ब्रास मध्ये वाळु खडी कशी मोजायची ? बांधकाम सुरू आहे हे सिक्रेट तुम्हाला कोणीही सांगणार नाही ∆||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • ब्रास मध्ये वाळु खडी कशी मोजायची ❓ बांधकाम सुरू आहे हे सिक्रेट तुम्हाला कोणीही सांगणार नाही ∆||
    ■ How to Calculate Sand , Stone In brass??
    🙏 Your 1 Subscribe Make my Day 💯😘
    ●आपल्या सर्वाना माहिती आहे की बांधकामाचे कोणतेही काम असो आपल्याला वाळू आणि खडी ची गरज आपल्याला लागतेच म्हणूनच आपण वाळू आणि खडी ब्रास मध्ये कशी मोजायची हे आज शिकणार आहोत
    ★वाळू ब्रासमध्ये मोजण्याची अतिशय साधी सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे... वाळू ब्रास मध्ये मोजायची कशी ते पाहू...
    •ब्रास हे आकारमानाचे एकक आहे .
    •गणिती भाषेत आपण घनफळ शब्द ऐकलंच असेल .
    •ट्रक , डंपर किंवा ट्रॅक्टर मधून आपण वाळू आणतो .
    • यांना लांबी ,रुंदी व उंची असते .
    • मोजमाप आपल्याला फुटामध्ये इंचामध्ये घ्यायचे आहे आणि त्याचा गुणाकार करायचा म्हणजे आपल्याला ट्रॉलीचे घनफळ घनफुटामध्ये मिळेल.
    •1 ब्रास म्हणजे 100 घनफूट असते
    •जे घनफळ आले असेल त्याला 100 ने भागायचे .
    म्हणजे आपल्याला ट्रॉली मध्ये किती ब्रास वाळू आहे ते समजेल .
    ◆ वाळू ही दोन प्रकारची असते .
    1. नैसर्गिक ( नदी ,समुद्र इ पासून मिळालेली )
    2. कृत्रिम ( दगडाचा बारीक चुरा करून तयार केलेली - ग्रेड )
    ◆ फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची . ट्रॉलीचे माप घेताना ट्रॉलीमध्ये जेवढी वाळू आहे तेवढेच घ्यावे विशेषकरून उंची घेताना हि काळजी घ्यावी .
    ★ या पद्धतीने आपण खडी दगड मुरूम यासारखे साहित्य सुद्धा ब्रास मध्ये मोजू शकतो ...कारण जरी साहित्य वेगळे असले तरी आकारमान हे सारखेच असणार.
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    👉Thanks for watching👈
    👉Plz like,share & subscribe👈
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

ความคิดเห็น • 4