शरद सोनावणे साहेब परत मनसे च्या घरी येत आहात स्वागत आहे मान सन्मान मनसे मध्ये आहे,, तुम्ही सोडून गेलात पण तुम्ही राज ठाकरे साहेब यांच्यावर टीका नाही केलात एकदम छान वसंत मोरे तुमच्या सोबत आहेत दोघांनीही मनसे मोठी करा, फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते सर्वानी मनसे वाढवा ही कळकळीची विनंती आहे,,!!🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩!!जय शिवराय!!🚩🚩
मनसेत असता तर पुन्हा आमदार झाला असता पण पराभूत झाला..मनसेत असता तर आत्ता या टर्मला खासदार देखील झाला असता पण आढळराव च्या नादाला लागून राजकीय आयुष्याची माती करून घेतली.
महाराष्ट्रात एकमेव मनसे मावळा जुन्नर तालुक्यात निवडूण दिला आणि हा आमदार दुसऱ्या पक्षात गेला ठाकरे साहेब असे लोक सर्वसामान्यांना पधशीर घोडा लावायला तयार असतात याच्यापासून सावध राहा😂😂
दादा मनसेत प्रवेश केला तर तुमच्यासारख्या कार्यसम्राट माणसाला मनसेतच खरा मान मिळेल शिवसेना पक्ष विद्यमान परिस्थितीत दयनीय अवस्थेत आहे कारण उध्दवसाहेब ठाकरे यांचीच खरी शिवसेना शिंदेगट कितीही प्रयत्न करोत गद्दारीचा शिक्का पुसणार नाही अन् वाघ वाघाच्या कळपात शोभतो लांडग्यांच्या नाही अजुनही वेळ गेलेली नाही तुम्ही परत एकतर मनसेत प्रवेश करा नाहितर उध्दवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात 😊
दादा आपल्या साठी पक्ष महत्त्वाचा नाही तर आपलं स्वप्न फक्त शिवजन्मभूमी उत्कर्ष आहे आणि ते आपलं स्वप्न आगामी काळात निश्चीत पुर्णत्वास जाईल आपल्या पाठीशी छत्रपतीं चे आशिर्वाद आहेत.
हे आत्ताशी समजले दादा तुम्हाला! तुम्ही mns सोडायला नको होती. कोणाला बोलायाचे असं झालं. आमच असं झालं तेरी भी चुप मेरी भी चुप, म्हणजे आपलेच दात आणि आपलेच ओठ! तुम्ही खुप चांगले काम केले , समस्त जुन्नर च्या जनतेने पण तुम्हाला खुप साथ दिली, या घोडेबाजारा त खुप struggle आहे. करा प्रयत्न आम्ही आहोतच.
पुन्हा एकदा शिवजन्मभूमी मध्ये मनसेचा आमदार ......दादा आता डरायचं नाही लढायचं.... ⛳⛳⛳⛳⛳ भावी आमदार श्री शरद दादा सोनवणे ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना )...
ऊदया ऊददव ठाकरे आले की ते पण शरद दादाचे दैवत आहे ते तर सगळयात महत्वाचं आहे कारण तिकीट मीळाले होतेपण आयत्या वेळी आशाताई बुचके यांना दीले त्या मुळे शरददादा मनसे कडून लढले व विज ई झाले
खोटं बोला पण रेटून बोला विकासाच्या थापा च्या नावाखाली तुम्ही स्वतःचा विकास करत आहात तुम्हाला आता तिकडे तिकीट नाही मिळालं म्हणून तुम्ही मनसेच्या दरवाजा वाजवला थोडी तरी लाज वाटू द्या रे कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र
शरद सोनावणे साहेब परत मनसे च्या घरी येत आहात स्वागत आहे मान सन्मान मनसे मध्ये आहे,, तुम्ही सोडून गेलात पण तुम्ही राज ठाकरे साहेब यांच्यावर टीका नाही केलात एकदम छान वसंत मोरे तुमच्या सोबत आहेत दोघांनीही मनसे मोठी करा, फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते सर्वानी मनसे वाढवा ही कळकळीची विनंती आहे,,!!🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩!!जय शिवराय!!🚩🚩
मनसेत असता तर पुन्हा आमदार झाला असता पण पराभूत झाला..मनसेत असता तर आत्ता या टर्मला खासदार देखील झाला असता पण आढळराव च्या नादाला लागून राजकीय आयुष्याची माती करून घेतली.
महाराष्ट्रात एकमेव मनसे मावळा जुन्नर तालुक्यात निवडूण दिला आणि हा आमदार दुसऱ्या पक्षात गेला ठाकरे साहेब असे लोक सर्वसामान्यांना पधशीर घोडा लावायला तयार असतात याच्यापासून सावध राहा😂😂
वाह रे वाह...
आता राजसाहेबांविषयी एवढं प्रेम होतं मग पक्ष का बदलले
Only one Raj Saheb Thackeray 🚩💪❤️🚩🚩
जे पक्ष सोडुन गेल्याल्या गद्धारांना पक्षात प्रवेश घेऊ नये,, ह्यांना 10 वर्षे राज ठाकरे दिसले नाही,,मनसेने सोनवणे यांना पुन्हा पक्षात घेऊ नये
अहो पण आत्ता ह्यांच सगळ घोषणापत्र लिहून घ्या ह्या कुणाचा काही भरोसा नाही 🙏🙏
Jay manse Dada 🚩🚩💪❤️🚩🚩
सकाळी राज ठाकरेंबरोबर नी संध्याकाळी श्रीकांत शिंदे यांच्या सोबत
मतदार जागते रहो
दादा मनसेत प्रवेश केला तर तुमच्यासारख्या कार्यसम्राट माणसाला मनसेतच खरा मान मिळेल शिवसेना पक्ष विद्यमान परिस्थितीत दयनीय अवस्थेत आहे कारण उध्दवसाहेब ठाकरे यांचीच खरी शिवसेना शिंदेगट कितीही प्रयत्न करोत गद्दारीचा शिक्का पुसणार नाही अन् वाघ वाघाच्या कळपात शोभतो लांडग्यांच्या नाही अजुनही वेळ गेलेली नाही तुम्ही परत एकतर मनसेत प्रवेश करा नाहितर उध्दवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात 😊
खूप चांगला निर्णय घेतला साहेब
शरद दादांचं मनसेत हार्दिक स्वागत. जय महाराष्ट्र जय मनसे जय राज साहेब ❤❤❤
शरद दादांनी खरंच मनसे मधी जावे , जेव्हा ते मनसेत होते तेव्हा खूप सपोर्ट होता आता गेले तर, परत लोक पण सपोर्ट करतील
जे गेले त्यांना परत पक्षात घेऊ नका हे जिंकून परत दुसऱ्या पक्षात जातील
शेवटी माझ्या साहेबांची गरज पडलीच
दादा आपल्या साठी पक्ष महत्त्वाचा नाही तर आपलं स्वप्न फक्त शिवजन्मभूमी उत्कर्ष आहे आणि ते आपलं स्वप्न आगामी काळात निश्चीत पुर्णत्वास जाईल आपल्या पाठीशी छत्रपतीं चे आशिर्वाद आहेत.
या मनसेत
भाऊ प्रवेश केलाच पाहिजे लवकर
तिकडून लाथ घातली की आले इकडे आयाराम गयाराम😅😅
ज्यांनी आपल्याला घडवलं ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्या माणसाला कधी विसरू नये
सोनवणे साहेब एकदा बाप फिक्स करा.धरसोड, धरसोड करू नका.
वाह वाह रे इकडून तिकडे तिकडून इकडे जो मनसेचा झाला नव्हता तो जनतेचा काय होणार वाह रे वाह
नको रे बाबा तू आमच्या पक्षात.. मध्ये 10 वर्ष कुठं होता..
एकच वादा शरददादा सोनवणे ✌️❤️🔥👑
अतिशय फुटक्या नशिबाचा हा शरद सोनवणे सतत झोळी घेऊन फिरतो आहे नारायण राणे सारखा
दादा मनसेत या परत तोच सन्मान पुन्हा भेटेल...❤❤❤❤
खुप छान शरद दादा माणूस असवा तर तुमच्या सारखा
Dada aapan ata niwdun yenar nahit😢😢😢😢😢😢
भावी आमदार
हे आत्ताशी समजले दादा तुम्हाला! तुम्ही mns सोडायला नको होती. कोणाला बोलायाचे असं झालं.
आमच असं झालं तेरी भी चुप मेरी भी चुप, म्हणजे आपलेच दात आणि आपलेच ओठ! तुम्ही खुप चांगले काम केले , समस्त जुन्नर च्या जनतेने पण तुम्हाला खुप साथ दिली, या घोडेबाजारा त खुप struggle आहे.
करा प्रयत्न आम्ही आहोतच.
मनसे पक्षाचा जर कोणी आमदारा साठी योग्य असेल तर समीर भाऊ थिगळे. ...एकनिष्ठ पक्ष श्रेष्ठ माणूस...खाई ही झाल तरी ह्या माणसानी पक्ष सोडला नाही
पुन्हा एकदा शिवजन्मभूमी मध्ये मनसेचा आमदार ......दादा आता डरायचं नाही लढायचं.... ⛳⛳⛳⛳⛳
भावी आमदार श्री शरद दादा सोनवणे ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना )...
आमदार शरददादा
भावी आमदार शरद दादा🎉🎉🎉🎉
Naivdun yeun paarat BJP .. 😂
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💯💯💪💪💪👍👌🙏💘🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय मनसे 🌹🌹🌹🌹👍
एवढ्या वर्ष कुठे होता हा... निवडून आल्यावर पळाला साहेबाना सोडून
मनसे सेना जिंदाबाद
❤❤❤❤❤
मनसे नी येवढे देऊन पण तुम्ही का घातली
साहेब थोडं फिनेल प्या म्हणजे आवाज नीट होईल
😂😂😂😂
मग पक्ष सोडून कशासाठी गेला होता ?
शिवसेनेत गेले आणि पडले!
शिवसेनेत तिकीट मिळाले नाही😂 हे काय कारण झाले? कोणत्याही पदावर न राहता? समाजसेवा करता येते. मग पक्ष कशाला सोडला पाहिजे?😂😂😂
ह्याला मनसेत पुनः घेऊ नये
काळजी नसावी नाही येणार..
पण त्यांना कालही आजही उद्याही आदर आहे..
हे महत्वाचे
याला कोणी थारा दिला नाही म्हणून मनसे मध्ये गेले
किती तो सुसंकृत पणा लाजेल ते पक्षी या झाडावरून त्या झाडावर सगळी झाड आपलीच
याचा आवाज ऐकू वाटत नाही
यांचे देव्हाऱ्यातील देव वेळोवेळी बदलतात😅
मनसे पक्षात जो मान सन्मान आहे. To कुठे बघायला मिळत नाही
ऊदया ऊददव ठाकरे आले की ते पण शरद दादाचे दैवत आहे ते तर सगळयात महत्वाचं आहे कारण तिकीट मीळाले होतेपण आयत्या वेळी आशाताई बुचके यांना दीले त्या मुळे शरददादा मनसे कडून लढले व विज ई झाले
शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचा पहाडी कणखर आवाज : दमदार आमदार शरद दादा सोनवणे 🚩
राज साहेबांच्या भाषेत हेच ते लवंडे
Jay manse dada
आपला माणूस किल्ले शिवनेरी जुन्नर पुन्हा होणार
तुम्हाला सुद्धा माल पाहिजे कारण राजकारणी लोक कधी कुठे चुना लावतील
पहिले मनसे,, नंतर शिवसेना,,नंतर शिंदे गट,,नंतर परत मनसे,,
कुठच टिकीट भेटत नाही मग मनसेने तिकिट भेटाव म्हणून हा बेडूक उड्या मारण चालु आहे .ह्याला मनसे मधे पक्ष प्रवेश करावा पण ह्याला टिकीट देऊ नये 👍🏻
अगोदर का मनसे सोडून गेला होता ?
फाटका स्पीकर का म्हणतात ते कळल
आमदार शरददादा सोनवणे 🚩
सगळेच येतील
चांगले लोणी लावा.तिकिट साठी. जनता येकदा संधी देते.
पै.समिर(भाऊ)थिगळे आमदार फिक्स
पक्ष का सोडून गेलात आपणं
हा तर सगळ्याची लाल करतोय😂😂.कुठे तरी तिकीट भेटेल😂😂😊
कोताही आमदार व खाजदार हे आपल्या पक्षासी एकनिष्ठ राहिले नाहीत.आयाराम गयाराम चे राजकारण सध्या पाहायला मिळते.
शरद इंजिन बघ 😂
खोटं बोला पण रेटून बोला विकासाच्या थापा च्या नावाखाली तुम्ही स्वतःचा विकास करत आहात तुम्हाला आता तिकडे तिकीट नाही मिळालं म्हणून तुम्ही मनसेच्या दरवाजा वाजवला थोडी तरी लाज वाटू द्या रे कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र
खूप छान ❤
हा माणूस स्वतःच्या आवाजा सारखा आहे
निर्लज्जपणा
❤
Shrad sonawne veda aahe...raj thakre na nhvt soday pahije tyani
याची सुरुवात तुम्हीच केली
नक्की किती दगडावर पाय ठेवतात 😅😅😅
म्हासोबाला नाही बायको आणि सटवाई ला नाही नवरा .....अशी नेतेमंडळींची अवस्था झाली आहे
काय सूचले राव 😊
Ticket nahi dhila ki MNS 100%
ONLY Manoj dada 👍
कशाला येतात पुन्हा पळशाल
सर्व हे लोक आपल्या शश्वतथा साठी काही ही करतात ह
Bhai tula manal jani aapalya moth kel tyach nav ghyayla visarala nahi ❤❤❤❤
Aani bhau aamch pn prem aahe aani khup aahe
म्हणून सोडून गेलात का...
परत आला तरी घेऊ नये MNS मध्ये..
स्वतःच्या फायदयासाठी गु पण खातील असा 1 नेता सांगा जनतेच्या हितासाठी लढणारा भ्रष्टाचार न करणारा
राजकीय गणित चुकणार ...कारण ग्रामीण भागात शेतकऱ्याच वाली कोण?
😂😂😂😂😂 हा तोच ना मनसे सोडून शिवसेना मध्ये गेला होता 😂😂😂😂😂 आता ती जगा राष्ट्रवादी ची आहे म्हणून् ह्याला सीट भेटणार नाही म्हणून मनसे मध्ये आला आहे
💯
मनसेत आला नाही अन घेनारही नाही ...
Manse madhe nivdun ya,Ani bhajap madhe pravesh kara😂😂😂
हा माणूस फक्त टीकिटासाठी पक्ष बदलत राहतो
कशाला फालतू बातम्या दाखवता.
अरे तुला राज साहेबांनी तिकीट देऊन आमदार केलं तू मग mns सोडली.कधी ncp , कधी सेना...😂
tumhi ka sodla mg paksh ..yevdh prem ahe kiva hot mh ka sodl saheba na .........
सोडुन का दिली मनसे
पुन्हा अतुलशेठ बेनके येणार हे नक्की
Kahi garaj nahi
ज्या ताटात खाल्लं
दादा तुम्हाला पाडायला पण मदत केली....
Raj thakre Maha uti Barobar Gelyavar Kay Karnar.
जय मनसे 🚂✌🏻
दुसऱ्या पक्षात का गेला त मग.
No Entrest बकवास
Javnya gp
राज ठाकरे ❤