अनाथाचे नात हेच मुख्यमंत्री होणार कॉमन मॅन गरिबीची जाण असलेले भीमा आणि चंद्रभागा नदी पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेणारे एकमेव मुख्यमंत्री 🚩🛕🚩 जय हरी नाथ साहेब 🚩🛕🚩
पण तुम्ही मुख्यमंत्री आहात जनतेबद्दल तुमची काही जबाबदारी आहे की नाही तुम्ही एखाद्या सामान्य कामगारा सारखी काही न सांगता गावाला निघून जाता काही कळवत नाही. आपण आपण स्वतःला कॉमन मॅन म्हणता व हेलिकॉप्टर ने सामान्य कामासाठी जाता. लाडक्या बहिणींना जणू काय खिशातूनच पैसे दिले असे दाखवता. उद्धव सारखे आजारी पडता लोकांना भेटत नाहीत
अनाथाचे नात हेच मुख्यमंत्री होणार कॉमन मॅन गरिबीची जाण असलेले भीमा आणि चंद्रभागा नदी पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेणारे एकमेव मुख्यमंत्री 🚩🛕🚩 जय हरी नाथ साहेब 🚩🛕🚩
भीमा अणि चंद्रभागा एकच आहे
अरे बाबा दुसरं काही तरी दाखव महारष्ट्र इतरही घडामोडी घडताहेत
Shinde chi property check kara
पण तुम्ही मुख्यमंत्री आहात जनतेबद्दल तुमची काही जबाबदारी आहे की नाही तुम्ही एखाद्या सामान्य कामगारा सारखी काही न सांगता गावाला निघून जाता काही कळवत नाही.
आपण आपण स्वतःला कॉमन मॅन म्हणता व हेलिकॉप्टर ने सामान्य कामासाठी जाता.
लाडक्या बहिणींना जणू काय खिशातूनच पैसे दिले असे दाखवता.
उद्धव सारखे आजारी पडता लोकांना भेटत नाहीत