Mahiti Sananchi Ganesh Chaturthi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • यशवंत प्रतिष्ठान आणि अनन्वय, पुणे या यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार उपक्रम आम्ही घेऊन आलो आहोत.
    आपल्या हिंदू परंपरेत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि प्रत्येक सणामागे काही कारणमीमांसा आहे, कथा आहे. तेव्हा गप्पा-टप्पा करीत जाणून घेऊया गणेश चतुर्थीविषयी...

ความคิดเห็น • 3

  • @hemalatamande8879
    @hemalatamande8879 2 ปีที่แล้ว

    मधून मधून close up घेतल्यामुळे छान परिणाम जाणवतो. आजींनी माहिती छान सांगितली आहे आणि नातीने प्रश्न पण छान विचारले आहेत!व्हिडीओ मोठा असला तरी छान वाटले बघायला!👌👌

  • @pallavipathak5513
    @pallavipathak5513 2 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितलंत ताई.

  • @kirtidongarkar1378
    @kirtidongarkar1378 2 ปีที่แล้ว

    Masta👍