात अभ्यासू , तर तयार व्हा आणि एकदा येणाऱ्या श्रावणात नक्की इथे भेट द्या.
हो...मला वाटले नवीन एखादा किल्ला आहे....तुमच्या गावाच्या अजु बाजुला एखाद्या भागात सुंदर पुरातन मंदीर किंवा बारव असेल तर नक्की कळवा मी त्या ठिकाणी विडिओ बनवेल 🙏
खूप छान अभिजित राजे आणि धन्यवाद आम्हाला घसबसल्या माहिती दिल्याबादल,,,,,अप्रतिम व्हिडिओ,,,,,, निसर्ग खूप छान आहे ,वेळ मिळेल तेव्हा त्याच्या सानिध्यात जायला हवे.
माझा ही मागच्या वर्षीचा अनुभव भन्नाट होता .विडियो हि मस्त झाला होता व त्या वेळेस एका माणसाचा अचानक ट्रेकिगमुळे जीव गेला होता .जबरदस्त ठिकाण आहे .विडियो मस्त झाला आहे nice improvement 👍👍 मी वाकी मार्ग गेले होतो . चॅनलवर विडियो नक्की बघा .😊
खूप छान,अभि... असच मार्गक्रमण पुढे चालू दे मार्गिका कोणती वापरायची , google मॅप ची slide मार्गिकेसाठी समाविष्ठ करू शकतो,डिस्टन्स किती ,ट्रेक डिस्टन्स ,तिथपर्यंत जाण्यासाठीचा वेळ ,पायी चालत जाण्याचं अंतर ते जर,त्याचा इतिहास ,ह्या गोष्टी आणखी specify व्हिडिओत मध्ये दाखवलं तर आणखी छान वाटलं,थोडेसे पंच use करू शकतो आणखी छान होऊन जाईल खूप सार प्रेम बंधू❣️
मस्त विडिओ भाऊ ...मराठी भाषेत खूप सारे vloger आहेत.पण ते सर्व पश्चिम महाराष्ट्रात आहेत.आपल्या मराठवाड्यात खुप कमी मराठी vloger आहेत.आणि तुम्ही खूप मस्त विडिओ बनवता तुमच्या सारखे vlog मराठवाड्यात क्वचितच पाहायला मिळतील.तुमची भाषाशैली खूप छान आहे.लवकरात लवकर तुम्ही 1लाखाचा टप्पा पार कराल हि अपेक्षा...
खूप मोलाची कंमेंट
खुप खुप धन्यवाद....भाऊ खरंच तुम्ही केलेली कमेंट म्हणजे शब्दच नाही...तेच मराठवाड्यामध्ये खुप सारे स्थळ आहे पण खुप दुर्लक्षित म्हणजे तेथे लोकं जातात पण जवळचे नाही त्याचे विडिओ किंवा तो जो पुर्वजांचा वारसा आहे तो विडिओ मार्फत मी सांभाळून ठेवायचं काम करतोय.....माझे प्रयत्न तुम्हा सर्वांना समजतात ते माझ्या साठी खुप महत्वाचं आहे...🙏😍
@@AbhijeetShejulVlogs मस्त काम करतोय भाऊ...हे काम असाच पुढे चालू दे...
@@Prashantshejul1993🙏
🙏🌷🌷 Har Har Mahadev 🌷🌷🙏
Sudhar👌
❤❤❤
खुप छान माहिती दिली 👌👌🙏
धन्यवाद 🙏☺
जय श्री राम जय श्री हनुमान!!!
1 नंबर
छान
गाव माझे सुंदर😌👌
👌👍
Nice video
धन्यवाद 😍
धन्यवाद... सर्वांचे खुप साऱ्या कमेंट्स करताहेत..असाच सपोर्ट नेहमी राहूद्या आणी मी सुद्धा नेहमी असेच भन्नाट विडिओ तुमच्या पर्यंत घेऊन येत जाईल....सर्वांनी Like केलं Subscribe केलं...मग तुमच्या मित्र परिवारात विडिओ Share करायला विसरू नका धन्यवाद 🙏😍
खुप छान...
धन्यवाद
Best
धन्यवाद 🙏☺
एकदम मस्त झालाय व्हिडिओ , जबरदस्त 👍
धन्यवाद मनोज भाऊ... 🙏😍
Har mahadev har har mahadev
हर हर महादेव.. !
Tysm for this amazing visit......... Mi pn ithala ch aahe talner ❣️
हो का.... खुप निसर्ग परिसर आहे तुमच्या भागात..... 🙏😍
Nice video bro...
Very informative
धन्यवाद...🙏😍
एकच नंबर भावा
🙏😍
Nice khup chan shots vlog 👍👍
धन्यवाद 🙏😍
Ek number bhauu🔥🔥keep going mst banla video✌️✌️🤗
धन्यवाद 🙏😍
सुंदर निसर्गरम्य ठिकाण
🙏😍
Super we will visit
Thanks bro.. 🙏😍
Rj...कोणता चॅनल रेडिओ मिरची का...?
@@AbhijeetShejulVlogs vlog channel aahe mala
@@Rajesh..mahato @STL
हो का...
तळनेर
super bhava
धन्यवाद 🙏😍
Lay bhari kaka
Thanks.. 😍
Nice Video Abhijeet keep it up
अप्रतिम व्हिडिओ
धन्यवाद...गोपाल 🙏😍
very nice place 👍👉 Dhareshwar Waterfall | Talner Kannad | Aurangabad Waterfall
Thanks.... 🙏😍
अप्रतिम व्हिडिओ, जबरदस्त सिनेमॅटिक शॉट्स ,काय मस्त धबधबा आहे 👌👌👍😊पुढील वाटचालीस शुभेच्छा
धन्यवाद 🙏😍
काय अप्रतिम व्हिडिओ..... एक चं नं...
Nice 👌🏽👌🏽👌🏽
धन्यवाद विष्णु 🙏😍
Nice
धन्यवाद सागर भाऊ...🙏😍
खुपच सुन्दर अभिजीत.... तुझे व्हिडिओ बघून मनाला खूपच आनंद मिळतो.... असे वाटते की..की मी धारेश्वर लाच आहे... खुप छान असतात तुझे व्हिडिओ.... मस्त
धन्यवाद....धारेश्वर ला गेल्याचा अनुभव आला म्हणजे विडिओ successful झाला....🙏😍
First like and first comment Abhijeet. Keep the good work going. 👍
धन्यवाद...🙏😍
Thararak
धन्यवाद शेख 🙏😍
भावी जीवन कदम
एकदम मस्त व्हिडिओ माहिती सांगितली आहे
पुढील वाटचालीची हार्दिक शुभेच्छा अभिजित
अरे बापरे अशी कमेंट... जाम खुश झालो मी धन्यवाद अमोल भाऊ 😍🙏
Very nice.. 👌👌👌
धन्यवाद 🙏😍
मित्रांनो लवकरच येथे वीजनिर्मिती प्रकल्प होणार आहे. सर्वेक्षण वेगाने होत आहे. प्राथमिक तयारी संपूर्ण झाली आहे.
काही वर्षांनंतर आपण "एक था धारेश्वर" म्हणून इतिहासात अभ्यासू , तर तयार व्हा आणि एकदा येणाऱ्या श्रावणात नक्की इथे भेट द्या.
अशा विहंगम दृश्य आणी धबधबा ला प्रगती च्या नावाखाली.... त्याच रूप आणी महत्व, आकर्षण कमी होऊन जाईल.......😔
Amchya gavachya pathimage pn ek killa ahe vadod vitthlache pn khup trek karav lagt
शिंदे भाऊ....कुठे आहे किल्ला मी नक्की त्याठिकाणी जाईल.....प्लीज मला डिटेल्स सांगा 🙏
नेमकी अजुन कोण कोणते गाव आहे शेजारी
Tumhi kela to killa sutonda as nav sangitla ratya aaichya dogra javl thank u
हो...मला वाटले नवीन एखादा किल्ला आहे....तुमच्या गावाच्या अजु बाजुला एखाद्या भागात सुंदर पुरातन मंदीर किंवा बारव असेल तर नक्की कळवा मी त्या ठिकाणी विडिओ बनवेल 🙏
@@AbhijeetShejulVlogs rattya aaila ya ekda tith pratek pornemela prasad asto vatavarn pn khup chan ast dongra vr gadi janyasathi rasta pn ahe
Tithe kadhi pn gel t chalte ka
हो.. 👍सोबत पिण्याचे पाणी नक्की ठेवा
@@AbhijeetShejulVlogs thnx dada
Khup chan vlog . But camera clearity kami ahe.
धन्यवाद.....TH-cam video baghtani setting karun gya 360 var set kara ajun clear disel... 🙏😍
नाहीतर 480P केली तर अजून छान दिसेल... कोपऱ्यात असलेले तीन डॉट वर आहे सेटिंग
beautiful nature and amazing shoot.
धन्यवाद...भाऊ 🙏😍
Amazing views overall interesting video
खुप खुप धन्यवाद... 🙏😍
😍एकाच नंबर भावा
आतापर्यंतची सर्वात भारी editing😍😍😍😍😍😘😘😘😘
धन्यवाद AJ भय्या 🙏😍
Nice place
Nice 👍
धन्यवाद..🙏😍
Nice 😘
धन्यवाद...🙏😍
Bhau tumhi 1 time daregao fort VR pan 1 episod banwa jo jalna pasun 5 6 km ahe
जालन्यात आलं का दरेगाव?
@@AbhijeetShejulVlogs ho
@@AbhijeetShejulVlogs 5 te 6 km ahe jalna hun
Bhau mi tayc gavtla ahe
👍भारी आहे निसर्ग तुम्हाला
सिल्लोड तालुक्यातील जंजाळा या गावा मधे एक लेणी आहे त्या ठिकांचा पन एक वीडियो बनवा अभिजीत सर 🙏🙏🙏
हो नक्कीच बनवेल...
धन्यवाद 🙏
खूप छान अभिजित राजे आणि धन्यवाद आम्हाला घसबसल्या माहिती दिल्याबादल,,,,,अप्रतिम व्हिडिओ,,,,,, निसर्ग खूप छान आहे ,वेळ मिळेल तेव्हा त्याच्या सानिध्यात जायला हवे.
नक्कीच जाऊन या....🙏😍
आमच्या गावापासुन धारेश्वर देवस्थान ४ मी.कि. आहे. अंतुर किल्ला, नायगांव किल्ला माझ्या घरापासुन विस्तार.
माझ्या गावाजवळ आहे
खुप छान 👍👌👌
अजय भाऊ...मला जळगाव हून येथे यायचे आहे... कोणत्या रस्त्याने जायचे...
@@SunilSPawar-uc5tu दादा तुम्हाला जळगाव - पाचोरा - बनोटी - धारेश्वर संस्थान (धारकुंड) असा रस्ता आहे ..... 🙏😊
पाणी कोणत्या टीकानापासून येत याला
करंजखेड, तळनेर या भागातून.....
Sravan somvari aleastat tar ajun sundar tracking jhali aste...pan tari suddha khop sundar.... Like you
Jai hari
धन्यवाद 🙏😍जय हरी
Kuthe ahe ???
कन्नड तालुक्यातील
माझा ही मागच्या वर्षीचा अनुभव भन्नाट होता .विडियो हि मस्त झाला होता व त्या वेळेस एका माणसाचा अचानक ट्रेकिगमुळे जीव गेला होता .जबरदस्त ठिकाण आहे .विडियो मस्त झाला आहे nice improvement 👍👍
मी वाकी मार्ग गेले होतो . चॅनलवर विडियो नक्की बघा .😊
धन्यवाद...दादा 🙏😍
निसर्गाच्या सानिध्यात वसलेले धारेश्वर आणि धबधबा अप्रतिम आहे. सादरीकरण उत्तम प्रकारे केलं. Go pro घ्यावा लागेल वाटतं मला..😊👍 allthebest
😃...काही गोप्रो ची कमाल तर काही निसर्गाची सात.... विडिओ तर भारी बनणारच... 🙏😍
आम्ही पान एक ब्लॉग बनवलेला आहे ..धारेश्वर चा।
👍
Thanks sir
खूप छान,अभि...
असच मार्गक्रमण पुढे चालू दे
मार्गिका कोणती वापरायची , google मॅप ची slide मार्गिकेसाठी समाविष्ठ करू शकतो,डिस्टन्स किती ,ट्रेक डिस्टन्स ,तिथपर्यंत जाण्यासाठीचा वेळ ,पायी चालत जाण्याचं अंतर ते जर,त्याचा इतिहास ,ह्या गोष्टी आणखी specify व्हिडिओत मध्ये दाखवलं तर आणखी छान वाटलं,थोडेसे पंच use करू शकतो आणखी छान होऊन जाईल
खूप सार प्रेम बंधू❣️
हो...मॅप लोकेशन मेन्शन करतो D बॉक्स मध्ये धन्यवाद नक्कीच प्रयत्न करेन.... 🙏😍
Very nice efforts...n great improvement in quality.....keep it up....
खुप खुप धन्यवाद...🙏😍
mera gao hai bhaii
धन्यवाद.👍👍👍
पाणी पिण्यासाठी सोय केली ह्या वेळी भाऊ नि 😜😜😜
मित्रा तूझं खरंच कौतूक आहे. तू ठिकठिकाणी फिरून व्हिडिओ करतो आहेस. फार चांगलं आणि महत्वाचे काम करतो आहेस..
धन्यवाद 🙏😍
Nice ....dhareswar he kachner road vr aahe kaa ....pl send your ph no ...
धारेश्वर कचनेर असं मॅप वर सर्च केलं तरी तुम्हाला लोकेशन दिसेल....जाण्यासाठी प्रॉब्लेम आलाच तर कॉल करा 9096977858 धन्यवाद 🙏😍
@@AbhijeetShejulVlogs thxs bro ...tumche sagle vdo kharch khupch aprtim astat ....all d best ..tc bro 🤗
🙏😍
बाही ती वरती लेणी नागी ये पान टाकी आहे ती .तिथे जाण्यासाठी रस्ता पण आहे.
दुसऱ्या वेळेस नक्कीच जाईल तिथे
@@AbhijeetShejulVlogs sobat jau bhau mi tithech rahto.
ठीक आहे जाऊया
Nice
Nice
धन्यवाद...🙏😍
Nice
Nice
धन्यवाद