वर्ग 2 जमीन वर्ग 1 करण्याचा शासनाचा मोठा निर्णय || Varg 2 Jamini Varg 1 Mahiti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 40

  • @ranjeetware7340
    @ranjeetware7340 3 หลายเดือนก่อน +1

    Congratulations fhadnvish saheb ❤

  • @मन्यापप्याचीकॉमेडी3824
    @मन्यापप्याचीकॉमेडी3824 4 หลายเดือนก่อน +10

    सोलापूर जिल्ह्यातील नवीन शर्तीच्या जमिनी वर्ग एक होणार आहेत का

    • @santoshgavali8130
      @santoshgavali8130 3 หลายเดือนก่อน

      नंबर द्या तुमचा यातच लिहा

  • @satyawansurve8194
    @satyawansurve8194 4 หลายเดือนก่อน +1

    हे सर्व लवकरात लौकर होणे गरजेचे आहे,धन्यवाद सर.

  • @pratapmohite3045
    @pratapmohite3045 4 หลายเดือนก่อน +15

    पश्चिम महाराष्ट्रातील जमिनीसाठी निर्णय कधी घेण्यात येणार?

  • @skyapvlogs7433
    @skyapvlogs7433 3 หลายเดือนก่อน +2

    Please please Reply
    म्हणजे आपल्या कडे इनाम जमीन असेल तर आता पासून त्या जमीन सोबत मी व्यवहार करू शकतो का..?

  • @dasharathpingle
    @dasharathpingle 2 หลายเดือนก่อน +1

    पाटील वतन ची जमीन वर्ग 2आहे.ती वर्ग 1होईल का त्यासाठी नजराना किती टक्के भरावा लागेल.

  • @kailasnimsatkar9733
    @kailasnimsatkar9733 2 หลายเดือนก่อน

    सिलिंग च्या जमिनीचा वर्ग 2 मधून एक होईल का. व त्या मागील जीआर पाठवा.. नमस्कार सर..

  • @DipakBhagat-ls7kh
    @DipakBhagat-ls7kh 3 หลายเดือนก่อน +1

    सर अगदीं छान माहिती दिली सर पण गायरण जमिनी होतील का या बाबत विडियो किंवा लिंक पाठवा

  • @ashishmahamuni1809
    @ashishmahamuni1809 หลายเดือนก่อน

    नमस्कार .
    सोलापूर जिल्हा या साठी चा कृपया G R मिळेल काय ?

  • @Rohan1234-m2w
    @Rohan1234-m2w หลายเดือนก่อน

    Gr kadhi yail inam varg 3

  • @Rohan1234-m2w
    @Rohan1234-m2w 3 หลายเดือนก่อน +1

    200 300 varsha pasn shetkari he jamin kasat ahet faida hoil shetkaryla

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 4 หลายเดือนก่อน +1

    खिदमस म्हणजे जमीन कोणत्या प्रकारात येते कृपया उत्तर द्यावे

  • @आपलीमातीआपलंशेत
    @आपलीमातीआपलंशेत 4 หลายเดือนก่อน +1

    सर आमची जमीन 2019 पर्येंत वर्ग 1 होती आणि 2020 पासून वर्ग 2 झाली आहे विचारपूस केली असता कुळाची जमीन आहे असं सांगत आहेत पण त्यावर कोनाचही कुळ दाखवत नाही आहे फक्त वर्ग 2 असच सातबाऱ्यावर येत आहे यावर काही उपाय सुचवा प्लझ

  • @pandharinathkadam4358
    @pandharinathkadam4358 3 หลายเดือนก่อน

    Woqf bord chya जमिनीचे काय

  • @surendrakhandekar2891
    @surendrakhandekar2891 4 หลายเดือนก่อน +1

    राहुल सर कोतवाल डुंग भोग वर्ग 1 होईल का

  • @HinduravBhagat
    @HinduravBhagat 3 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण महाराष्ट्र देवस्थान जैमिनी कधी होणार

  • @मन्यापप्याचीकॉमेडी3824
    @मन्यापप्याचीकॉमेडी3824 4 หลายเดือนก่อน

    सर नवीन शर्तीच्या इनामी जमिनी पण वर्ग एक होणार आहेत का

  • @prakashsurkutlawar6270
    @prakashsurkutlawar6270 3 หลายเดือนก่อน

    Sir agdi chan mahiti dilat aapan sir yacha GR Nighala ka nahi he pan aapan mahiti denyat yavi

  • @GirishWanjari-ve7pr
    @GirishWanjari-ve7pr 4 หลายเดือนก่อน

    Amravati madhe kadhi hoil

  • @gajananthakare9648
    @gajananthakare9648 4 หลายเดือนก่อน

    Amravati dist madhya kadhi honar

  • @Behind-the-cam007
    @Behind-the-cam007 3 หลายเดือนก่อน +1

    सर माज्या कड़े वर्ग२ ची देवस्थान ख़िदमतमाश ज़मीन आहें आणि ही ज़मीन माज्या कड़े पीढीदर पीढी पासूँन आमच्याकड़े आहें वो कोंतेही अतिक्रमण नाहीं आहें तर आम्हाला किती नज़राना लागनार वो नज़राना कसा आकारता वो नज़राना ची टक्केवारी काय असते विषयी प्लीज महिती दया सर

    • @Nse_Options
      @Nse_Options 29 วันที่ผ่านมา

      konta jila aahe tumcha ?

  • @ashokchoudhari9207
    @ashokchoudhari9207 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व.महाराष्ट्रात हा. प्रस्न.असताना मराठवाड्यात.फकत.निर्णय.का.याआधी 32 ग..झालेला असताना इनाम वर्ग 2=सिक्का.का आहे

  • @kailashpatil6318
    @kailashpatil6318 4 หลายเดือนก่อน

    नंदुरबार जिल्हाच्या जमीन कधी होईल

  • @vijaytawade99
    @vijaytawade99 3 หลายเดือนก่อน +5

    हा निर्णय फक्त मराठवाड्यासाठी का? संपूर्ण महाराष्ट्रात का नाही?

  • @santoshpagar4355
    @santoshpagar4355 2 หลายเดือนก่อน

    नाशिक मधे झाले का

  • @vijaygavhane-be9zd
    @vijaygavhane-be9zd 2 หลายเดือนก่อน

    Gr कधी येईल

  • @akashabhyankar2027
    @akashabhyankar2027 4 หลายเดือนก่อน

    Sir इ क्लास जमीन च काय sir पट्टा मिळणार काय माहिती द्या

  • @bhivsenkolpe6914
    @bhivsenkolpe6914 4 หลายเดือนก่อน

    पुणे जिल्ह्यातील वर्ग दोन जमीन कधी वर्ग एक होणार याची माहिती द्या

  • @balasahebtayde1675
    @balasahebtayde1675 3 หลายเดือนก่อน

    GR किंवा परिपत्रक पाठवत जा

  • @tanishbhongale9748
    @tanishbhongale9748 4 หลายเดือนก่อน +1

    पुणे जिल्ह्यातील मुस्लिम देवस्थानच्या जमिनीबाबत काय निर्णय झाला आहे सातबारा उतारा वरील कुळाचे नावे कमी केले आहेत ती पुन्हा कधी लागतील कृपया कळवावे

  • @mangeshbandal9024
    @mangeshbandal9024 3 หลายเดือนก่อน

    माहाराट

  • @gayassayyed97
    @gayassayyed97 4 หลายเดือนก่อน

    वर्ग ३ साठी काय ?

  • @sameerpawar3909
    @sameerpawar3909 หลายเดือนก่อน

    hey fakta marathwadya sathi lagu ahe ka?

  • @fahadmohammadi9727
    @fahadmohammadi9727 3 หลายเดือนก่อน

    वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्य करायला किती खर्च लागेल

  • @premchandsawant1394
    @premchandsawant1394 4 หลายเดือนก่อน +1

    महार,मांग,चांभार यांना मिळालेल्या ईनामी जमीनी त्या त्या जातीतचं विकल्या गेल्या पाहीजेत नाहीतरी धनदांडगे दम देऊन कवडीमोल किमतीने घेतील व एससी,एसटी भूदास होऊन कायमचे चाकरीचे गडी होतील.जातीसंपवा मग असे निर्णय घ्या.

  • @MrShreehari-h5g
    @MrShreehari-h5g 3 หลายเดือนก่อน

    नक्की झाला आहे का निर्णय हा सर प्लीज़ अपडेट द्या