हाय ताई नमस्कार तूम्हीची शिकवण्याची पध्दत छान आहे तूम्ही व्हिडिओ सगळे बघते तूम्ही स्वामी नारायण मंदीराचा व्हिडिओ खूप मस्त होता माझ पण माहेर नाशिक आहे मी मालेगाव ला राहते नाशिक खूप मस्त आहे माझ पूर्ण लहान पण नाशिकला गेले खूप मीस करते नाशिकला मला अस विचारयच होत ताई तुम्ही आता ही शिकवली ब्लाउज पीस मधून येवढ्या लांबीचा कापड कसा काढायचा
Khup chhan 🎉😊
Koop chaan samjaval thank you 🙏🏻
ताई खूप सुंदर बाही डिझाईन खूप सोप्या पद्धतीने दाखवली ❤❤👌👌👍
Nice mam
Tai kapad kiti inch lamb आहे ते संग n please
Nice video tai
ताई कापड ची लांबी किती घेतली आहे
Asech nav navin video takat ja
Nice video
ताई माझ्याकडे पिको फॉल चे मशीन आहे धागा परत परत तुटतो ब्लाऊज च्या कोपडा वर सुध्दा शिलाई येत नाही प्लीज कसं यूज करायचं ते सांगा
हाय ताई नमस्कार तूम्हीची शिकवण्याची पध्दत छान आहे तूम्ही व्हिडिओ सगळे बघते तूम्ही स्वामी नारायण मंदीराचा व्हिडिओ खूप मस्त होता माझ पण माहेर नाशिक आहे मी मालेगाव ला राहते नाशिक खूप मस्त आहे माझ पूर्ण लहान पण नाशिकला गेले खूप मीस करते नाशिकला मला अस विचारयच होत ताई तुम्ही आता ही शिकवली ब्लाउज पीस मधून येवढ्या लांबीचा कापड कसा काढायचा
Dori piping Kashi karaychi te sanga
आपली जी बाही असते त्यापेक्षा किती जास्त कापड घ्यायचे
Maja camentcha reply dila nahi pleas maja customerchi chest 34 ahe pan chestacha ubhar khup kami ahe tyamule shoulder utarte tasech chestmadhe fitting bast nahi unchi 13 chest 34 kamar 32 bahi 4 munda 8 gala 10 che cutting dakhva please please please
ok tai next video made sangate
Nice video
Tai mazaya kade ak blouse aaly tych thand gher 6 aahe Ani muda 9 aahe tar side fiting barober yet nahi tar Kai Karu tu var ak video banva na plz reply
42 chest ch blouse aahe Ani kamar34 aahe
बाहीसाठी किती ईच कपडा घेतला हे नाही सांगितलं