54*5/18=15 70second=70*15=1050 अडीच पट(बोगदा) +स्वतःची (रेल्वे) एक पट=साढे तीन पट म्हणून 1050/3.5=300(एक पट) विचारली आहे बोगद्याची लंबी=अडीच पट 300*2.5=750
नमस्कार सर तुमचे पूर्ण व्हिडीओ नाही आहेत जसे कॅलेंडर,दिशा ज्ञान, आणि इतर सुद्धा पूर्ण नाही आहे plese sir new व्हिडीओ असेल tar🙏 टाका किंवा नवीन बॅच असेल तर सांगा 🙏🙏🙏🙏🙏
सर तुमच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे प्रकार 2 मधील जो सराव संच आहे , तर त्यातील पाचवा प्रश्न असा आहे की बोगदा ची लांबी ही रेल्वेच्या लांबीच्या अडीचपट आहे तर रेल्वे ताशी 54 किलोमीटर परवर वेगाने जाताना त्या बोगदास सत्तर (70) सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती??तर या प्रश्नाचं उत्तर काढताच येत नाही आहे तरी तुम्ही सांगा kasha prakare karu
54*5/18=15 70second=70*15=1050 अडीच पट(बोगदा) +स्वतःची (रेल्वे) एक पट=साढे तीन पट म्हणून 1050/3.5=300(एक पट) विचारली आहे बोगद्याची लंबी=अडीच पट 300*2.5=750
Sir तुमचं pustak खूप छान ahe sarv प्रकारचे गणित पटकन लगेच लक्षात येतात कोणत्याही अकॅडमी ची गरज येत नाही थँक्यू सिर
पुस्तकाच नाव कोनत आहे भाई
Khup Chhan sir 👌👌
khup chhan sir......tumche maths che book mi refer kel ahe....tumchya bookatil bharpur prashn yetat ....thanku sir🙏🙏
Khupach Chan Teaching Aahe tumchi 💐💐🙏🏻🙏🏻
Sir mi tumchya pustakatun abhyas suru kelela aahe ani tumche video pn bghte... Khup chhan shikvta sir tumhi thank u so much
Very nice sir
खूप छान शिकवता सर तुम्ही
खुप छान आहे
Very nice
Nice teaching sir🙏🙏🙏
54*5/18=15
70second=70*15=1050
अडीच पट(बोगदा) +स्वतःची (रेल्वे) एक पट=साढे तीन पट
म्हणून 1050/3.5=300(एक पट)
विचारली आहे बोगद्याची लंबी=अडीच पट
300*2.5=750
मस्त
Sir aapke app ka subscription problems ho RHA he ...contact bhi krr rhe he recive ny krr rhe
Sir fkt polise bharti sathi kontya type paryant question yetat te sanga sir
Sir sarv video sathi knti link ahe
सर काळ काम वेग वर एक व्हिडिओ बनवा ना
नमस्कार सर तुमचे पूर्ण व्हिडीओ नाही आहेत जसे कॅलेंडर,दिशा ज्ञान, आणि इतर सुद्धा पूर्ण नाही आहे plese sir new व्हिडीओ असेल tar🙏 टाका किंवा नवीन बॅच असेल तर सांगा 🙏🙏🙏🙏🙏
सर तुमच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे प्रकार 2 मधील जो सराव संच आहे , तर त्यातील पाचवा प्रश्न असा आहे की बोगदा ची लांबी ही रेल्वेच्या लांबीच्या अडीचपट आहे तर रेल्वे ताशी 54 किलोमीटर परवर वेगाने जाताना त्या बोगदास सत्तर (70) सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती??तर या प्रश्नाचं उत्तर काढताच येत नाही आहे तरी तुम्ही सांगा kasha prakare karu
Sir type nbr 2...mdhal problem 10 ch ans...87 sec yete.
Thank you sir
❤
फक्त 1 पार्ट टाकीत जा यूट्यूब वर
पूर्ण पार्ट टाकले तर गरीब पोरं शिकतील..
बोगदयाची लांबी हि रेल्वेच्या लांबीच्या अडीचपट आहे जर रेल्वे ताशी 54km/h वेग जाताना त्या बोगदयास 70sec ओळंडते तर बोगदयाची लांभी किती?
1750mtr
300 meter
2625
750 m
54*5/18=15
70second=70*15=1050
अडीच पट(बोगदा) +स्वतःची (रेल्वे) एक पट=साढे तीन पट
म्हणून 1050/3.5=300(एक पट)
विचारली आहे बोगद्याची लंबी=अडीच पट
300*2.5=750
Sir tumache maths book mi use krto. Khup chan ahe .
सर काळया रंगाच्या शाहीचा पेनाचा उपयोग केलं तर .अक्षर अजून पस्ट दिसणार खूप
10 question chukla sir 990miter
Sir app Madhe tumhi. Railyway part 6 video upload kela nahi. ?
Ka aaram sir silva sar 😂😂
315m
10 questions chukla
Sir Q10 mnde. 460+990=1450 ho te sir tumi 1360 ghetle mg ansr 81.6 nahi ahe sir ansr87 ahe sir
tumcha pustkatle ajun ahe udharan te ghet ja na ho sir
Sir 10 no chya berij chukli
Sir no. 10 che गणित चुकले आहे
Hii
10 question ans chuk aahe 87yete
Sir berij chukli aahe
पूर्ण पुस्तकाचे चॅपटर प्रमाणे व्हिडीओ टाका बेसिक पासून किंवा व्हिडीओ cd मिळेल का तुम्ही शिकवकेली
mahales kokila education app madhe sarv videos available aahet
सर माझा आज ग्रुप d चा पेपर झाला तुमच्या बुद्धिमथा पुस्तक मधून 6Qu आले ahe🙏🙏🙏
Sir prakar_1 madhl questions 5chukl aahe
Calculation nahi samjat ahe
Sir he maths smjat nahi oo gunakar
990+460=1450
990 ahe te
Very nice sir