पूनम खूप मस्त. आमच्या कडे याला कोडोळे म्हणतात. आणि आम्ही गव्हाच्या पिठात तिखट मीठ घालून थोडे दही आणि पाणी घालून गोळा भिजवतो. आणि हिंग हळद तिखट मीठ लसूण घालून पाणी फोडणी घालून त्यात शिजवतो. पण आता पुढच्या वेळेस तुझ्या पद्धतीने करून बघेल. मी तुझे व्हिडिओ नेहमी पाहते. पण कंमेंट एखाद्या वेळीच केली आहे.😊 माझ्या मुलीला खूप आवडतात
मस्त 👌👌
Mst
❤❤❤
पूनम खूप मस्त. आमच्या कडे याला कोडोळे म्हणतात. आणि आम्ही गव्हाच्या पिठात तिखट मीठ घालून थोडे दही आणि पाणी घालून गोळा भिजवतो. आणि हिंग हळद तिखट मीठ लसूण घालून पाणी फोडणी घालून त्यात शिजवतो.
पण आता पुढच्या वेळेस तुझ्या पद्धतीने करून बघेल.
मी तुझे व्हिडिओ नेहमी पाहते. पण कंमेंट एखाद्या वेळीच केली आहे.😊 माझ्या मुलीला खूप आवडतात
😊🙏
Wow 😋😋❤
❤
छान आहे रेसिपी.नवीन वाटली. ज्वारी पीठ घालतात हे आता समजले❤
🙏
Waa mastch
माझी आवडती डिश आहे ही,
खूप सुंदर..टेस्टी डिश..
Mast ❤❤
Mastach👌🏻👌🏻
Telacha daba kuthe ghetla chan aahe
लोकल market
विदर्भ स्टाइल शेंगोळे असं म्हणतात😊
Thali pith detail recipe dakhva na please request
th-cam.com/video/PR8SY4Szmv0/w-d-xo.html
Very nice 👍🙂🙂
Thanks 😊
आम्ही कुळथाचे म्हणजे हुलग्याचे करतो छान रेसिपी आहे😅
🙏
Aami ladu mhanto yela ❤❤❤
I dont like this recipe
काहीच हरकत नाही सगळ्याच रेसिपी सगळ्यांना आवडतील असं nahi🙂🙏