|| श्री शंकर आरती || - श्री चारुदत्त आफळे - आरती म्हणा... समजून उमजून!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @maheshnagvekar5485
    @maheshnagvekar5485 2 หลายเดือนก่อน

    फार छान गुरुजी
    धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SnehaThuse-t1l
    @SnehaThuse-t1l 19 วันที่ผ่านมา

    Namaskar om namah shivaye

  • @nitinmulik1101
    @nitinmulik1101 2 หลายเดือนก่อน

    छान उपक्रम अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @pritamnaik6142
    @pritamnaik6142 2 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत बुवा
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodbhat7175
    @pramodbhat7175 2 หลายเดือนก่อน

    छान विश्लेषण....🙏

  • @savitajade9824
    @savitajade9824 2 หลายเดือนก่อน

    महाराज, आरती समजून उमजून हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अनेक प्रचलित ओळींचा, त्यातील शब्दांचा अर्थ देखील या उपक्रमातूनच समजला.
    .......मन: पूर्वक धन्यवाद आणि साष्टांग नमस्कार. 🙏🙏

  • @vandanasahasrabudhe4214
    @vandanasahasrabudhe4214 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर सांगितले आहे असे च कपाळाला कुंकू का लावावे म्हणजे पुरूषांनी गंध ह्या चार अर्थ सांगा

  • @1Saakshi
    @1Saakshi 2 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर सांगितले आहे ... खूप धन्यवाद आफळे बुवा🙏
    फक्त पाठीमागून एक प्रकारचा noise येतोय तो घालवता आला तर अजून स्पष्ट ऐकू येईल।

  • @nitinmulik1101
    @nitinmulik1101 2 หลายเดือนก่อน

    मित्रा भक्ती कुठल्या देवाची करावी.