उपवास स्पेशल दहीवडे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024
  • उपवास स्पेशल दहीवडे
    साहित्य
    1 वाटी वरई ..1 ते दीड तास भिजवुन घेणे
    2 चमचे भिजवलेला साबुदाणा
    1 बटाटा
    2 चमचे दही
    मिरची, आले व जिरे
    बटाटा वगळता baki सर्व ,मीठ घालून mixer वर वाटून घेणे . त्यानंतर त्यात बटाटा smash करून घालणे
    Eno fruit salt..पाव चमचा ( optional)
    घालून वडे तळून घेणे

ความคิดเห็น • 8