❤️🙏🚩आपलं भाग्य आहे की आपण या पृथ्वीतलावरील सुंदर कोकणात जन्माला आलो.या आपल्या कोकणात सुंदररित्या व आनंदाने सण उस्तव साजरे केले जातात.☺️जसे की गणपती उसत्व.आणि कोकणकरांची शान म्हणून ओळखला जाणारा शिमगोत्सव.🙏लोक देवाला भेटायला मंदिरात जातात.पण आमच्या कोकणात देव भेटायला आमच्या घरी येतो.🌼🙏आपण कोकणकर खूप नशीबवान आहोत🫂🚩 यंदाचा ही शिमगोत्सव आनंदात व उस्तवात साजरा होओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🌼सर्वांना शिमगोस्त्वच्या खूप खूप शुभेच्छा.🙏🌸 ll श्री चालकोबा प्रसन्न.ll 🙏🌸llश्री उत्तरेश्र्वर प्रसन्न.ll 🌼🙏

धाव भैरी 🎉
या पालखीचं संकासुर लय भारी कोन्हवली पालखी च शरण लय भारी काढतात
कडक खालू बाजा 👌👌👌
खूप सुंदर ❤️👌
लय भारी
एक नंबर विडीओ
Khup chahn
🙏🏻🙏🏻
❤
Khup Mast
धाव भैरी 😍🙏🙇
खुप छान 💥
🎉🎉 khupchan
श्री रंग भैरी 🙏🙏
भारी
🙏 👌
🙏🌸श्री रंग भैरी प्रसन्न.🌼🙏
धाव भैरी...
🙏🙏
❤🙌🏻🙏🏻
❤🙏
धाव भैरी
अशाच विडीओ यु ट्यूबवर टाकत रहा धाव भैरी तुझ्या सदैव पाठीशी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
होय नक्कीच दादा 🙏🚩🚩🚩
Namaskar
Namskar