राजा आणि सम्राट चांगले पळाले पण तुम्ही दोघांनी पारन फेडला रे पब्लिक नी घासून लावली गाडी ❤️ बादशाह आहेत रोमन आणि बादल. बकासुर ची गाडी टाकली तरी काही नाही ❤ माझे दोन्ही वाघ आहेत
ही व्हिडिओ जर बकासुर चे मालक चालक बबलू चाचा,मामा,मोहील,वैभव दादा,रणजीत सर कोणी बघत असेल एकदा रोमन आणि बकासुर पळवा हात जोडून विनंति आहे🙏🙏🙏🙏 मी मोहील च्या पोस्ट ला सुधा कॉमेंट करणार आहे सगळ्यांनी करा एकदा....... जे जे लोक व्हिडिओ बघत आहेत फकत एक काम करा की जिथे जिथे बकासुर ची पोस्ट दिसेल तिथे तिथे फकत बकासुर आणि रोमन पळवा अशी कॉमेंट.टाका🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤
राजा आणि सम्राट चांगले पळाले पण तुम्ही दोघांनी पारन फेडला रे पब्लिक नी घासून लावली गाडी ❤️ बादशाह आहेत रोमन आणि बादल. बकासुर ची गाडी टाकली तरी काही नाही ❤ माझे दोन्ही वाघ आहेत
Kute pan ja Baku don cha nav nightach yala mhantat power ❤❤
बकासुर फॅन कधी दुसऱ्याचा गाडी वर बळ जाऊन नाचत भावा 😂
🧐🍋🍋😂😂@@scarFACEwolf
❤❤❤❤ sabse katil bakasur patil 🔥🔥🔥🔥
खरच आप्पा ड्राइवर कारूंडे कर टॉप च ड्राइवर आहेत मामानी एकदा आप्पला संदी द्यावी बकसूर च्या गाडी वरती
Bakasur Ani roman paira kara ❤
❤❤❤king of Maharashtra only and only Baku Don 🔥🔥🔥❤❤
बादल च्य जागी दुसरा नंदी अस्ता तर कडेने मग गाडी खूप मागे असती,पण फाती सोडली असती,ह्यांनी पब्लिक जवळ असून पण 2 नो केलं,
ही व्हिडिओ जर बकासुर चे मालक चालक बबलू चाचा,मामा,मोहील,वैभव दादा,रणजीत सर कोणी बघत असेल एकदा रोमन आणि बकासुर पळवा हात जोडून विनंति आहे🙏🙏🙏🙏 मी मोहील च्या पोस्ट ला सुधा कॉमेंट करणार आहे सगळ्यांनी करा एकदा.......
जे जे लोक व्हिडिओ बघत आहेत फकत एक काम करा की जिथे जिथे बकासुर ची पोस्ट दिसेल तिथे तिथे फकत बकासुर आणि रोमन पळवा अशी कॉमेंट.टाका🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤
Right
👌❤️ Baku
बकासुरररररररररर❤
बक्या डॉन ❤❤❤❤❤❤
Bakasur jith Aamhi tith ❤👑
उगाच म्हणतं नाही वय
All-rounder Aapa Dirver karundekar
Don bakya bhai sobat palva lavkr 😍
खूप छान
गाडी फोडू नका हि जोडी काळ गाजवणार
काळीज आप्पा ❤
ड्रायव्हर शी अरे तुरे बोलतो 😂😂
Mumbai ch you tuber aahe tyat kay nay yevdha❤
Mumbaikar ....tikdech asach challatoy
sorry pan आमची भाषा असीच आहे काही राग नको मानू 😊
@@machindravayle4927दादा sorry कशाला बोलता आम्हांला माहिती आहे तुमची भाषा तशीच आहे तुम्ही खरंच चांगली मुलाखत घेतली एक नंबर काम करत आहात 🙏❤️🩹
मुंबई वाल्यांची भाषच तशी आहे
Rathare la paira kara roman Ani bakasur
♥️
ही गाडी जर मधून असती ना तर कदाचित या गाडीने नंबर घेतला असता कारण कडेने २ नंबर केला आहे बकासुर प्रेमी ❤
रोमन कुठल्या खांदी पळतो डाव्या खांदी का उजव्या खांदी ??
Davya
दोन्ही खांदी आतून पळतो रोमन❤
ok धन्यवाद
Davya khandi full speed ahe aajparyant bandhun paltoy full speed ahe
Ujvine pun palto Roman davine full speed ahe