मानवंदना 2018 "मला शिवाजी व्हायचंय!" आदित्यजी लोहे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- Youth Movement Present MaanVandana 2018
On 7th January 2018 MaanVandana 2018 is organised by Team Youth Movement and Electro-Tech Engineer Services.
The concept of this event was "Life Story of Shivaji Maharaj" what we can learn from Shivaji Maharaj 's life story is expressed by Mr. Sumant ji Tekade and Mr. Aditya ji Lohe.
The Guest of this event was Maharaja of Nagpur Shrimanta Mudoji Raje Bhosle, Nagpur N.M.C. Upa-Maha-Por Mr. Deepraj Pardikar,South Nagpur MLA Mr. Sudhakarji Kohale and all VIP'S of Nagpur.
Organiser was Mr. Sagar Ghormade, Mr. Saurabh Jagshettiwar, Mr. Ritesh Khode, Aditi Shivniwar, Srushti Dixit,Pankaj Raise,Mayur Donger,Mayank Soni,Shardul Sonone,Tanay Chavhan, Tushar Hatwar,Shivani Pote, ashvine dhote,Pratiksha,rasik banait, nikita and all the members MaanVandana Family.
The welcoming dance performing team was Sakshi Gaidhane and group, Pranit Kochanpalliwar (ShivaniMaharaj) Saloni Komawar (Jijau) Zamir Hansari ( Garjana ) Sushant and Pranav (Mavle).
Sponsored by Suryodaya College of Engineering, Singhs Bar-Be-que,Denovo Architecture,Krushi Pradhan TV ,In BCN,Krisjli production,Green brains,The exlamentrance,Radio Orange.
Special Thanks to :
@ShubhamMakde (Photographer)
Another video of Aditya ji
• "Shivaji Maharaj-The G...
मी आतापर्यंत् पाहिलेला सर्वोत्तम शिवव्याख्यान्,, त्या दादा ने एवढे छान पने समजवले की आम्हाला आता च्या आपल्या फील्ड मधला शिवाजी कैसे व्हायचे, छत्रपति शिवाजी महाराज नाही,, त्याने कुठेही महारांजाचा एकेरि उल्लेख केला नाही,,
तरी काही अतिशहानपन दाखवनार्यानी खाली कमेंट केले आहेत, या लोकांना बहुतेक आदित्य लोहे काय संगण्याचा प्रत्यत्न करत आहे तेच समजले नाही,,,,
सलाम आदीत्याजी लोहे यांना अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान...जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभुराजे....🙏💐🙏
👏🏼👏🏼👏🏼👏🏼
👏🏼👏🏼👏🏼
शिव सूर्याचे दर्शन घ्यावे
नित्य तयाचे स्मरण जरावे
शिवकार्याची पाईक व्हावे
देव देश अन धर्म कारणे
🙏🏼🚩🇮🇳जय हिंद 🇮🇳🚩🙏🏼
🙏🏼⛳जय शिवराय ⛳🙏🏼
रोमांचक.... शहारे उभे राहिलेत ऐकताना... 👏👏👏👏
आपण मनापासून अणि लक्षपूर्वक भाषण ऐकले तर आपल्याला नक्कीच कळेल की वक्त्याने छत्रपति शिवाजी महाराज यांचे नाव एकेरी नाही घेतले, मला छत्रपति शिवाजी महाराज यांच्या सारखे या काळातील शिवाजी व्हायचे आहे
खूप खूप धन्यवाद निखील दादा मला काय म्हणायचे होते हे तुम्ही समजून घेतले........आपली पतिक्रिया वाचून खूप जास्त आनंद झाला.मी आपला खूप आभारी आहे.
Pp
अतिशय प्रेरणादायी, फक्त महाराज असा उल्लेख पाहिजे, पुढील पिढीला पोचायला पाहिजे
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
आदरणीय श्री आदित्यजी लोहे सर खुपचं सुंदर शिवचरित्र व्याख्यान सांगितल जी सर खूप छान.. आपणास शिवनेरीची श्रींमती रायगडाची भव्यता प्रतापगडाची दिव्यता सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रिची उंची लभो हीच शिवचरणी प्रार्थना करतो..आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..! पुढील वाटचालीस मनापासून खूप खूप शुभेच्छा... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भारत 🙏
दोस्ता आमच्या जिद्दी मराठा मंडला तर्फे तुला सलाम 👏👏🙏🙏🚩🚩 शिवाजी महाराजांचा .. विजय असो🚩🚩
*प्रौढ प्रताप पुरंदर*
*क्षत्रिय कुलावतंस*
*सिंहासनाधीश्वर*
*स्वराज्य संस्थापक*
*किर्तीवंत*
*बुद्धिवंत*
*राजमान्य राजश्री*
*अखंडलक्ष्मी अंलकृत*
*महापराक्रमी*
*महाप्रतापी*
*महाराजाधिराज*
*!! श्रीमंत छत्रपती राजे "शिवाजी महाराज " कि जय !!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Shivaji maharaja ki jay
6ich5780
Aditya khup chan speech delivery...superb bro...aplyala kam kraych ahe ektra..
पले जिजाऊ घडावी लागेण मग स्वराज्य घडेल .. खूप छान माहिती दिली तुम्ही श्री.मा.आदित्यजी लोहे सर खूप छान... देशाचा अभिमान शिवाजी राष्ट्राची शान शिवाजी स्वराज्यचे नाव शिवाजी प्रत्येक हिंदूंची ओळख शिवाजी... जय भवानी जय शिवराय
Chatrapati shivaji maharaj ki jay supper speech
सर तुमची तुती करण्या एवढा मोठा किंवा
शिवचरिञाचा जाणकार गाढा अभ्यासक नाही मी तरी पण शिवराय बद्दल जे तुम्ही बोलता त्या बद्दल तुम्हाला
शिव्याखातयाना जो सर्व उच्च सन्मान दिला जातो तो तुम्हाला मिळावा हीच हृदयापासुन शुभेच्छा....जय शिवराय जय महाराष्ट्र
तुमचाच "लहान भाऊ बालाजी जरे पाटील "
एक मराठा लाख मराठा
स्वराज्य हे माता माऊलींच्या
इभ्रतीवर अवलंबून आहे
माता माऊल्यांचं सुख
हा आपल्या स्वराज्याचा आत्मा आहे
श्री.मा.आदित्य जी लोहे सर खूप छान शिवचरित्र व्याख्यान दिले सर जय भीम जय शिवराय
महाराजांना एकेरी नावाने संबोधनारे फक्त मुघल होते. आणि आपली माणूसे आपल्या मातीत एकेरी नावाने महाराजांना संबोधतात हे दुर्दैवी आहे.
गायत्रीताई, शिवाजी राजे महान होते यात वादच नाही... वक्ता, महाराजांशी अधिक जवळीक निर्माण व्हावी, जणू जीव आणि शिव एक व्हावा म्हणून व्याख्यानात "शिवाजी" उल्लेख करतोय... आपण आपल्या आईला कधी 'आहो काहो' या आदरार्थी संबोधनाने संबोधतो का... नाही.. कारण नातं प्रेमाचं आहे... इथंही तेच आहे... आणि शिवाजी म्हणण्यात महाराजांचा अनादर तरी कुठे होतोय...?? वक्ता महाराजांच इतकं स्फुरण येऊन स्मरण करतोय त्याकडे लक्ष्य न जाता आपल्याला एक शब्द खटकावा यातच नवल आहे. 'अर्धा भरलेल्या ग्लासला, हा ग्लास अर्धा रिकामा आहे' असं म्हणण्यातलाच हा प्रकार...
शिवाजी राजे याना माझा मानाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय
जय जिजाऊ ! जय शिवराय! जय शंभू!🚩🚩
जबरदस्त भाषण दादा
जय शिवराय सर
उत्तम भाषणकला
शिवाजी महाराज कि जय
Jay Shivaji maharaj Ki Jay
This video is motivation video for me and all my friends
खूप छान.जय जिजाऊ जयशिवराय .
जय शिवराय
jai shivani jai bajvani
Jai chatrapati shivaji maharaj ki jay..... Jay chatrapati shambhu maharaj ki jay.....
Mla Shivaji hvaycha ahe 🚩
jai shivaji jai shivray nice speech
Jay shivray.......Jbrdst energy
Khup Chan Sir
सर फक्त आदर पूर्वक नाव घ्याव हिच आमची इच्छा, आणि मला खात्री आहे कि आपण आपल्या पुढील कार्यक्रमा मध्ये याची काळजी पूर्वक पुरेपुर भरपायी करणार,
शिवाजी महाराजाचा एक लहाण मावळा
जय भवानी, जय शिवाजी.⛳️⛳️
Video purn baghitala ka,,
Pahile video purn paha..
अर्धवट ऐकून सोडून दिल की अस होत. पूर्ण ऐका भाषण मग समजेल .जिथे विरोध करायच तिथे नाही करणार. 🤦♂️
🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभूराज 🚩🚩
Jay shivray
Chatrapati shivaji maharaj ki jay.......
Nice speech Jai Shivray
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Mi pn chalu kelay itihasacha abhyas chalu kelay
देव माझा छञपती
Kharch khup chan aditya saheb
जय भवानी जय शिवराय जय संभुराजे जय महाराष्ट्र. ........!
kharch savrni shiv charitra samjun ghyav kharach
khup sunder
Jay Shivray
Jayshivray
Khupach chan🙇♀️🙇♀️👌👏👏
Jay.....
1no.bhava
great sir
jai shivaray
सलाम तुला 👌🏼
मराठयानो अता तरी एकत्र व्हावा
Jabardast .....
⛳जय शिवराय⛳⛳
sir very nice I heartily like
Great speech sir ji
So sweet cute beautiful video 😍😍 😍
Wah dada kharach bharii... Jay shivajii
खुप छान. जय शिवराय.
Nice speech sir
Mala khupch chan watla me ha speech shdt sangnar ayhe
Bhava chhatrapati shivaji maharaja sarkha bol
wow mast speech sir...
जय शिवबा राजे पूना जन्माला या,,
1 no.
Jay jijau jai shauray
jay bhavani
Kadakkkkkkkkkk re
आगदी छान.
सलाम सर
Great speech
Sir plz shivaji maharaj mhanav
अप्रतिम...जय शिवराय
jai shivaji
Mast dada
Rajache vichar khup chan ritine vyakta kele khup chan
Khup khup chan
खूप छान , मस्त आदित्य 👍👌
Khup masta sir
Ati sundar ok nice beautifull
jay shivray
Khup chan yar
Khup chan bhau
1 no
khup chan
I like video
Ek number bhava
Dada thank you🙏💕
खुप छान
Jay shivray
Khup Chan sir
JAI JIJAU JAI SHIVRAY.
Outstanding naadach khoola
अप्रतिम
Bhava manatl bhannt bollash
Shivaji maharaj manav bhau
Bhava jinklash
Khup chan Mitra....!
1no Bhau... Jay shivray bhau
1no bhava
Great khup chan
nice sir
Khup khup sundar❤️👍wa🔥
Nice