तिकडे केलेला कचरा बघून अस वाटत आहे की ही प्लेस कुणाला न सांगीतलेलीच बरी आहे कारण माझ्या स्वर्गा सारख्या गावाला घान करून टाकणारी माणसे आता इथे येत आहेत.
Bt hya thikani janayasarkh ahe jast vasti nhi ghatat traffic kmi ahe Ani ekch hotel ahe topla Ani jast ghat use hot नसल्यामुळे इथे जास्त लोकांची गर्दी पण नसते आणि आजूबाजूला पाहण्यासारखी खूप काही ठिकाण आहेत so jr kdhi plan kelat tr ya jaun etkde mst ahe
Swargiy. Sundar. Konkan 💚
Hello bhai... आज हम लोग दौलताबाद किल्ले पर मिले थे एकदम उपर... 👍
Ha Bhai yad hai ♥️👍
दादा पुढचा विडिओ लवकर येऊदे कारण माझं गाव पण इथेच आहे आरव वळवण च्या पुढे
Ho yeil lvkrch editing chalu ahe pn bhava tumchya tya रस्त्याला 🫡 ahe
Aarav gaon ashish shelar❤️pune
bhava te koyna backwater nahi ahe toh khopi cha DAM ahe 20:40
@@subhashpaste6503 accha kont dam shirgaon ch ka?
तिकडे केलेला कचरा बघून अस वाटत आहे की ही प्लेस कुणाला न सांगीतलेलीच बरी आहे कारण माझ्या स्वर्गा सारख्या गावाला घान करून टाकणारी माणसे आता इथे येत आहेत.
Ho...😥
भाऊ फिरण्यासाठी जागा चांगली आहे पण जे लोक येतात खुप कचरा करत आहेत दारू पिऊन गाडी अडवणे खुप कृत्य चालू आहेत पत्तेक चांगल्या ठिकाणी हा कचरा केला आहे राव
Ho he aapn सांगण्यापेक्षा प्रत्येकाला हे कळायला हवं.