लेण्याद्री गिरिजात्मज | Girijatmaj Ganpati | Ashtavinayak Darshan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • / @punekarakashvlogs
    / @punekarakashvlogs
    Other videos :
    • सोमनाथ ज्योतिर्लिंग | ...
    • Parvati Pune | पर्वती,...
    • छत्रपती संभाजी महाराज ...
    • त्रिरश्मी गुहा | पांडव...
    • पंचवटी | Sita Gufa | K...
    • भुलेश्वर मंदिर, पुणे |...
    • शनिवारवाडा | Shaniwar ...
    • संत सोपानदेव मंदिर | S...
    • मस्तानी तलाव | Mastani...
    • शनिवारवाडा | Shaniwar ...
    • लाल महाल | Lal Mahal |...
    • नीळकंठ धाम | Neelkanth...
    • Statue of Unity - Info...
    • भुलेश्वर मंदिर, पुणे |...
    • रामदरा | Ramdara | Ram...
    गिरिजात्मज (लेण्याद्री)
    लेण्याद्री बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेले आहे.लेण्याद्री स्थान अष्टविनायक पैकि एक असलेल्या गिरिजात्मज लेण्याद्री गणपती साठी प्रसिद्ध आहे.
    परिचय
    त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासारठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात., हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख 'जीर्णापूर' व 'लेखन पर्वत' असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले[१] and Punjabi.व याच रांगांच्या अतिशय परीपक्व व मजबुत बेसाल्ट खडकात अनेक बौद्ध कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात. .
    महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या प्राचीन बुद्ध लेणींना त्याकाळी अतिशय समर्पक अशी नावे देण्यात आली होती. ही नावे डोंगरांची किंवा शहराची, या लेणींच्या वैशिष्ट्याची किंवा या लेणींत राहत असलेल्या बौद्ध भिक्खुंच्या संघाची होती. जसे कि कण्हगिरी बुद्ध लेणी म्हणजे आत्ताची कान्हेरी बुद्ध लेणी (कान्हेरी डोंगर), तिरणहू म्हणजे त्रिरश्मी बुद्ध लेणी (त्रिरश्मी डोंगर)किंवा जखीणवाडी बुद्ध लेणी (जखीणवाडी हे कराड तालुक्यातील गावाचे नाव आहे). नंतरच्या काळात म्हणजे १७व्या शतकानंतर महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले व काही लेणींचे रूपांतर मंदिरात झाले तर काही अतिक्रमणाच्या प्रचंड विळख्यात अडकले आहेत आणि त्यांना तशी "नवीन नावे" देण्यात आली आहेत.
    Lenyadri, sometimes called Ganesa Lena, Ganesh Pahar Caves, are a series of about 30 rock-cut Buddhist caves, located about 4.8 kilometres (3.0 mi) north of Junnar in Pune district in the Indian state of Maharashtra. Other caves surrounding the city of Junnar are: Manmodi Caves, Shivneri Caves and Tulja Caves. The Lenyadri caves date between the 1st and 3rd century AD and belong to the Hinayana Buddhism tradition.[1][2]
    Twenty-six of the caves are individually numbered. The caves face to the south and are numbered serially from east to west.[1][3][4] Caves 6 and 14 are chaitya-grihas (chapels), while the rest are viharas (dwellings for monks). The latter are in the form of dwellings and cells. There are also several rock-cut water cisterns; two of them have inscriptions. The layout of the caves, in general, are similar in pattern and shape. They generally have one or two sides with two long benches for occupants' use.[1][3][4]
    Two of the central cells of Cave 7 - originally a Buddhist vihara - were at an unknown later date appropriated for the worship of the Hindu god Ganesha. The rest of the cells and the hall of Cave 7 remain in their original form.[5] This Ganesha Lena vihara is one of the Ashtavinayak shrines, a set of the eight prominent Ganesha shrines in Western Maharashtra. In regional mythology, this is the Girijatmaja cave where goddess Parvati desired to be a mother and where Ganesha was born.[6]
    #lenyadri #lenyadritemple #girijatmaj #girijatmajganpati #ashtavinayak #ashtavinayakdarshan #ashtavinayakyatra #ozar #ojhar #theur #morgaon
    #chintamani #mayureshwar #mahaganapati #ballaleshwar #moreshwar #lenyadriganpatitemple #ganpatishorts #ganpatistatus #status #reels #viral #viralvideo #viralshorts #viralshort #viralvideos #viralreels #instagood #trending
    #punetouristplaces #placestovisitnearpune #punetour #punecitytour #ramdaratemplepune #punetravel #punetravelplaces #punetravelvlog #marathitravelvlog #travelvlogmarathi #punekarakash #marathi #marathivlog #marathiyoutubechannel #marathichannel #maharashtraforts #shivajimaharajforts #MarathiVideos #marathivlogger #marathiyoutuber #travelvlog #travelvlogger #maharashtraforts #touristplacesinmaharashtra #trekkingplacesinmaharashtra #trekkingandhiking #indianvlogger #indianyoutuber #indiantravelvlogger

ความคิดเห็น •