मोहोळ मतदारसंघात उद्योजक राजू खरेंचा बोलबाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • मोहोळ मतदारसंघात उद्योजक राजू खरेंचा बोलबाला
    मोहोळ विधानसभा मतदारसंघातील परंतु उत्तर सोलापूर तालुक्यातील असलेल्या बीबीदारफळ गावातील दर्ग्याला उद्योजक राजू खरे यांनी मोठी अर्थिक मदत केली यावेळी बोलताना नागरिकांतून खरे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत असताना राजू खरे यांनी यापूर्वी देखील उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी टॅंकरच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्य लोकांची तहान भागवली होती.त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या कामाची पोचपावती म्हणून विधानसभेला मदत करून आमदार करण्याचे आवाहन देखील मतदारातून देखील करण्यात येत आहे.
    पहा काय म्हणतात बीबीदारफळ येथील मतदार..
    #ppr_news #pandharpur_news #solapur_news #marathi_news
    Website- pprnews.in/
    Facebook Page: / ppr-news-104094362133

ความคิดเห็น •