ज्यावेळेस न्यायालय कोठडी भेटली त्यावेळेस समजून जायला पाहिजे पुढे केसच काय होईल खालपासून तर वरपर्यंत साखळी वाल्मीक कराड सही सलामत बाहेर येईल एक 90 घे आणि ह्या कमेंट चा विचार कर कराड बाहेर आल्यानंतर बोलू😂😂😂
अरे एक वाल्मीक कराड गेला तर 10 वाल्मीक कराड उभे राहतील 🤝 उलट वाल्मीक अण्णा मूळ सगळे टीआरपी घेत आहेत , अण्णा मूळ पॉलिटिक्स चालत आहे सगळ्यांचं 😂 टेन्शन घेऊ नका वाल्मीक अण्णा येणार आहे बाहेर तेव्हा रडू नका बस 😂😂😂
@@akshayrajage5675 jarange yach parbhanimadhe kelel vaktvya chukiche hote tyacha nishedh aamhi kartoy,, matr dhananjay deshmukh la police station madhe jaun dhamki denare kon v ka? Yach uttar aahe ka aplyakade?
@@DilipNagare-l5oअरे नुसतं परळीत अडाण्यासारखं वागू नका रे.. दरवर्षी 5-50 खून करतो तुमचा अण्णा. तुमच्या अन्नामुळे उद्या तुमच्या पोरांना उद्या मुबंई पुण्यात शिक्षणासाठी रूम भेटणार नाही. नागरे, मुंडे, कराड, पाले, घुले आडनावं सांगितलं तरी लोक घाबरतील. गुन्हेगारच समर्थन करणारी जात म्हणून कलंक लागेल जातीला. आता तरी सुधरा रे
आरोपींच्या 30-35 मारेकऱ्यांना मोक्का का लावला जात नाही? स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे. भलेही ते आरोपी असोत वा नसोत.
धनंजय मुंडे यायला सांगायला तुम्हाला पैसे देतो कोटी रुपये देतो एखादा जीव गेला तरी हरकत नाही घरच्याला पैसे का मिळते आणि पण हे काम करा त्याच्या मोठेपणासाठी लोक मारायचं काम धनंजय मुंडे करत आहे
कोर्टाला आणि पोलिसांना काम करू द्या कायदेशीर बाबीला सामोरे जा ओबीसी असो नाही तर कुठल्याही समाजाचा असो जो कायदेशीर गुन्हेगार आहे त्याला सजा भेटलीच पाहिजे
ऐका नोकरा कडे हजारो कोटींची मालमत्ता कशी. गावाच्या सर्वांचं खिसे भरले म्हणून हे खालेल्या मिठाला जगतात. या सर्वणा सुद्धा सरकारी कामात आणि कोर्टाच्या कामात व्यत्यय आणला म्हणून आत टाका.
अक्षय शिंदे फेक एनकाउंटर प्रकरणात संबंधित पोलीसांची, ग्रृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची पोलीस, CID, SIT नेमून चौकशी करा. यांची नार्को टेस्ट करा.🚩
अगोदर संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे नंतर वाल्मिक कराड च बघु कराड जर कोणत्याही प्रकारे दोषी नसेल तर तो सुटेल गुन्हेगार आहे की नाही हे कोर्ट ठरवेल
या सर्व कराड लाभार्थी वर कडक कारवाई करावी या घटनाबाह्य आंदोलनाची प्रशाशनाने त्वरीत दखल घ्यावी,हा नविन आंदोलनाचा महाराष्ट्र मधे चुकीचा पायंडा पडु नये, 😮😮😮
आरे बाबांनो शासनाने तुम्हाला रोजगार मिळावा म्हणून मोठ मोठे प्रकल्प कंपन्या आणल्यावर तुमचा आण्णा खंडणी ची मागणी करतो नाही मिळाली तर प्रकल्प बंद पाडतो.आणि दोन कोटी खंडणी मिळाली की तुम्हाला लाखभर देतो आणि तुम्ही उड्या मारता आणि देव म्हणता काय शोकांतिका आहे.आयुष्यभर मिळणारा रोजगार महत्वाचा का एकवेळ केलेली मदत महत्वाची हेच कळत नाही तुम्हाला यामुळेच मागास आहात तुम्ही.
आसाराम पण खूप भक्त खूप मदत करायचे. एक दिवशी महिला भक्त खूप जास्त ची मदत केली आणि आसाराम जेल मध्ये गेले.
जरांगे पाटलांनी निब्बार खुटा गुतवलाय 😂😂
Jarange cha कसा गुतवला होता विधानसभेला लई बोमत्या मारीत होता परळी त 1.5 लखाच लीड 😂😂😂
लकांना मतदान करू दिले होते का, 😀😊😊@@For_the_people_vanjari
Tuzya aicha navra jarya khan😂😂😂
@kishuuuuuu tuu baap jarya khan ahe aichii🎉❤😂😂
@@For_the_people_vanjari lokasabha visarale ka 😂😂😂😂
खुन करून कमावलेले पैसा या गावांतील लोकांना वाटले😅😅😅
तुम्ही मुर्दे पाडा 109...आणि वर म्हणा obc वर अन्याय
त्यांचा पूर्ण संसार वर टॉवर वर पाठवा..😂😂
😂😂😂
😂😂
😂😂😂
😂😂
😂😂
ओबीसी नाही आणाचे लाभार्थी 😂😂
😊😂❤
दारू पिऊन टावरवर त्याच्या बोलण्या वरुन वाटायले.
ही सगळी लाभार्थी टोळी आहे.
करा किती हि काही होत नाही
हे जे बोलतात ते सर्व लाभार्थी आहेत😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
सर्व घ्या जेल मधे
गुन्हेगार शिक्षा झाली पाहिजे बाबा
तुम्ही टॉवर वरच थांबा आणि खालचे पण वर जा. खाली येऊ च नका. तुमचा अण्णा आता सुटणार नाही.
😅
Jarangya judges zala ja
ज्यावेळेस न्यायालय कोठडी भेटली त्यावेळेस समजून जायला पाहिजे पुढे केसच काय होईल खालपासून तर वरपर्यंत साखळी वाल्मीक कराड सही सलामत बाहेर येईल एक 90 घे आणि ह्या कमेंट चा विचार कर कराड बाहेर आल्यानंतर बोलू😂😂😂
@@DilipNagare-l5oमग
मजबूत बुच ठोकले जरांगे ,सुरेश अण्णा,दमानिया मॅडम, शीरसागर ,दीपक केदार आणि बजरंग अप्पा यांनी....
अरे एक वाल्मीक कराड गेला तर 10 वाल्मीक कराड उभे राहतील 🤝 उलट वाल्मीक अण्णा मूळ सगळे टीआरपी घेत आहेत , अण्णा मूळ पॉलिटिक्स चालत आहे सगळ्यांचं 😂 टेन्शन घेऊ नका वाल्मीक अण्णा येणार आहे बाहेर तेव्हा रडू नका बस 😂😂😂
अण्णा मदत करायला पैसे आणतो कुठून हे पण गावकऱ्यांनी सांगायला पाहिजे अन्नाचे उद्योग काय आहेत
Not obc only anna लाभार्थी
आण्णा कोणत्या उद्योगातून पैसे कमवत होता ते सांग ना बाबा
माजलेली बोकडे बघा 😂😂😂😂
एखाद्या गुन्हेगारीसाठी राज्य जाम करणे कितपत योग्य आहे,,,, हे राज्यातील जागरूक नागरिकांनी विचार करावा
Tu hota kaa tithe jeva khun zala
Tu jaj keva zala
तुम्ही खूप जागरूक नागरिक आहे तर पाहिले त्या जरांगे chaptipa उरावर घ्यायचं सोडून द्या 😂😂
@@umeshghuge5906 mi juj nahi ,,, matr mi sudha beed jilhyatil aahe tyamule kunache lagebandhe konasobat aahet te mala changle mahiti aahe
@@akshayrajage5675 jarange yach parbhanimadhe kelel vaktvya chukiche hote tyacha nishedh aamhi kartoy,, matr dhananjay deshmukh la police station madhe jaun dhamki denare kon v ka? Yach uttar aahe ka aplyakade?
लग्न लावले म्हणजे खून माफ 😂😂😂😂वा रे!
अण्णा कडे का नोट प्रेस आहे का इतका पैसा येतो कुठून आणण्याकडे हे लोकं सत्य बोलतात
😂😂😂
ज्यांना फक्त "मुकाच" माहिती होता त्यांना पण आज "मोक्का"
कळला😂😂
प्रकरण असाच पेटत ठेवा म्हणजे देशमुख साहेबांचा विषय जिवंत राहील 😂😂😂
कायदा बदलण्यासाठी आंदोलन वारे वा वंजारी
Maratya Bhajan karat hote ka
@@DilipNagare-l5oअरे नुसतं परळीत अडाण्यासारखं वागू नका रे.. दरवर्षी 5-50 खून करतो तुमचा अण्णा. तुमच्या अन्नामुळे उद्या तुमच्या पोरांना उद्या मुबंई पुण्यात शिक्षणासाठी रूम भेटणार नाही. नागरे, मुंडे, कराड, पाले, घुले आडनावं सांगितलं तरी लोक घाबरतील. गुन्हेगारच समर्थन करणारी जात म्हणून कलंक लागेल जातीला. आता तरी सुधरा रे
अण्णा कडे एवढा पैसा आला कडूनन ते सांगा
मंदिर बांधून मंदिरात ठेवा ना मग
😂😂😂
जीव द्या बघू किती संत होता कराड
वाल्याला भावपूर्ण श्रद्धांजली
या लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का उद्या कोणीही आरोपीच्या समर्नाथ अंदोलन करतील
पाटील बोलते तो सबको कोलते
संतोष अण्णा देशमुख यांना मारत असताना काय वेदना झाल्या असतील
अण्णा माझ्या आयीचा नवरा आहे अस ह्याला म्हणायचं आहे का विचारा ह्याला जरा
या सर्वांना ताब्यात घ्या
तिघांना भावपूर्ण श्रद्धांजली
हे फक्त परळी मध्येच उर टूर करू शकतात , बाहेर करा कळलं काय ते 😂😂
बाहेर म्हणजे कुठं करायचे ते सांग..
@@krishnamurtadak4406 तू आणि तुज्या कुत्र्याना घेऊन सातारा ला ऐ
मुलींच्या लग्नासाठी व इतर लोकांच्या दवाखाना खर्चासाठी लाखो रुपये अण्णाकडे कुठून यायचे हे पण सांगा ना राव 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🧐🤔🧐🤔🧐🤔🧐🧐🧐
आम्ही मनोज जरांगे सोबत न्याय हक्का सोबत
कष्ट करून कमवून खावा ना रे भावांनो... अण्णांनी केलं.... आज त्याने अस केलं नसत तर तुमच्या कडे गुंतवणुकी होऊन तुमच्या हाताला काम भेटल असत..
Tower var चढून काय उपयोग
तुम्ही 1% आहे आणि आमची मानस मारता अमी माज केलं तर सोसलं का
गुन्हेगार तो गुन्हेगार असतो रे
मस्त जाऊद्या
परळी शिवाय तुमचं खुठ काय चालत नाही
किती कॉपी कराल आम्हाला
दारू पिऊन टॉवर वर चढायले हे लोकं....😂😂😂😂वा रे काय कार्यकर्ते...😂😂😂
आमचा विमा कुठे गेला
एक मराठा, लाख मराठा
मग पैसा कुठून आला
Jarange च नाव घेतल्या शिवाय पोट भरत नाही
यांना जमाव बंद कायदा माहिती नाही का
आता काय शेट्ट होत नसतं 😂😂😂 पक्का कार्यक्रम होणार त्याचा..खुटा ऊपटन पण खुटी निघणार नाही..
आरोपींच्या 30-35 मारेकऱ्यांना मोक्का का लावला जात नाही? स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे. भलेही ते आरोपी असोत वा नसोत.
धनंजय मुंडे यायला सांगायला तुम्हाला पैसे देतो कोटी रुपये देतो एखादा जीव गेला तरी हरकत नाही घरच्याला पैसे का मिळते आणि पण हे काम करा त्याच्या मोठेपणासाठी लोक मारायचं काम धनंजय मुंडे करत आहे
मदत केली म्हणून खून माफ केला पाहिजे 😂😂
आण्णा ला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
Not obc only a few supporters of karad ..these people got money from karad ..money earned by killing ..mafiagiri
Cort tharvel ky karaych te
Paarubai la vichara Anna cha asali baap kon PANDIT ahe 😂
Barobar aahe
याना अटक करा सह आरोपी म्हणुन...
नवीन SIT चे सदस्य सुरेश धस आणि मनोज जरांगे यांनी नियुक्त केलेले आहेत की काय? सुरेश धस आणि मनोज जरांगे हे महाराष्ट्र सरकार चालवत आहेत की काय?
महारष्ट्र जाम करतील 😂😂😂😂 पळ
हिच आहे जरागे ची पावर निब्बार खुट्टा घातला आज विश्वास बसला कानून वर
कोर्टाला आणि पोलिसांना काम करू द्या कायदेशीर बाबीला सामोरे जा ओबीसी असो नाही तर कुठल्याही समाजाचा असो जो कायदेशीर गुन्हेगार आहे त्याला सजा भेटलीच पाहिजे
ऐका नोकरा कडे हजारो कोटींची मालमत्ता कशी. गावाच्या सर्वांचं खिसे भरले म्हणून हे खालेल्या मिठाला जगतात. या सर्वणा सुद्धा सरकारी कामात आणि कोर्टाच्या कामात व्यत्यय आणला म्हणून आत टाका.
अक्षय शिंदे फेक एनकाउंटर प्रकरणात संबंधित पोलीसांची, ग्रृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची पोलीस, CID, SIT नेमून चौकशी करा. यांची नार्को टेस्ट करा.🚩
😂गोपीनाथ मुंढे यांनी कायदा अमलात आणला आणि आज त्यांच्याच भक्तांना लागू झाला😂
आसाराम रामरहिम नंतर वाल्मिक बाबा
सरकारच जरांगे मुळेच आलय
लाभार्थी टीम
तुमचा देव गेला सोबत तुम्ही बी जवा 😂
एकच नेता फक्त आणि फक्त जरांगे पाटील
एक मराठा कोटी मराठा
भाऊ किती पैसे घेतला टॉवर वर चडायला 😅
150
समाजसेवक आहे म्हणून खून माफ करा😂
परळी मधील जनतेने एका वर्षात 105 डेटबॉडी सापडतात याचा विचार करा
जाहीर निषेध जे कोणी आरोपीचा समर्थन करत असेल त्याच्या बी घरात असच घडो देव करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Obc cha panghrun vadu naka 😂😂😂
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात कित्येक वर्षांपासून अनेक भ्रष्टाचारी मंत्री आहेत. त्यामध्ये दोन उपमुख्यमंत्रीही आहेत. कारवाई का होत नाही?
सर्व नौटंकी चालू आहे
आरे भाव मदत केलेला पैसा पण कुणाच्या तरी माना मुर्गाळूनच मिळवलेला आहे हे लक्षात घे तो त्याच्या कष्टाचा नाही,तो काय रतन टाटा नाही.
सुरेश धस मंत्रीपद भेटलं नाही म्हणून बदनामी करतोय
तुमच्या लेकरांची शप्पत घेऊन सांगा गून्हा खोटा आहे म्हणून
उचल सगळी आणा काय कायद्या पेक्षा मोठा आहे आणा गुनेगार आहे मान्य करा
तुमचे काम केले म्हणजे लोकांना एवढ्या अमानुष लोक मारायची परवानगी कोणी दिली
घ्या केळ
काही ही
आरोपीचं साथ देणारा पण गुन्हेगार या अर्थाने यांना पण टाका आत कोंबा झेल मधी उचलून 😂
अगोदर संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे नंतर वाल्मिक कराड च बघु कराड जर कोणत्याही प्रकारे दोषी नसेल तर तो सुटेल गुन्हेगार आहे की नाही हे कोर्ट ठरवेल
गोविंद जी परळीवर खुप प्रेम आहे असे दिसते
म्हाताऱ्याला परळी म्हणजेच महाराष्ट्र असं वाटतयं
टॉवर वर चढणे यांना सर्वांना तृतीयात अटक करा यांची चौकशी करा
अण्णा गोपीनाथ मुंडे कडे कामाला होते एवढा पैसा आला कुठून भजन करून
या सर्व कराड लाभार्थी वर कडक कारवाई करावी या घटनाबाह्य आंदोलनाची प्रशाशनाने त्वरीत दखल घ्यावी,हा नविन आंदोलनाचा महाराष्ट्र मधे चुकीचा पायंडा पडु नये,
😮😮😮
ओबीसी नाही आपल्या सोबत,,, विनाकारण ओबीसी ला बदनाम करु नये
आरे बाबांनो शासनाने तुम्हाला रोजगार मिळावा म्हणून मोठ मोठे प्रकल्प कंपन्या आणल्यावर तुमचा आण्णा खंडणी ची मागणी करतो नाही मिळाली तर प्रकल्प बंद पाडतो.आणि दोन कोटी खंडणी मिळाली की तुम्हाला लाखभर देतो आणि तुम्ही उड्या मारता आणि देव म्हणता काय शोकांतिका आहे.आयुष्यभर मिळणारा रोजगार महत्वाचा का एकवेळ केलेली मदत महत्वाची हेच कळत नाही तुम्हाला यामुळेच मागास आहात तुम्ही.
अरे काय बोलता रे आखा महाराष्ट्र बघतोय प्रकरण थोडं तरी खरं बोला
पूर्ण tower खाली पडुदे रे देवा
सर्वांनी जीव देऊन आपला नाशवंत देह चांगल्या कर्मी लावा...
आणा येवडी मदत करायचा पण ha पैसा कुटून आणायचा तो.... लोकांचे हाल करून का
उस तोडायला गेलेले बोलवा माघारी ५०० - ५०० रुपये देऊन . काय नौटकी चाललीय म्हणे पंकजा ताइ 'धनंजय मुंडे ' वाल्मीक कराड सज्जन मानस आहेत
आरे भावांनो जाती वाद नका करू संतोष देशमुख यांचा लेकराला न्याय मिळालाच पाहिजे भावांनो
देवमाणूस आहे ह्या मानसाने इतकी माया कुठून जमविली ती विचारा घरगडी ते दोन हजार कोटीचा मालक झाला कसा आता तुमच्या बुडाला आग लागली आहे
Nuste tower vr chadhu nka. Tumch kharch prem ahe krad vr te dakhvun dya
सगळ्या महाराष्ट्राचा जरांगे पाटलांना वाटोळ केले त्यावेळेस मीडिया वाला कुठे झोपले होते का