सर यह वीडियो बहुत ही हेल्पफुल है किसी भी एक्सपोर्टर के लिए क्योंकि आपके फेडरेशन बहुत सही इनफार्मेशन दे रही है थैंक यू वेरी मच आपका बहुत बहुत धन्यवाद है सर 🙏
Thank you for your feedback. Please share your number or call us in case you want to know more about "How to start Export Business?" Regards 9637770033/ 22
Market Research is nothing but knowing statistics of your industry and products. To which countries it is exported in what volume in what rate from which port in what packaging and whos buying it. This will help you to take right decision for your business and save your time and money also. EPC also provides lot of data you can use. There are few more websites which provides in depth analysis. For more information please reach us on 9637770022 Thank You
तुम्ही आमच्या टीम बरोबर बोलू शकता, ते तुम्हाला सर्व माहिती देतील. तुमचा नंबर शेअर करा किंवा आम्हाला कॉल करा. धन्यवाद - इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशन पुणे 9637770033/44
सर पार्टनर शिप मधी जर काही exporter business करायचा असेल तर लाईसन एकाच्याच नावावर मिळते का दोघां च्या नावावर मिळते /अगर ऐकाच्या नावावर मिळाले तर काही कारणास्तव भांडण तंटा निर्माण झाला तर आपला बिझनेस पार्टनर अलग होऊ शकतो ....तर काही करायचे कसे काही करता येईल 🙏जानकारी मिळाली तर बरे होईल.
राजेंद्र जी, पार्टनरशिप किंवा LLP किंवा PVT LTD फर्म तुम्ही रजिस्टर करू शकता. आणि मग लायसन्स हे त्या कंपनीलाच मिळते कुना एका माणसाला नाही. जर तुम्हाला पार्टनरशिप फर्म मध्ये अडचण वाटत असेल तर तुम्ही तुमची स्वतःची प्रोप्रायटर फर्म रजिस्टर करू शकता ज्यामध्ये एकच व्यक्ती असतो आणि तुम्ही त्या फर्म वर बाकीचे लायसन्स घेऊ शकता. यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर कामा संदर्भात, इन्व्हेस्टमेंट किंवा जवाबदारी संदर्भात MOU किंवा अग्रीमेंट करू शकता, तेही शक्य आहे. पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो या विचाराने थांबणे योग्य नाही. तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता, पार्टनर बरोबर अंडरस्टँडिंग चांगले ठेवा आणि काम सुरु करा म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या फर्म चे रेजिस्ट्रेशन आणि बाकीचे सर्व लायसन्सेस आपल्या फेडरेशन मध्ये होतात, तुम्ही आमचे मॅनेजर श्री. प्रकाश (९६३७७७००६५) यांचे अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. धन्यवाद ९६३७७७००३३
कंपनी फॉर्मेशन,आय इ सी लायसन्स, बँक अकाउंट, वेबसाईट, प्रॉडक्ट आणि कंपनी मार्केटिंग, बायर, निगोशीएशन, पर्चेस ऑर्डर, पॅकिंग, शिपमेंट, पैसे ... असा प्रवास आहे एक्स्पोर्ट सुरु करण्याचा. धन्यवाद 9637770033
तुम्ही आमच्या टीम बरोबर बोलू शकता, ते तुम्हाला सर्व माहिती देतील. तुमचा नंबर शेअर करा किंवा आम्हाला कॉल करा. धन्यवाद - इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशन पुणे 9637770033/44 Thank you for your compliments. Please call us in case you need more information. Regards Import Export Federation Pune 9637770033 /44
हो नक्कीच. कुणीही एक्स्पोर्ट करू शकतो. तो एक नॉर्मल बिझनेस आहे. त्याची सगळी माहिती घेऊन, चांगले प्रॉडक्ट्स घेऊन तुम्ही काम सुरु करू शकता. बिझनेस म्हणजे मार्केटिंग आणि सेल्स , हे जर शिकले तर सर्व काही शक्य आहे. धन्यवाद इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशन पुणे 9637770022
शीपपर जब good expert करने के लिये लोड करणे हो तब समुदरलुटारू सब माल लुटके ले जाते है तो उसकि नुकसानभरपाई मिलती है क्या या उसको जिम्मैदार कोण होता है इस मामले मे law का क्या रोल होता है कोनसे देश कि लॉ चलती है
Yes Surekha ji, there are insurances available for Export Import Business. In case of any loss Insurance company can pay you 100% claims. Please contact us for more information on 9637770022 Thank you
We conduct training at Pune and Online also. Thank you for your feedback. Please review us on Google bit.ly/IEF_GoogleReview Please contact us for more information. Regards 9637770033/ 44
सर यह वीडियो बहुत ही हेल्पफुल है किसी भी एक्सपोर्टर के लिए क्योंकि आपके फेडरेशन बहुत सही इनफार्मेशन दे रही है थैंक यू वेरी मच आपका बहुत बहुत धन्यवाद है सर 🙏
खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती दिली🙏🤝👍
Thank you for your feedback. Please share your number or call us in case you want to know more about "How to start Export Business?" Regards 9637770033/ 22
Very nice detailed informative video sir thank u
Useful information ,good job sir 🙏🙏🙏🙏
Thank you Pradeep ji for your compliments. Please review us on Google. Please contact us for more information on 9637770022 Thank you
@@importexportfederation 🙏🙏👍
Thank you sir 👌🙏
Thank you for your compliments. Please contact us for more information. Regards 9637770011
Useful information
Thank you Yugandhar ji. Let us know how we can help you in business?
Very nice information sir
Thank you Kiran ji for your feedback. If you need any further information or help then contact us on 09637770022 Regards
Very informative Video
Thank you Dinesh ji. Let us know how we can help you in business?
@@importexportfederation Yes sure I'm in process I'll call you asap.
माझी कंपनी register आहे फक्त एक्सपोर्ट चे प्रशिक्षणासाठी व लाइसनसाठी किती खर्च येईल
Very good🙏👍
Thank you for your feedback. Please call for more information on 9637770033/44
I want to join ur training program but I called 2 to 3 time on mentioned number but no one response my call
how to do the market research... does EPC helps exporter in this case or from where we can export data for any good and services
Market Research is nothing but knowing statistics of your industry and products. To which countries it is exported in what volume in what rate from which port in what packaging and whos buying it. This will help you to take right decision for your business and save your time and money also. EPC also provides lot of data you can use. There are few more websites which provides in depth analysis. For more information please reach us on 9637770022 Thank You
Hello sir mujhe website banani hai kya procedure hai kitne din me banega & charges kya hai
Good audio
Thank you Manoj, Please review us on Google Import Export Federation g.page/import-export-federation/review?kd
सर नमस्कार खूप खूप धन्यवाद सर मला अगदी डिटेल्स मध्य शिकायचं आहे
तुम्ही आमच्या टीम बरोबर बोलू शकता, ते तुम्हाला सर्व माहिती देतील. तुमचा नंबर शेअर करा किंवा आम्हाला कॉल करा. धन्यवाद - इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशन पुणे 9637770033/44
सर पार्टनर शिप मधी जर काही exporter business करायचा असेल तर लाईसन एकाच्याच नावावर मिळते का दोघां च्या नावावर मिळते /अगर ऐकाच्या नावावर मिळाले तर काही कारणास्तव भांडण तंटा निर्माण झाला तर आपला बिझनेस पार्टनर अलग होऊ शकतो ....तर काही करायचे कसे काही करता येईल 🙏जानकारी मिळाली तर बरे होईल.
राजेंद्र जी, पार्टनरशिप किंवा LLP किंवा PVT LTD फर्म तुम्ही रजिस्टर करू शकता. आणि मग लायसन्स हे त्या कंपनीलाच मिळते कुना एका माणसाला नाही. जर तुम्हाला पार्टनरशिप फर्म मध्ये अडचण वाटत असेल तर तुम्ही तुमची स्वतःची प्रोप्रायटर फर्म रजिस्टर करू शकता ज्यामध्ये एकच व्यक्ती असतो आणि तुम्ही त्या फर्म वर बाकीचे लायसन्स घेऊ शकता. यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर कामा संदर्भात, इन्व्हेस्टमेंट किंवा जवाबदारी संदर्भात MOU किंवा अग्रीमेंट करू शकता, तेही शक्य आहे. पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो या विचाराने थांबणे योग्य नाही. तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता, पार्टनर बरोबर अंडरस्टँडिंग चांगले ठेवा आणि काम सुरु करा म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या फर्म चे रेजिस्ट्रेशन आणि बाकीचे सर्व लायसन्सेस आपल्या फेडरेशन मध्ये होतात, तुम्ही आमचे मॅनेजर श्री. प्रकाश (९६३७७७००६५) यांचे अधिक मार्गदर्शन घेऊ शकता. धन्यवाद ९६३७७७००३३
गुड
Thank you for your feedback Ramesh ji. Please contact us for more information.
Regards
Import Export Federation
9637770022
सर मला टोमॅटो पाठवायचे आहे त्या साठी काय करावे लागेल बर मी कुठुन सुरूवात करु सांगावी हि विनंती🙏😊
कंपनी फॉर्मेशन,आय इ सी लायसन्स, बँक अकाउंट, वेबसाईट, प्रॉडक्ट आणि कंपनी मार्केटिंग, बायर, निगोशीएशन, पर्चेस ऑर्डर, पॅकिंग, शिपमेंट, पैसे ... असा प्रवास आहे एक्स्पोर्ट सुरु करण्याचा. धन्यवाद 9637770033
सर, मला पण हा बिझनेस करायचा आहे आपले मार्गदर्शन मिळेल का?
तुम्ही आमच्या टीम बरोबर बोलू शकता, ते तुम्हाला सर्व माहिती देतील. तुमचा नंबर शेअर करा किंवा आम्हाला कॉल करा. धन्यवाद - इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशन पुणे 9637770033/44
Thank you for your compliments. Please call us in case you need more information. Regards Import Export Federation Pune 9637770033 /44
सर मला ही शिकायचे व करायचे आहे एक्सपोर्ट हाऊसवाईफ करू शकतात का?
हो नक्कीच. कुणीही एक्स्पोर्ट करू शकतो. तो एक नॉर्मल बिझनेस आहे. त्याची सगळी माहिती घेऊन, चांगले प्रॉडक्ट्स घेऊन तुम्ही काम सुरु करू शकता. बिझनेस म्हणजे मार्केटिंग आणि सेल्स , हे जर शिकले तर सर्व काही शक्य आहे. धन्यवाद इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशन पुणे 9637770022
@@importexportfederation सर नमस्कार खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला सर मला अगदी डिटेल्स मध्य शिकायचं आहे मला
शीपपर जब good expert करने के लिये लोड करणे हो तब समुदरलुटारू सब माल लुटके ले जाते है तो उसकि नुकसानभरपाई मिलती है क्या या उसको जिम्मैदार कोण होता है इस मामले मे law का क्या रोल होता है कोनसे देश कि लॉ चलती है
Yes Surekha ji, there are insurances available for Export Import Business. In case of any loss Insurance company can pay you 100% claims. Please contact us for more information on 9637770022 Thank you
@@importexportfederation Thanks
सर आपले ऑनलाइन क्लासेज आहेत का
Yes, we have online and offline courses. Please share your number or contact us on 9637770044/33
सर ट्रेनिंग कुठे होते आणि फीस किती आहे