जळ पूजन आरती झाली एका लहान मुलाच्या अंगामध्ये लखाबाई आली देवकुळे परिवार कार्यक्रम सापटणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • जळ पूजन आरती झाली एका लहान मुलाच्या अंगामध्ये लखाबाई आली देवकुळे परिवार कार्यक्रम सापटणे

ความคิดเห็น • 27

  • @vaijayantithombre2572
    @vaijayantithombre2572 2 หลายเดือนก่อน +3

    कीर्ती वर्षांनी बघत आहे हे लशुमी आईचे वारे धनयवाद

  • @kashinathgajbhiye6860
    @kashinathgajbhiye6860 2 หลายเดือนก่อน +1

    मनोज भाऊ त्याला शाळेत पाठव मोठा साहेब होईल रखाबाई काहि करनार नाहि अशा रूढीतून बाहेर पडा भावानो

    • @manojkasabe
      @manojkasabe  2 หลายเดือนก่อน

      Ho ८ vit ahe to ata

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 2 หลายเดือนก่อน +1

    भारतरत्न मागतात आणा भाऊ ला

    • @manojkasabe
      @manojkasabe  2 หลายเดือนก่อน

      मग काय प्रॉब्लेम आहे तुमचा

    • @bharatdevkule6625
      @bharatdevkule6625 2 หลายเดือนก่อน

      अण्णा भाऊ साठे त्या पात्रतेचेआहेत होते राहणार

  • @amitbajiraoahire971
    @amitbajiraoahire971 10 หลายเดือนก่อน

    प्रगतीकडे वाटचाल !

  • @Trending4Comments
    @Trending4Comments 6 หลายเดือนก่อน

    अति उत्तम गुर्वर्या मनोज कसबे जी
    लोक काहीही म्हणुद्या पण ही एक संस्कृती आहे ,परंपरा आहे जपली पाहिजे, बाकी अर्थ अर्जना साठी या कमामधून जास्त पैसा नाही मिळाला तरी तुम्ही दुसरे पर्याय निवडू शकता पण एक कला आहे ही जिवंत ठेवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे, आणि तुमच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा...एकदा अमलेश भाऊ जवळकर यांच्या सारखे एक मोठ्या उंचीवर तुम्हाला बघण्याची इच्छा आहे......
    जे आज नाव ठेवतात या प्रोफेशन ल त्याने तुमच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी तरस ले पाहिजेत

  • @rajlaxmisableyoutubechanne4009
    @rajlaxmisableyoutubechanne4009 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @dagajimairale1420
    @dagajimairale1420 2 หลายเดือนก่อน

    असेच चालू द्या तुम्ही काय सुधारणा नाहीत

    • @manojkasabe
      @manojkasabe  2 หลายเดือนก่อน

      8605547403 call me

    • @avi-n5y
      @avi-n5y 2 หลายเดือนก่อน

      भाई खुप सुधारणा होते यांची आमलेश जावळकर ला बघ

  • @dvkamble7763
    @dvkamble7763 ปีที่แล้ว

    असे उद्योग करू नका शहाणे व्हा बाबांनो😄 😨

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss 2 หลายเดือนก่อน

    अरे लेका शाळेत जावे लागते

  • @BalasahebKirwale-xj4ss
    @BalasahebKirwale-xj4ss 2 หลายเดือนก่อน +1

    असले चाल बरोबर् नाही

    • @bharatdevkule6625
      @bharatdevkule6625 2 หลายเดือนก่อน

      मग काय पाहिजे

  • @vishal.thengal392
    @vishal.thengal392 ปีที่แล้ว +1

    1.नं❤❤

  • @nandumane5543
    @nandumane5543 ปีที่แล้ว +1

    @aaaaAAAAAAVV

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 ปีที่แล้ว

    Randechyano shikare samvidhan ne tumhala adhikR dilay shikaycha