NewsMaker Live: भविष्यात संधी मिळाली तर नेतृत्व करण्यास तयार, शौमिका महाडिकांशी खास बातचीत...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2024
- Shoumika Mahadik | NewsMaker Live: भविष्यात संधी मिळाली तर नेतृत्व करण्यास तयार, शौमिका महाडिकांशी खास बातचीत... Ashish Jadhao
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
महाडिक म्हटल्यावर कोल्हापूरच्या लोकांची आग मस्तकात जाते
जाधव, महाडिकना विचारा, कांग्रेस नसती तर महाडिक कुठे असते?
महाडिक घर हे या कोल्हापूर जिल्ह्यातील नाहीत ...ते कोल्हापूर मधील समस्या काय समजणार 😂
जिल्हा दूध संघ हातून गेल्याचं यांना दुःख जास्त आहे 😢
Tai. Tumhi khuo brilliant ahath❤❤
ज्या पक्षाने तुम्हाला ओळख दिली आज तुम्हाला वेगळे स्थान निर्माण करण्याची संधी दिली त्या काँग्रेस ला तुम्ही सोडले अन स्वार्थासाठी हे असे वागणे तुम्हाला शोभते का ?
राहुल गांधी हे नक्कीच प्रधान मंत्री च्या स्पर्धेत आहेत, मोदी लाट यावेळी नहीं, 🎉
शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक वस्तीगृह बांधली आहेत त्यामुळे अनेक कुटुंबे स्वावलंबी झाली आहेत त्यांचा आशिर्वाद शाहू महाराज यांच्या पाठीशीच आहेत
Shahu maharajch yenaar .😂😂😂😂😂😂
हे मूळचे काँग्रेसचे आहेत
तुमची घराणेशाही बंद करा 😡😡. कार्यकर्त्यांला संधी दया,
बदलती विचार धारा 😅
ह्या बाईला कोणीही विचारत नाही.
हा स्पष्ट दुटप्पीपणा आहे
विरोधकांवर नक्कीच महिला नाराज आहेत, कर्नाटकातील प्रकरण त्यांना कदाचित माहीत झाले असेल व ते देशात गाजत आहे.
विचार धारा 😅
तुमचे विचार एका पक्षाशी एकनिष्ठ नाहीत आणि तुम्ही विचार धारेच्या गोष्टी करता वा....
तुम्ही गृहीत धरू नका पण खरच अख्या कोल्हापुरातील मतदार ठरवून पाडतात ...😂😂😂...जिंकून कोण पण येऊदे मग 😅
Mva
विद्यमान खासदारांनी गेली ५ वर्ष आम जनतेचा फोनच उचलला नाही
कोल्हापुर मधे ही एक चित्रा वाघ तयार होत आहे
काँग्रेसला विरोध मंडलिकाने हानलेले १०० कोटीवर डोळा असुन मंडलिकाला आर्थिक मोकळे करायचे आहे शौमिकाला