ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
No 1
शेकर दादा सुंदर 👌👌👌👌🎉
हे काय तरीच किंमत सांगतात २० हजाराच वासरू ५० हजार सांगतात त्यात शेंडी लावून ३५ हजार लास्ट बोलतात ते.
दादा आजची मुलाखत खुप सुंदर 👏💐👏
साहेब जनावर मागून पुढे जवळून दाखवा माणसं जवळून दाखूऊ नका खोंड बैल झूम करून कॅमेरा बैल दाखवा plz बाकी मस्त विडिओ असतात
हीच वासर चाकण & बेल्हे बाजारात 20&25 हजारात भेटतात
Chakan bajaratl vasaru palat nahi
ओरिजनल खीलार काय असतं ते या बाजारात असतं
Kon bolla amhi tr belhe chi vasar anto changli paltat@@vaibhavjadhavncp
बाळा khilar ब्रीड वर अभ्य्यास करून ये😂जातिवंत khilar काय असते ते सांगलीच्या खरसुंडी बाजारात येवून च पाहावं.उगाच नाही सलगरे ची फेमस वासरे,गरम रक्ताची वासरी नाव करत पळाच्या जोरावर
👍🏻👍🏻👌🏻👌🏻
14 तारखेचा पाठवा
हि वासर घेण्या पेक्षा कर्नाटक मधून गाडी येते ना त्यातली घ्या किंमत कमी आणि वासर ओरिजिनल असतात
Gadit yenaare vasaranchi kimmat lakhachya khali nasate bhau
गप
बर् घेतो
वय कमी करता वर्षाचा असला तर सहा महीन्याचं सांगता
किंमत जरा कमीच सांगतात...😮
आटपाडी तालूका आहे
कुठे आहे हा बाजार
खरसुडी
Kontya talukyat yeto
Satara
Atpadi @@mr.prince2299
आटपाडी