पुष्पा तरव्याचे पेंडीये बांधतच रवला नी वर्षा मागसून येऊन पुढे गेला | मालवणी गजाली | ColoursOfKokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ค. 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पुष्पा तरव्याचे पेंडीये बांधतच रवला नी वर्षा मागसून येऊन पुढे गेला | मालवणी गजाली | ColoursOfKokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - บันเทิง
Vinu kaandibaaz aahe😂. Pushpa neet kaam karte aahe,ugach bicharli la bolat aahat.Bablo ek no paltibaaz aahe😂.khup sundar nisarg😍
Pushpa boltat nahi mhunn Tila stvat bstat bablya khup aadebaj aahe bhini bicharya mdt krayla yetat tyach kahich nahi video mastch nisrg
Bablo ani varsha mst jodi ha
Like करतवं. पन रोज रोज comment करु सारख्या आता काय रव्हलाचं नाय. आमचे शब्द कमी पडतीत पन तुमची कामां संपूची नाय. एवढाचं सांगीन अन्न निर्माण करणारी माणसा तुम्हीं. स्पुर्तीदायी असातं 🙏 👍
😃😃👍❤️
पुनमताईने पुष्पाताईला पण रेनकोट आणला पाहिजे होता
व्हिडिओ खूप छान आहे पुष्पा चे गाणे पण खूप छान पण पूनम आणि बाबुला बोलायला तुमची पूर्ण टीम खूप भारी आहे ❤❤❤❤❤❤
Khup sunder video
खुप छान विडीओ आहे
Khup chan
खुप छान आहे व्हिडीओ 👌
छान विडीओ, विनय कळीचा नारद आहेस.
😂😂😂😬
बया😂😂.. भारी गाणं
छानच 👌👌👍👍✨✨🌹🌹
Mast video
Khup sunder video ❤❤❤🎉🎉
Nice video
Nana bhari😂
खुप सुंदर विडियो आज पुष्पा ताई काही बोलली नाही नाना बोलतात खुप चांगलं बोलतात सगळी खुप गोंड आहेत ❤❤❤❤
Khup chan video hota shetatil maja masti baghun keleli shetichi kame aani barech kahi.
👍👌
खूप छान गजाली आहे सर्व जण ठीक आहे ना दादा
खुप छान विडीओ आहे विनू दादा कळीचा नारद आहेस पण असच पाहिजे तर भावडा मधे मज्या येते येकत्र पण खूप भारी तुमचे विडीओ बघीतले कि वाटते की गावी जायचे पण तुमचे विडीओ बघता बघता असे वाटते की आपण ती तेच आहेत आणि तुम्ही मज्या करताते बघतो अस वाटत खुप छान❤❤❤❤
😃😃👍👍
🙏👌👌👌🙏
राबलो गुरू हा
तुझ्या बरोबर बोलायच आहे
समोरच्याला माईक दया म्हणजे आम्हाला यैकायला येईल
Hi vinu Poonam pushpa bablo video lay manje lay bhari ❤❤❤❤❤ 😘😘🥰🥰🥰🌈👍👌👌👌👌👌
👍👍❤️❤️
नानांशिवाय काय होणार नाय ❤❤
Vinu dada tu शेती करताना गाणी बोलत जा ऐकायला बर वाट 😍😍💕💕
Kamrecha bhirdaaaaaa bayaaaaa😆😆😆😆😆😆😆😆 vinu once more 👏👏👏
😂😂
बा बू
विनु तीया म्हटलय नु भुसकोट माका माझा बाबा ची आठवण ईली
नानानु लोकांचा असाच असता, चांगल्या कामाकडे कोणाचो जास्त लक्ष जात नाय, त्यामुळे तुम्ही लवकर येतास ता नाय दिसत, जातास तेवढा दिसतां.
आमच्याकडे पण भात लावणी चालू झाली आहे
विनू दादा व्हाळावरची म्हातारी ईली नाय बरेच दिवस 😊 तरवो काढूक पण ईली नाय.😂😂
नाना आहेत म्हणून तुझे विडीओ पाहिले जातात. नाना सांभाळ
कमरेचं बिरड.... बया.. 😂😂😂😂😂
पंकज भावोजी नाही दिसले ? बाकी धमाल व्हिडिओ
पुष्पा 😂😂😂😂😂
विनू हे बसायला स्टुल कसले आहेत लोखंडी की लाकडाचे खुप सुंदर आमच्या शेतावर पण वापरायला सुरुवात करायला हवी
लाकडाचे
वषाॅ लिम्बुटिम्बु आहे का....!!!😂
आमची पण लावणी सुरू झाली आमच्या कडे सफाळयाला आवणी बोलतात
Pushpa taila renkot nhi ghetla ka
Vlog chya starting la date taka manje samjel kadhicha vlog aahe to
Pushpa 😂😂
आवशिक खाव
pushpa gapp kame kartey
Vinu bablo aani varsha dogejan sheti karnar hate na. Mage pungya aani pushpa kasha elt. Chuk kahi zali asel tar maf kra
Kete.mahynt.lagty.sayte.karayla.mala.bgetlavr.samjly
पुनम ताई आणि बाबू च काय झालं?? का बोलत नाही ?? प्लीज त्यांना बोलायला सांगा.
नानंका दिवसभरात पण किती लागता
पुषपा आणि बाबू यांचो मधुमास चो डान्स कधी बगुक मिलक बाबू बोलोलो की लावणीच्या वेलक आम्ही मशुमासावर डान्स करतळव
पुषपाचा नवरा दाखवा आणि तिला विडीआओमधये जास्त बोलायला लावा मज्जा येते
पूनम ताई आणी बबलो कधी बोलतील
तरवा धुऊन स्वच्छ का करतात कारण सांगा
मुळ्या स्वच्छ होऊन सहज सुट्या होतात, मग लावताना त्रास होत नाही म्हणुन धुतल्या जातात.
पुनम ताईचो नवरो मला दाखवा
माका माहित नाया कोण कोणाचा हा ता
मी आताच ईलय तुमच्या चॅयनल वर
Varsha vahini kahi bolat nhi
Pankaj bhaoji dista nahi na re kute ahe te