आमच्या कडून गाण्यात काही चूक झाली असेल तर मापं करावे कारण आम्हाला जेवढं आला तेवढं केलं मित्रानो तरीपण खूप मेहनत केली कारण जेवढं समजलं तेवढं प्रेत्न केलं 🙏🙏🙏🙏🙏
खरचं खूप छान बरका भाऊ असेच नवीन नवीन गाणे बनवून आपल्या समाजाची संस्कृती माहिती होईल आपल्या माणसांना आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा भाऊ जय आदिवासी,,, भाऊ
खरंच पंडित भाऊ तुम्ही जे काम हाती घेतले आहे?आपला आदिवासी जागृत करण्याची करच शब्दात सांगू शकत नाही आणि तुमच्या गाण्यातून खूप आपल्या समाजाला गर्व वाटायला लागले कि एक आदिवासी लाख आदिवासी तुमच्या पुढच्या गाण्यासाठी आदिम शुभेच्छा जय आदिवासी जय बिरसा जय कण सरा ⚪️🔴⚪️🔴⚪️🔴⚪️🔴⚪️🔴⚪️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आमच्या कडून गाण्यात काही चूक झाली असेल तर मापं करावे कारण आम्हाला जेवढं आला तेवढं केलं मित्रानो तरीपण खूप मेहनत केली कारण जेवढं समजलं तेवढं प्रेत्न केलं 🙏🙏🙏🙏🙏
तेवढं प्रेत्न कराल तेवडा सपोट देऊ दादा.
पन हार मानायची नाही?
पंडित भाऊ गाणा ला तोडच नही............. No1
Ho nakki j bhau
असंच काही तरी घेऊन येत रहा जेणेकरून आपला समाज जागृत होईल जय आदिवासी आणि हो गाणं खुप छान आहे ❤️
काहीच चूक नाही भाऊ फुल्ल सपोर्ट तुम्हाला भाऊ 🙏
समाजात नवीन ट्रेण्ड निर्माण होतोय याचा अभिमान आहे....असेच नवनवीन गाणी बनवत रहा यामुळे नवीन पिढीला प्रोत्साहन मिळेल..जय आदिवासी🙏
Thanks dada
Pandit bhau nice song jay Aadivasi jay dongaryadev
गर्व ह तुम्णा भाऊ खुप मस्त ह जय डोंगरया देव
सुपर जय आदिवासी
Mast Bhau jai adivashi
जय आदिवासी 🙏जय डोंगर् देव
Kdkk na
जय डोंगऱ्या देव जय आदिवासी
खूपच छान गाणं आहे मित्रानो मला खूप आवडल super 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thnx
1 no bhau
जबरदस्त गायन अप्रतिम, 👌👌👌👌👌
धन्यवाद दादा
1 च नंबर
Ekach number bhauuuu ....
NO._1_SONGS_
🏹JAY_ADIWASHI🏹
🏹VERR_EKALVYA🏹
सुपर सॉंग पंडित भाऊ जय आदिवासी 🙏🏻🙏🏻🙏🏻
Kadak rap bhau
धन्यवाद दादा
खुपच छान
Lay bhari song aahe bhau
खुप सुंदर राप आहे डोंगर्यादेव कुलदैवत 😍😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰
धन्यवाद
Super song
Mast 🙏
एक नंबर भाऊ
🇵🇱🇵🇱Jay aadivashi bhau🇵🇱🇵🇱
Nic.sog bhau
nice bhai
Super brother
Nice ❤😇🤗 जय आदिवासी
Pundit Dada super duupar song so nice
सुपर पंडित भाऊ 👌👌👌👌👌
धन्यवाद दादा
Super song pandit Bhau 👌👌👌👌
Jay Adiwasi
धन्यवाद दादा
खुपच सुंदर रॅप गाना व जय आदिवासी
जय आदीवासी दादा
super jey adivashi
खूप सुंदर जय आदिवासी
जय आदिवासी 💪
Jai aadiwasi bhau shooting ek no. Zali ahe pandit bhau
Thanx
Khup chhan Dada
मानाचा जय आदिवासी
धन्यवाद दादा
सुपर हीट सॅान्ग भाऊ🎷🎷🎷🏹💯💯💯🚩🚩🚩🏹💯💯💯🏹🚩🌹🌹🌹
धन्यवाद दादा
Super. Jai aadivashi
पंडित भाऊ गाणा kdkkkkk व्ह
Aabhiman ahe aamhla aadivasi aaslycha. 👍👍👍jay dongrya dev. Nice👏👏👏👏 song dada.
धन्यवाद
सुपर सोंग बाऊ लय भारी 🙏🙏👌
धन्यवाद दादा
खूप. शान.दादा.जय.आदिवासी.आप.की.जय. MH १८.कुसुंबा
Thax
खूप सुंदर आहे ना भावांनो गाणं
जय आदिवासी 😍 🌞 जय डोगरीदेव 🌞😍
Supar bhava
धन्यवाद दादा
खुपचं भारी ना भाऊ
नाईस
👌👌👌
Nice Song bhau
अगदी सुंदर नृत्य आहे मला खुप आवडलं वा वा वा वा......
Thanx
एक नंबर गाण आहे पंडीत भाऊ सुर ताल music एकच नंबर जय डोंगऱ्यादेव शित माऊली next song waiting 🙏🙏🦚🦚🌾🌾🌴🌴🌲🌲🌳🌳
Thanx bhau
जय आदिवासी जय डोंगर्यादेव 😍😍😘🇧🇭🇧🇭🇧🇭🇧🇭🇧🇭
खूप छान आहे गांण
Super bro
Nice bhau 🙏🙏
🙏🌺🌸जय डोंगऱ्यादेव🌺🌸 🙏
Khup chhan song aahe bhau
धन्यवाद दादा
Kdkk re bhava 🤞 good 🙏
धन्यवाद दादा
Naic
खूपच सुंदर सर जय आदिवासी
धन्यवाद दादा
जय डोंगऱ्या देव जय आदिवासी खुप खुप सुंदर असेज नवीन नवीन गाणे तयार करा मित्रांनो धन्यवाद
तुमचे सर्व गाणे खूप छान आहे.
खूपच सुंदर गाणं आहे भावांनो.
खरचं खूप छान बरका भाऊ असेच नवीन नवीन गाणे बनवून आपल्या समाजाची संस्कृती माहिती होईल आपल्या माणसांना आणि तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा भाऊ
जय आदिवासी,,, भाऊ
Thanx
खरंच पंडित भाऊ तुम्ही जे काम हाती घेतले आहे?आपला आदिवासी जागृत करण्याची करच शब्दात सांगू शकत नाही आणि तुमच्या गाण्यातून खूप आपल्या समाजाला गर्व वाटायला लागले कि एक आदिवासी लाख आदिवासी तुमच्या पुढच्या गाण्यासाठी आदिम शुभेच्छा
जय आदिवासी जय बिरसा जय कण सरा ⚪️🔴⚪️🔴⚪️🔴⚪️🔴⚪️🔴⚪️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
विशाल भाऊ धन्यवाद
🌺🌺nice🌺🌺
👌👌👌👌👌👌👌
जय आदिवासी 🙏🙏🙏🙏
जय आदीवासी जय डोंगऱ्यादेव
Nice song , jay Aadivasi, jay Dongryadev
Nice bro
भाऊ तुझ्या प्रेत्नानं यश येवो सुंदर गाणं आहे.
Thanks dada
जय आदिवासी चालेल मस्त गाना समाजासाठी पुढे या दादा
Thanks
जय आदिवासी जय जोहार जय डोंगरेदेव 🙏🙏
Jay aadivasi bhau
Song khup chhan ahe ashech navnavin song yeudya ani apali sanskruti japuya
धन्यवाद दादा
👌👌👌👌👌👌
Nice song dada
Nice.song
Kadak song
🌻Ly bhari song 👌pandit bagul je shabdh sangital aahe tey agadi barobar aahe aani dance pn khup ch chhan aahe mla khupch aavadl gan khrj tula dhogreyadev prasann 🙏🙏🌻
🙏🙏🎵🎵🎵THANX MY FREND♦️♦️
सूपर सॉंग्स मला खूप आवडलं
Nice one
Very nice 👌👍
superb...
Kadak
ŚÙPÉŘB SonG Ahe Bhau 😍💙✌😘
Jay adhivasi
Nice song bhava & All the best
👌👌👌👌👌
Khup chan song aahe bhau Jay Aadivasi ❤❤❤
धन्यवाद दादा
जय आदिवासी
खुप छान गाणं म्हटलं आहे अप्रतिम गाण्याची चाल आहे भावा पुढच्या गाण्याची वाट बगू
जय आदिवासी
धन्यवाद
👌👍🤝🤝😍🔔
Super song .pandit bhau
Jay adivasi amhi करंझटीकर
Thanks
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
🍃🌧️🌾
कड़क ना भाऊ💪👑
Nice song
रॅप सॉंग करु सोबत
छान बनवले आहे आपन
खुप भारी भाऊ 💐
Thanx