देदनादन या कार्यक्रमांमध्ये सामान्य माणसाला एक वेळेस बोलून बघा... राजकारणी माणसांनी आपल्या देशाचा किती विकास केला आहे हे कधी सामान्य माणसाला विचारून बघा..
महाड माणगाव पोलादपूर मध्ये शिव सेना नी कधी माज केला नाही म्हणून भरतशेठ साहेबांनी सांगितल्या प्रमाणे तिसऱ्यांदा आमदार निवडून आलेले आहेत या पुढे ही शिव सेनाच जय महाराष्ट्र
*5 वर्ष झाली हो, काय झाले खालील पैकी* - 1)ना शिवस्मारक तयार झाले 2) ना वाड्रा जेलमध्ये गेला 3) ना राममंदिर झालं 4) ना विश्वगुरु झालो 5) ना 15 लाख मिळाले 6) ना काळे धन परत आले 7) ना दाऊद व माल्यास फरफटत आणले 8) ना रोजगार मिळाले 9) ना गंगा स्वच्छ झाली 10) ना स्त्रियांवर अत्याचार थांबले 11) ना स्मार्ट सिटी झाल्या 12) ना बुलेट ट्रेन धावली 13) ना दहशतवाद थांबला 14) ना महागाई कमी झाली 15) ना पेट्रोल स्वस्त झालं 16) ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला 17) ना काश्मिरी पंडित घरी परतले 18) ना स्टार्टअप इंडिया झाला 19) ना मेक इन इंडिया झाला 20) ना स्किल इंडिया झाला 21) ना डिजिटल इंडिया झाला 22) ना अच्छे दिन आले 23) ना चीन घाबरला 24) ना डॉलर घसरला 25) ना मराठा आरक्षण मिळाले 26) ना धनगर आरक्षण मिळाले 27)ना बाबासाहेब यांचे स्मारक
भरत शेठ गोगावले तुम्ही grate आहात शिव सेना जिंदाबाद
भरत भाई ग्रेट जय महाराष्ट्र
Aniket Gandhi
देदनादन या कार्यक्रमांमध्ये सामान्य माणसाला एक वेळेस बोलून बघा...
राजकारणी माणसांनी आपल्या देशाचा किती विकास केला आहे हे कधी सामान्य माणसाला विचारून बघा..
i love you Bharth shet
स्नेहल ताई जिंदाबादZ🚩🚩🚩🚩🚩
Bharat seth tumhi khub chaan maanus aahe pan geliya 10 varshat mahad madhe jevra vikas hone garje che hote te naahi zhaala tumhi 2014 te 2019 maddhe sattat hota tiya veri pan vikas kaame naahi zhaale
भरत शेठ जिंदाबाद
शिवसेना फक्त
लोहरमाल चा रस्ता पूल माणिकराव नि केलंय
हुशार व्यक्तिमथत्व🚩🚩
Bhafatshet aamcha pahel cha rasta kadhi karnar 1 year jala kadhipasun kartay
महाड माणगाव पोलादपूर मध्ये शिव सेना नी कधी माज केला नाही म्हणून भरतशेठ साहेबांनी सांगितल्या प्रमाणे तिसऱ्यांदा आमदार निवडून आलेले आहेत या पुढे ही शिव सेनाच जय महाराष्ट्र
Bharth shet greet
Only आबा साहेब
Nice
Aamch mat shivsenalach aamdar bhartshet gogavle
Congress is best party
Are Gogalgai bari tu tar Shymelion sarada
फक्त स्वतःचा विकास झाला याचा
Only Bharat shet
Only bharatshet 🚩
Yancha mule vikas zal nhi mahad cha
माणिक राव तुमची भरत शेठ समोर लायकी नाही भरत शेठ गरीबाचा वाली आहे माणिकराव जय महाराष्ट्र भरत शेठ
only bharatshet
only congesss!!satta lachar!Chivseeena ,BJP ne Bharpuuur Khallla!!Maharashtra la!!!!!Aaata Cong/ Rastrawadi la Khaaau dya ki.......Upasshi aahet Aaple dalindri lok.😀😀😀Kai vikas vikas vikas ......
*5 वर्ष झाली हो, काय झाले खालील पैकी* -
1)ना शिवस्मारक तयार झाले
2) ना वाड्रा जेलमध्ये गेला
3) ना राममंदिर झालं
4) ना विश्वगुरु झालो
5) ना 15 लाख मिळाले
6) ना काळे धन परत आले
7) ना दाऊद व माल्यास फरफटत आणले
8) ना रोजगार मिळाले
9) ना गंगा स्वच्छ झाली
10) ना स्त्रियांवर अत्याचार थांबले
11) ना स्मार्ट सिटी झाल्या
12) ना बुलेट ट्रेन धावली
13) ना दहशतवाद थांबला
14) ना महागाई कमी झाली
15) ना पेट्रोल स्वस्त झालं
16) ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला
17) ना काश्मिरी पंडित घरी परतले
18) ना स्टार्टअप इंडिया झाला
19) ना मेक इन इंडिया झाला
20) ना स्किल इंडिया झाला
21) ना डिजिटल इंडिया झाला
22) ना अच्छे दिन आले
23) ना चीन घाबरला
24) ना डॉलर घसरला
25) ना मराठा आरक्षण मिळाले
26) ना धनगर आरक्षण मिळाले
27)ना बाबासाहेब यांचे स्मारक
Yancha kas aahe ki khot bolla pan retun bolla manun parat ekda bharat shet yenar
फक्त मनसे
The.geret.bharst.set