Sarpanch saheb magil kahi episode pasun aapan fakt Ani fakt jahirat yavar laksh karit aahe krupya jahirat dakhvu Naka entertainment entertainment Ani fakt entertainment cha dakhva hi aapnas vinanti
सरपंच, चेअरमन आणि गंठण कुमार आम्ही कुटुंबातील सर्व सदस्य तुमचे सर्व एपिसोड अगदी मजेत पाहतोय अन् सर्व स्थरातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे पण....... अशा जाहिराती तुन वेगळाच स्मेल येतोय कृपया तो नकोय. कारण तुमचे तुम्ही शोधा
🎉🎉🎉 good nice supar beutiful episode गट्या सरपच ❤😊
स्टँड वरती ओळख😂😂😂😂
दिवाळीच्या आत कपाशी घरात... आशा 9011 एक नंबर कपाशी आहे
सरपंचांचे शेअर मार्केट बाबत सखोल अभ्यास ❤❤
चेअरमन सर्वांचे पैसे परत करत आहेत किती भोळा माणूस 😅😅
आमच्या लासलगाव मध्यें दाम दूप्पटच्या नादात अठराशे कोटीला गंडा घालून फरार आहे
सरपंच शेअर बाजार मध्य खुप बसवता 😂
आशा 90 11 पेक्षा कबड्डी भारी
Sarpanch saheb magil kahi episode pasun aapan fakt Ani fakt jahirat yavar laksh karit aahe krupya jahirat dakhvu Naka entertainment entertainment Ani fakt entertainment cha dakhva hi aapnas vinanti
It's a professional job 😂
but this stage wants only comedy.
Meaning its not good
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एपिसोट मध्ये डिपोटीसर पण पाहिजे
बिग बुल
#बाळासाहेब
Sarpanch depoti la show madhe gya azun maja yeil
खुप छान.........
चेअरमनची एकही आयडिया यशस्वी होत नाही 😅😅
😂
😂😂😂
बरोबर आहे सरपंच ❤
😂😂😂😂😢😢😢😢
Zabardast 🙏👍🙏👍
❤
तू भी एक का डबल करता है😂😂
च्य मायला😂😂😂
Grt
काल भाग नाही आला तर करमत नव्हते सरपंच साहेब
Deputy la anna
❤❤❤❤❤🎉🎉🎉
खुप सुंदर
दादा तुमचा कार्यक्रम छान आहे पण तुम्ही अशा कंपनीची जाहिरात करू नका शेतकरी तुमच्या भरोशावर फसवणूक होईल
जुन्या वाड्यात लाकडी फळ्या टाकलेलं दुकान सरपंचाच्या आजोबांचं होतं की काय
अश्या दामदुपट्ट पैसे होत नसतात.सखोल अभ्यास असेल तरच शेअर मार्केट मध्ये उतरावे. बाकी जनजागृतीसाठी एपिसोड खूपच छान
🙏🙏🙏😀😀😭😂😅😅😂😂
Dhamal production mans Kami zalet ith suscribe hoychi icha nahi ata Mazi .. deputy tr gayabach ahe
जाहिरात प्रसिद्घी नका बंद करा
माझा ATM चे शेवटचे चार अंक पण 9552 आहे
Comedy kami ani jast jahirat jast ahie jahirat naka sangu
अहो सरपंच
जाहिरात असल्यावर एपिसोड कसे मोठे टाकता
जाहिरात नको
Kasa zahannala
Chairman kasa zahannala
ईमो
सरपंच, चेअरमन आणि गंठण कुमार आम्ही कुटुंबातील सर्व सदस्य तुमचे सर्व एपिसोड अगदी मजेत पाहतोय अन् सर्व स्थरातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे
पण.......
अशा जाहिराती तुन वेगळाच स्मेल येतोय कृपया तो नकोय.
कारण तुमचे तुम्ही शोधा
आमचा शेवगावचा विषय खुप लांबवर पसरला काय
डेपोटी कुठे आहे एपीसोड मध्ये दिसत नाही
Asha 9011ekch nomber