प्रेम कराना लायक नही 💔| Prem Karana Layak Nahi| Ahirani song | Ramakant Kapadnis(RD) SKS Music
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- SKS music an sameer ks presents new khandeshi Ahirani bewafa song sing an act.by Ramakant Kapadnis (Rama rd)
🔘Concept/ music production /Sameer ks
🔘Starring/Singer/ Ramakant kapadnis (rd)
Devmamledar band Satana
🔘Lyrics/song compose / rhythm arrengg:
Shashikant kachave
Shree sai samrat band devla
🔘Music rhythm programming/Mix Master by
Sameer ks
Swar sangam band and orchestra nashik
🔘Director/Dop / Edit/ Rupesh Paikrao
Rupesh Art Studio nashik
🔘2 Dop /Mayur Kumavat
🔘Production head/ Vinod Kumavat
all©️copyright reserved Sks music
#sksmusic #khandeshi #sameerks
#vinod_kumavat #ramard #shresaisamratband #ahirani_superhit_song
Ahirani_khandeshi_superhit_song
Starting
बेवफा तुना मासूम चेहरा भुली जावाना काबिल नही 2
दिसमा स तु खुप सुंदर
प्रेम कराना लायक नही...
M1
तूना मन्हा प्यार ले तून्हीच नजर लागणी x2
तोडी गयी ये दिल मना
(तूले दुसराणी चटक लागनी) x2
शायरी
तु पण आरसा ना सारखी बेवफा निंघणी...
जो तुणा समोर उना
तू त्यांनी प्रेमिका व्हयनी...
धोका दिना तूनी माले सोडी
तुले भी धोका भेटी राणी x2
दिसमा स तु खुप सुंदर
प्रेम कराना लायक नही x2
M2
येशी राणी तू मना जोडे
पण आते तुले मी भेटाव नही x2
खरं प्रेम कर तूना वर मी
(आते कुणावर करावं नही) x2
शायरी
अरे यार इतला बी वाईट नव्हतू
इतला बी वाईट नव्हतू
जे तुनी माले सोडी दिन .....
पण एक दिन नक्की पस्तावशी
जसं तू माले सोडी दिनं...
आज काल ना जमाना मा जानू
प्रेम आते कोण खंर नही x2
दिसमा स तु खुप सुंदर
प्रेम कराना लायक नही x2
शायरी...
जे व्हत ते आठेच विसरी जासू
पण पुरी दुनिया ले एकच सांगसू......
की जग हाई एक बाजार शे
तीना साज श्रृंगार तर एक मोहमाया शे....
(पण आपला माय बापच आपला खरा जीवन ना आधार शे.....) x2
Mind blowing ❤khatanak vishay hard 🎉❤
❤❤🎉🎉😮😮
भैया भाऊ या देवळातच का तू
❤Hii
hii
खरच खूप मनाला लागले साँग जेव्हापासून साँग आले तेव्हा पासुन खूप वेळा ऐकून झाले समीर दादा खरच तुम्ही खरच ग्रेट आहेत शब्द अपुरे पडतील तुमच्या बद्दल बोलायला ग्रेट म्युझिक रिधम आणि रामा दादा काय गायले तुम्ही खरच मन जिंकले यार ❤🎉सपोर्ट करा मित्रांनो❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
p @@Bhausaheb-uq7bu
यंदा बँड वर दणका शे भो कडक साँग समीर सर जी आणि रमा भाऊ ऑल टाईम हिट❤
खूपच छान...👌👌रमा भाऊ व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...❤
Lyrics, Singing, Music....Outstanding Jabardast Diract🎉🎉❤Sameer Dada And Rama Bhau Kyaa Baat He....Ekch Number Jodi Basli Tumchi❤😮समीर दादा...तुमच्या Music ला दिल, जिगर,जान अर्पन❤😢काय Feel दिला आहे राव Music ला...आई शप्पथ एकदा की गाण्याला सुरू केलं...परत परत ऐकू वाटतय❤🎉खुप छान Everyone...रमाकांत भाऊ काहीतरी जादू तुमच्या आवाजात❤...दर्द😢.....
आता जास्त काही नाही बोलत...बोलायला खुप काही आहे...आधी Song ला पुर्णपणे Feel करून घेतो💕
.
.
.
Share करा मित्रांनो गाण्याला❤
भाऊ खरच जोरदार गायन आणि संगीत अप्रतिम 1 no 🎉🎉🎉🎉
खांदेशातील लहान पासून ते मोठ्या पर्यंत सवांचा आवडता स्टार म्हणजे रमा भाऊ 🔥
❤❤😊😊😮gytyc
Bb🎉🎉❤❤😊b
लय कड़ककक रमा दादा 💫😎👌🥰🥰🥰
रमाकांत दादा खूप गोडवा आणि दर्ड आहे आवाजात.. अगदी आवाजाची जादू बिखरवली दादा❤❤❤❤
Ek Number Song 🔥🔥🔥🎤🥁🎹👌
अशे स्टार आपल्या खान्देश् मध्ये आहेत.
कोण कोण स्वतःला नशीबवान मानत . ❤
❤
Mi
Hmm t myikjeii3jjrjrk😮🎉
@@Viral-if2bg❤❤
अगदी Band पासून ते KHANDESHI MUSIC INDUSTRIE पर्यंत रमा दादाची ENTRY धुमाकुळ घालत आली आहे 💥🔥🔥🔥💥भावी वाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा रमा दादा❤❤❤
लय भारी ना राव 🎉रमा दादा
❤️❤️❤️🔥🔥🔥
खुप छान रमा भाऊ गाणं आहे. तुम्ही गाण्यातून आई आणि बाबा शिवाय खरं प्रेम करव कोणी नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
व्वाह! खूप छान गायलाय तू रमा दादा,
छान वाटलं हे गाण, परत परत ऐकावे वाटेल अस आहे ❤ Niceeee👍😍
#Kasmade Shaan💫🥳
😊😊😊2
Kdk Rama dada
Super... Song
क्या बात हें समीर भाई सुपर सोंग👌👍❤️💯💯
Rama bhau ....❤
Super❤🎉
एकच नंबर गाणं आहे रामा भाऊ खूप खूप आवडलं मला😊❤❤ 🥀🥀💔💔💔🥹🥹🥹
❤❤❤❤❤❤
Mla pan khup aavdle ❤ bahi
Ek no....
Jay Adiwasi🚩🚩🚩🚩
आमना सटाणा देवळा नाही शान शेशिकांत भाऊ आणि रमा भाऊ सुपर डुपर गाणं ❤❤
रमा भाऊनवर माऊलींची कृपा झाली आहे तुम्हाला दीर्घ आयुष्य मीळो काय आवाज आहे राव आजच्या 10 वेळेस आयकल गाणं पण भारी रमाभाऊ स्टाईल पण भारी रमाभाऊचे सगडे गाणे लय ❤❤❤भारी
एक नंबर सॉंग भाऊ
खूप मस्त सॉंग आणि लिरिक्स आहेत. भाऊ 👍👌
Kharch song Aahe Bhau Ramadadasathi 👍👍👍💯💯✌️✌️✌️🔝🔝🔝🔝🔝🔝💯💯💯💯💯💯
खुप कडक रमा भाऊ विडिओ आहे 👌👌👌🙏🙏🙏🤝🤝🤝
Nice song rama dada ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ek nambar dada song❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एकंच नंबर रमा दादा Real emotions टाकले आहे गाण्यांत...❤🎉
🇮🇳⚔️💗Jay hind 💗⚔️🇮🇳
1 no..❤❤❤❤❤
वा रमा भाऊ❤❤❤❤❤
RD Dada superb voice and vocal quality
This line ❤🎉येशी राणी तू मना जवळ पण आते तुले मी भेटाव नही lyrics wow Rd dada tujha look so beautiful so elegant just looking like. wow just looking like wow Rd
हा भाई
0:16
Kadak ramaa bhau khar radayi did song ni kadak🥺🥺💕👌👌👌
तूना मना प्यारले तूनीच नजर लागणी 😘😘😘😘 best line
❤
🔥🔥🔥🔥🔥
अतिशय सुंदर सुंदर रामाभाऊ
Kadk ha bro
kadakkkk bhava ❤❤❤❤❤
❤❤
Lyrics & Composition अप्रतीम🎉🔥
रमा भाऊ एक नबर 👌👌👌👌👌👌👌🙏
Ek number song zal rma bhau 🚩❣️💯😍
Ek number rama jaan ❤❤❤
Song ❤️😍 1 no ahe 😍❤️
Kadak dada❤❤
जे प्रेमात आपल्या आई वडिलांचा विचार न करता आत्महत्या करतात त्यांच्यासाठी अतिशय सुंदर संदेश या गाण्यातून रमाभाऊ यांनी दिला, पुढचा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा रमा दादा 🌹🌹😊
😢😢😢😢😮😢
❤
❤
iiiiiiiiiiiiiiiiiiiioii
ioiioiiioiiiiiiiiiiiiiiiioiiiiiii
ग्रेट RD दादा इमोशनल song ❤❤❤
खुप सुंदर RD भाई आजून चांगले चांगले sog घेऊन या
🎉❤
Nice pro video so so so sviet
भाऊ तून गाण खरच खूप रडावसं मले 😢
रमादादा❤❤❤❤
अप्रतिम Composition शशी भाऊ आणि समीर दादा आणि रमा भाऊ चा आवाज तर एकच नंबर ❤🖤
,वा-रमा,भाऊ,खूपछ,छान, आईवडील शिवायकाहिचहोतनाही
Nais
Khup emotional song ahe 😢😍❤️😍❤️❤️
Kdk dada
भाऊ काय गाणं बनवला आहे यारं 🥺❤️🩹 100 तोफांची सलामी 🪽
Ekach number Rama bhau song 💛❤️🥰
What a lyrics, voice, dialogue,just looking liking wow ❤❤❤
😃😴👌😀🙏🎹🎤🎵🆙🎻🐴
ek nambar bhau
तुमचं गाणं ऐकल्यानंतर भाऊ मनातलं जे टेन्शन होतं ना सगळं निघून जातात कारण प्रेम हे काय असतं हे माझं मलाच माहिती आहे
Super
आई वडील शिवाय कोणीच करत नाही भाऊ 😌😔
😊 aap aapse Koi
Barobrr bhai
Gjb❤
we all want to thank you ramakant dada for bing with us😇😇😘
😢🎉😂😂😂😂❤❤❤❤❤❤😅😮😢❤
🔥🔥🔥🔥🔥👌👌
Sonu Nigam सारखा आवाज
रमाकांत दादा कापडणीस like Button
Supar Bhai 🎉🎉
Very beautiful😍✨ song ramakant bhau 🥳😢🎉🎹🥁🎵🙃🎶🎺💯
🔥🔥
Superb project❤👌👌🥰
Brand
✨️खूप छान गाणं रमा भाऊ...Proud off u ❤Jaan❤ I will be always inspired belongs to your story ...Luv u jaan🌍
Kdk bhau❤
Congratulations bhau song kadkyavr...😔🥺😓
Rama bhai nusta dhur 1no. Song
✌️🔥खरं आहे रमाकांत दादा मानपासुन गाण्याचे बोल त्यात तुमच्या आवजाचा गोडवा आणि खरं आहे प्रेम करून काही फायदा नाही आहे जे प्रेम करायच आहे ते आई वाडीला वरती करा मुलीनं वरती नाही 🙏
👌🎤🎹🎻🎵👍😂🆙
😴😎😀🎼🙏♋🐃
@@dipakmore7460😊pn n😊😊😮😮😮😮😮😮😮😮😮😊
Kdkkk rama dada ❤ only khandesh band vale
So Beautiful✨ Ahirani Song Bhau
Aani Singing so Nice 👌👍🥰💙
Congratulations🎉🥳 💙
All the very best For Your Bright🔆 Future Ahead 💙
Rama Bhau 1nobr
Kek RD Dada
अप्रतिम दादा पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🫶🏼🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤❤
वाव❤❤❤❤❤❤❤❤❤वाव
❤
Super rama dada
Kdkk song ❤
Zakasss❤❤❤
❤❤❤😊😊
Kdkkk na bhai ❤
,वा,रमा
❤❤ love you Rama jannn 🎉🎉❤
Rma bhau ❤
Khatanak
Great Voice Great Song..
Jay Kanhadesh..
Khar ahe bhau may baap ch ahet aaple ya jagat ❤❤❤❤
कड़क R D भाऊ