निवडणूक लढवणे जरांगे पाटलांना पडणार महागात, तर मराठ्यांच्या मानगुटीवर महायुतीच !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 469

  • @Shri1-e
    @Shri1-e วันที่ผ่านมา +78

    शरद पवारांनी 1994 ला जी आरक्षणाची मेक ठोकली त्यामुळे मराठ्यांची आरक्षणाची दारं बंद केली याचा फटका त्यांना पण बसलाच पाहिजे ना

    • @Phadtare-deshmukh
      @Phadtare-deshmukh วันที่ผ่านมา +3

      तू मेक उपत मग.

    • @Sujal_Tambe_Official
      @Sujal_Tambe_Official วันที่ผ่านมา

      शरद पवार कोल्ला, नीट बघा पाटील , तुतारी आणि मुतारी चे नाही ,fkt सामन्याचे नेते 😂😂😂, 0:40

    • @dattatreyanarale8297
      @dattatreyanarale8297 วันที่ผ่านมา +8

      शरदराव पवार यांनी इतके नुकसान केले
      आता निवडून देऊन काही उपयोग नाही
      मराठा समाजाचे नुकसान करनारे पवार चा बिमोड झाला पाहिजे
      फडणवीस यांचेवर आशावादी राहून न्याय मीळवता येईल

    • @amolPadule-t4j
      @amolPadule-t4j วันที่ผ่านมา

      पवार साहेबांचा सुपडा साफ करा मराठा आरक्षण चा खरा मारेकरी पवार साहेब आहे

    • @JhS5363
      @JhS5363 วันที่ผ่านมา +1

      शरद पवारांनी 1994 ला ओबीसी आरक्षण दिले आता सर्व ओबीसी बांधवांनी शरद पवार ला निवडून द्यावे

  • @shrirangsanas3812
    @shrirangsanas3812 วันที่ผ่านมา +57

    अरे बाबा आंदोलन करून मिळत नाही म्हणून तर उभे केले आहेत

    • @ravinevhare4991
      @ravinevhare4991 วันที่ผ่านมา

      महात्मा गांधी यांचा इतिहास वाच , उपोषणे व असहकार याच दमावर इंग्रजांना झुकवल

  • @trimbakmote7637
    @trimbakmote7637 วันที่ผ่านมา +44

    अहो आता सत्ताधाऱ्यांमध्ये जेलमध्ये जाऊन आलेले उमेदवार आहेत 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले उमेदवार आहेत मंत्री आहेत त्याचं काय

  • @gajanandeshmukh7711
    @gajanandeshmukh7711 วันที่ผ่านมา +46

    कोणाचा फायदा आणि तोटा होईल याचा विचार न करता आम्ही jarange पाटील यांच्या सोबत आहोत. महविकास आघाडी सुद्धा काही देणार नाही.

    • @virendradeshmukh2935
      @virendradeshmukh2935 วันที่ผ่านมา

      🆎Solutely Right ✅

    • @KishGs
      @KishGs 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      जरांगे काढून दिल.

  • @sunillchavan7941
    @sunillchavan7941 วันที่ผ่านมา +17

    मराठ्यांमध्ये कशी कशी फुट पडली. ते कशी काय पडली ते आम्हाला सांग म्हणजे. म्हणजे कळेल तू कोणाचा माणूस आहे.

  • @SunilGawande-n5d
    @SunilGawande-n5d วันที่ผ่านมา +77

    हा सुपारी घेवून बोलतोय.

    • @bapusahebchindhe9022
      @bapusahebchindhe9022 วันที่ผ่านมา +7

      हिच खरी परिस्थिती आहे.येईल हळूहळू लक्षात.

    • @Sujal_Tambe_Official
      @Sujal_Tambe_Official วันที่ผ่านมา +3

      💯 टक्के

    • @amolPadule-t4j
      @amolPadule-t4j วันที่ผ่านมา +3

      बरोबर

    • @datta6159
      @datta6159 วันที่ผ่านมา

      Jarange na

  • @SafarMH
    @SafarMH วันที่ผ่านมา +60

    नाही सर मराठयाची वज्रमूठ कुणीही फोडू शकत नाही,
    पाटील म्हणतील तसच होणार आहे 💯💪👍

  • @sureshapsingekar9546
    @sureshapsingekar9546 วันที่ผ่านมา +34

    राजू. आज कसे काय ‌ शहाणपणाच्या‌‌ गोष्टी. बोलत. आहे. असंच. वास्वव. व भूमीवर बोलावे. कोणाची सुपारी. घेऊन ‌ बोलू‌नये. जनता. सुज्ञ आहे

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob วันที่ผ่านมา

      गप्प डुक्करा

  • @shindekrushna9480
    @shindekrushna9480 วันที่ผ่านมา +30

    लढु किंवा मरु मराठा इतिहास घडवेल

    • @nandkumarshinde4483
      @nandkumarshinde4483 วันที่ผ่านมา

      सतरंज्या उचलणया पेक्षा लडू आ णि पाडू पाटील आदेश आम्ही मानु, घाबरू नका पाटील योग्य निर्णय घेतिल

  • @sopanraoude9612
    @sopanraoude9612 วันที่ผ่านมา +26

    तुमच्या हिशोबाने मनोज दादाने काय करावं हे तरी सांगा ना

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता बास झाला खेळ गप्प बसावे. सरकारला व जनतेला भरपूर त्रास दिलाय मस्ती आहे त्याच्या अंगात. कोणाचेही तळतळाट घेऊन काय साध्य करणार?

  • @mahadevnagargoje3577
    @mahadevnagargoje3577 วันที่ผ่านมา +35

    पत्रकार वाटत नाहीत तुम्ही...आंदोलनाशी काही देणं घेणं नाही तुम्हाला ...फक्त आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडी ला झाला पाहिजे असे वाटत आहे तुम्हाला...जरांगे नी उमेदवार दिल्याने तुम्हाला झालेले दुःख समजू शकतो आम्ही...😂😂

  • @gulabpawar9804
    @gulabpawar9804 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v วันที่ผ่านมา +24

    आत्ता पर्यंत तु काय बोलत होता आता काय बोलतो तुझ्या सारखे कीतीही आले गेले काही फरक पडणार नाही राहीले भाजप वाले त्यांना पन माहीत आहे ईतर राज्यातील लोक वेगळे महाराष्ट्र वेगळा आहे लक्षात ठेवा

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता समजेल तुम्हाला. त्याने जातीपातीच्या भांडणे लावण्या पलीकडे काहीही केले नाही त्याच्या मागण्य न मान्या होणार्या आहे हे त्यालाही माहित आहे पण सुखाने जगू द्यायच नाही जनतेला हेच त्याच धोरण आहे. काड्या घालायला शरद पवार आहेतच.

  • @jadhavananta2357
    @jadhavananta2357 วันที่ผ่านมา +15

    सर कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही.अनुभवाने माणूस शहाणा होत असतो .आपलं विश्लेषणातून असे वाटते की मराठ्यामध्ये फूट नाही.पण आपण फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे असे वाटते.

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 วันที่ผ่านมา +41

    मनोज दादानी समोर दगड जरी उभा केला तरी त्यालाच आम्ही निवडुन आणणार आम्ही

    • @jyotidarade9791
      @jyotidarade9791 วันที่ผ่านมา +1

      😂

    • @omsairam8251
      @omsairam8251 วันที่ผ่านมา +1

      🤣🤣🤣🤣

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 วันที่ผ่านมา

      100% बरोबर

    • @surekhapagar9181
      @surekhapagar9181 วันที่ผ่านมา +1

      काय उत्तर दिलं दादा तुम्ही एकदम भारी

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 วันที่ผ่านมา +5

    देश
    धर्म
    देव
    जात
    म्हणून आम्ही देवेँद्रजी फडणवीस समर्थक 🚩🚩🚩🚩
    🚩 जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @ravirajeupadhye439
    @ravirajeupadhye439 วันที่ผ่านมา +1

    *सरकार विरोधातील मते महाविकास आघाडी आणि जरांगे समर्थित उमेदवार यांच्या मध्ये विभागली जातील, त्यामुळेच महायुती जिंकून येईल, म्हणून जरांगे यांनी 288 जागांवर आपले उमेदवार उभे करावेत, ही बीजेपी ची इच्छा आहे.*

  • @santoshregude7618
    @santoshregude7618 วันที่ผ่านมา +8

    अबकी बार भा ज प 200 पार ,लोकसभे प्रमाणे...✌️

  • @baliramthawarkar3441
    @baliramthawarkar3441 วันที่ผ่านมา +14

    😂 जरांगे पाटील यांचा डाव बघून bjp ची बत्ती गुल
    तुम्हीच आव्हान देत होतात निवडणूक लढवून दाखवा, चांगले पाटील म्हणत होते मला राजकारणात ओढू नका म्हणून, पण तुम्हांला वाटले होते त्याचा bjp ला फायदा होईल पण पाटलाचा डाव हार्दिक साधा नसतो आता सुपडा साफ

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 วันที่ผ่านมา +2

      Kahi fark padat nahi lava takat yenar tar mahautich

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे बाबा या ना निवडून आमच तेच म्हणण आहे. पण एक अट आहे एका महिन्यात याने आरक्षण मिळवून दाखवावे. दुसर् यांना शिव्या घालतोय याची लायकी नसताना.

  • @JobTalk-SkillsDevelopment
    @JobTalk-SkillsDevelopment วันที่ผ่านมา +29

    हे विश्लेषण जो पर्यन्त मनोज दादा याचा फायदा महा विकास आघाडी याला होत होता तेव्हा पर्यन्त खुश होते, आता मनोज दादा उमेदवार देणार बोलल्यावर यांना जळजळ होत आहे

  • @SnehalSalunke-w2z
    @SnehalSalunke-w2z วันที่ผ่านมา +16

    कडक गांज्यवर बंदी असुन सुद्धा तो मिळाल्यावर काय होईल याचं उत्तम उदाहरण..!!

    • @dev9623
      @dev9623 วันที่ผ่านมา +1

      👌👌😂😂😂

    • @sunillamkane5936
      @sunillamkane5936 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂

  • @ar.abhishekpawar1228
    @ar.abhishekpawar1228 วันที่ผ่านมา +4

    महाग पडूते नाहीतर स्वस्त
    आम्ही लढू कारण तो आमचा धर्म आणि सामाजिक हक्क आहे

  • @appasahebshejul5377
    @appasahebshejul5377 วันที่ผ่านมา +7

    सर्व पकश्याचे आमदार खासदार दादाला भेटण्यासाठी येत आहे हा कुठला विसलेशेख आहे

  • @_VAIBHAL
    @_VAIBHAL วันที่ผ่านมา +10

    पाटील म्हणतील तसं जय जिजाऊ जय शिवराय 🚩 एका मराठा लाख मराठा 🚩

  • @DnyaneshwarBhamble
    @DnyaneshwarBhamble วันที่ผ่านมา +9

    काही फरक पडणार नाही लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @Arksh111
    @Arksh111 วันที่ผ่านมา +4

    इलेकशन लडवण्याची वेळ मराठा समाजावर कुणी आणली....हे स्पष्ट करा अगोदर

  • @sureshjadhav7954
    @sureshjadhav7954 วันที่ผ่านมา +6

    तु असाच विरोध कर म्हणजे मराठा एक होईल

  • @Royalkingbhau
    @Royalkingbhau วันที่ผ่านมา +1

    This is right entry manojbhau so this is first innings so wait. And watch is solutions attempts not paper all clear but mostly pass is our strengths is is satsfications all not more thanks all janta and citizen

  • @hirajisolunke946
    @hirajisolunke946 วันที่ผ่านมา +2

    तू मला पैसे किती भेटले बोलायचे ते सांगा आणि मांजरी पासून बोला कशाला आई घालते कळलं तुम्ही सगळे लोक हे सगळ्यांना माहिती आहे काय करायचं काय नाही करायचं म्हणून एक मराठा लाख मराठा

  • @sadashivnagulwad2751
    @sadashivnagulwad2751 วันที่ผ่านมา

    खूप छान विश्लेषण सर आशा विश्लेषणाची गरज सर्व महाराष्ट्राला आहे खूप व्यवस्थितपणे मांडणी केलेली आहे प्रत्येक गोष्ट सत्य आहे समजून घेणाऱ्या करता,

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f วันที่ผ่านมา +1

    Raju.sir..tumhi.barobar..bolta
    Jar.jarange..dadani..uamedwar.dile..tar...maratha..smajat...fut...padun...bjp...chach..fayda.honar..aahe
    Padhe.bhavishyat...maratha...smajala...kahich...kimat.rahanar.nahi

  • @liyakatshaikh240
    @liyakatshaikh240 วันที่ผ่านมา +3

    Agadi barobar😊

  • @Dishu.775
    @Dishu.775 วันที่ผ่านมา +8

    राजू भाऊ तुमच्या वयाचा आदर आहे शरद पवारांनीच आमची सगळ्यात जास्त ठोकली आहे आणि फडणवीस याने आम्हाला सर्वात जास्त दिले आहे तो चष्मा काढून नंबर द्या योग्य डिबेट करायला मी तयार आहे

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x วันที่ผ่านมา +13

    राजू सर तुम्ही बोला ते बरोबर आहे जरांगे पाटलाने राजकारणाचा नाद सोडून द्यायला पाहिजे

  • @sambhajiaurade8096
    @sambhajiaurade8096 วันที่ผ่านมา +1

    खर

  • @ghanshyamtekale3286
    @ghanshyamtekale3286 วันที่ผ่านมา +1

    Ka mahgat padnar talwe chatu sarmkara baniya jumlebaji parti cha Talwe chatu tarbuj tuza gem karel eak lakh maratha jai jawan jai kishan jai bhawani jai shiwaji maharaj ki jai 🌹👍

  • @dnyaneshwarmaske1284
    @dnyaneshwarmaske1284 วันที่ผ่านมา +1

    Absolutely right Sir

  • @RamharihawaleAbba-io9kz
    @RamharihawaleAbba-io9kz วันที่ผ่านมา +2

    पाटलांच्या मागे पूर्ण मराठा ताकतीने आहेत आपल्यापेक्षा हुशार
    अभ्यासक पाटलांकडे आहेत.आपण कोणाची सूपारी घेतली आहे का.

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc วันที่ผ่านมา +4

    मराठ्यांच्या मधे फुट बिट काही नाही तुला एवढी काळजी करण्याची गरज नाही उगाच बातम्या देऊन संभ्रम करू नको

  • @dattatraykhawal7527
    @dattatraykhawal7527 วันที่ผ่านมา +2

    दादांचा निर्णय सार्थ करून दाखवू आम्ही तुम्ही नका चिंता करू

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941 วันที่ผ่านมา +2

    आपण मनोबल खचू देत असाल तर ते कदापि शक्य होणार नाही

  • @bhagavatrakhunde3382
    @bhagavatrakhunde3382 วันที่ผ่านมา +4

    लढेंगे भि जितेंगे भि 😂😂

  • @parshuramsawant4402
    @parshuramsawant4402 วันที่ผ่านมา +1

    राजू पाटील साहेब, आपण बीजेपी ची सुपारी घेऊन मनोज जरागे पाटील साहेब यांच्या विरोधात बोलत आहे का

  • @BapuraoAkhade-tv2mv
    @BapuraoAkhade-tv2mv วันที่ผ่านมา +2

    बरोबर आहे

  • @shivajiubale1598
    @shivajiubale1598 วันที่ผ่านมา +7

    फायदा कुणाला होणार ते होऊ देत ...मराठा मत माराठ्यांसाठी म्हणून ... जारांगे पाटील सांगतील त्याला आम्ही मत देऊ ....महा विकास आघाडी वाले पण आरक्षणासाठी अनुकूल नाहीत ..

  • @YUw2320
    @YUw2320 วันที่ผ่านมา +1

    आपल ज्ञान नको पाजळू नका😂 योग्य उमेदवार देतील😂 आणि समाज नेहमी पाठीशी राहणार 😂

  • @pavangaikwad5751
    @pavangaikwad5751 วันที่ผ่านมา +2

    ओन्ली मनोज जरांगे पाटील फॅक्टर😍😎🥰

  • @subhashkulkarni3398
    @subhashkulkarni3398 วันที่ผ่านมา +1

    Jarangasharadpawarkadunpaisaghetomuslimahe

  • @rajendrajadhav9674
    @rajendrajadhav9674 วันที่ผ่านมา +3

    🚩🌹 मनोजदादा ह्यांना शेतकरी तसेच सर्वजातिधर्माचा पाठींबा आहे. सर्वच राजकीय नेते घाबरलेत. फक्त मराठा मतविभाजन होऊ नये एव्हढी काळजी घ्या. जरांगेला एकटं पडू नका 🙏🏻🙏🏻

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      भ्रम आहे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 วันที่ผ่านมา +1

    पडू दे महागात.... Only मनोज दादा ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AshokThote-vl1tu
    @AshokThote-vl1tu วันที่ผ่านมา +6

    सर किती पैसे घेतले बोलायचे
    एक चांगला पत्रकार म्हणून बोला

  • @sureshmohite9563
    @sureshmohite9563 วันที่ผ่านมา +7

    आपण एकदम बरोबर बोलता जरांगे मूळ मराठ्यांचं फार मोठं नुकसान होणार महाराष्ट्रात महायुती स्पष्ट बहुमत मिळेल

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922
    @छत्रपतिशिवाजीमहाराज9922 วันที่ผ่านมา +11

    दिशाभुल चाललीय मराठासमाजाची

  • @NarayanBhadaeit
    @NarayanBhadaeit วันที่ผ่านมา +1

    एकच खादानी मराठा जरागे पाटीलं २ शिवजी कली यूर्ग आर्तले आहे ॐ शिव बजरंग बली एक कोटी मराठा आशे वाद आहे जय भवानी जय शिवाजी

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 วันที่ผ่านมา +6

    मराठे महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही सुट्टी देणार नाही यावेळेस दोघांची ही पलटी आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटलांन सोबत 🚩🙏

  • @gurukrupacreations
    @gurukrupacreations วันที่ผ่านมา +2

    दादा🚩🚩 जरागे यनार
    तुम्ही नाही म्हणून नका

  • @YUw2320
    @YUw2320 วันที่ผ่านมา +1

    दसरा मेळावा पाहिला आहे ना😂😂 समजुन घ्यायचा मग

  • @RajeshPawar-x1y
    @RajeshPawar-x1y วันที่ผ่านมา +2

    तुझं काय म्हणणं आहे दादा नी सगळं सोडून
    दूर निघून जावे 😳

  • @gorakhnathbhagwat5807
    @gorakhnathbhagwat5807 วันที่ผ่านมา

    Sir your analysis is 100 percent correct thank your

  • @TusharNiture
    @TusharNiture วันที่ผ่านมา +3

    तुमी भाजप चे आहोत पत्रकार नाही दिसत

  • @s.a.wshort
    @s.a.wshort วันที่ผ่านมา +8

    जरागे पाटलाविषही बोलणाऱयाचे चाईनल ओपन करु नका 🙏🙏🙏

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc วันที่ผ่านมา +7

    तु काय राषी भविष्य सांगणारा आहे वाटतं

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 วันที่ผ่านมา +2

    अगदी परखड आणि वास्तवाशी निगडित विश्लेषण केले आहे सर

  • @subhashshelar3880
    @subhashshelar3880 วันที่ผ่านมา +1

    😂😂

  • @ganeshkhedekar2235
    @ganeshkhedekar2235 วันที่ผ่านมา +2

    मराठी बांधवांनो याच्यावर एवढ्या कमेंट करा हा व्यक्ती पुन्हा लाईव्ह आला नाही पाहिजे मनोज दादा समर्थक

  • @birmalandhare8259
    @birmalandhare8259 วันที่ผ่านมา +1

    चुकीचं आसाना पण असंच सांगत चला म्हणजे आमचा मराठा जागा राहील

  • @KiranGargi-y9t
    @KiranGargi-y9t วันที่ผ่านมา +1

    Ek maratha lakh maratha.....jarange patil jindabad.....

  • @balajighogre4745
    @balajighogre4745 วันที่ผ่านมา +1

    दृष्टिकोन कधीच बदलणार नाही पाटला विषयी मराठा समाजाची तुम्ही नका सांगू उगच

  • @TatyasahebSolanke-un9vk
    @TatyasahebSolanke-un9vk วันที่ผ่านมา +2

    sir agadi barobar bol aahet tumche b j p cha fayda hoil

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q วันที่ผ่านมา +1

    Mag konte umedvar pahije.kotiche ghotale karnare pahije.gundgiri karnare pahije.karkhane chalvnare.kay bolta rav.only manoj dada sobat maratha arkshan samrtak nasik 💪

  • @YUw2320
    @YUw2320 วันที่ผ่านมา +1

    काही होणार नाही😂😂 असाच नेता पाहिजे होता तो मिळाला म्हणुन समाज नेहमी पाठीशी राहील

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      भ्रम आहे. जरांगेचा काळी बाजू सर्वांना समजली आहे.

  • @kishorkale3589
    @kishorkale3589 วันที่ผ่านมา +1

    You are right

  • @sabajinavale7747
    @sabajinavale7747 วันที่ผ่านมา +1

    94 ला 16% ओबीसी ना दिले त्यांनाच मत दयायचे का?

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f วันที่ผ่านมา +1

    Jar.fatafut..zali...tar...uadhya...chalun.....obc..smaj..marathyala...doijad..honar
    Aani.tyanantar..maratha...smaj...vikhurla...janar...he...atal..aahe

  • @vrv4762
    @vrv4762 วันที่ผ่านมา +8

    किती मोठी सुपारी मिळाली आहे .भाऊ

  • @bajiraomurkute7745
    @bajiraomurkute7745 วันที่ผ่านมา +1

    पाटील साहेब महाविकास आघाडीचा एकाही नेत्याने मराठ्याची बाजू घेतली नाही, 58 मोर्चे काढले काय फायदा झाला जरांगे पाटलांनी एवढे उपोषण केले तरी मा फडणवीस साहेबानी काय केले निवडणूक लढवणे आवश्यक आहे पाटलांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे

  • @GVHinge
    @GVHinge วันที่ผ่านมา +1

    राजू पाटील,
    २-३ शक्यता आहेत. १) शेतकरी चळवळीचे नेते शरद जोशी राजकारणात आले आणि पुढे शेतकरी संघटनेची शकले झाली असे होईल असे आपणास वाटते का?
    २) तुम्ही म्हणता महायुतीला फायदा होईल तर मग मराठ्यांनी लोकसभेप्रमाणे आताही महायुतीचा पाडाव हेच ध्येय ठेवावे का?
    ३) समजा जरांगे पाटलांनी ५०-६० उमेदवार उभे केले आणि इतरांना पाठिंबा दिला तर सत्ता मिळण्याची शक्यता आम्हाला वाटते. राजकीय तडजोड करायचीच झाली तर महायुतीच्या विरोधकांशी करता येईल.
    कृपया याबाबत विडिओ बनवा.

  • @BalajiPatil-y9w
    @BalajiPatil-y9w วันที่ผ่านมา +5

    राजू पाटील तुम्हाला कोणाची सुपारी मिळाली पोट दुपारी की सुपारी

  • @shammule5540
    @shammule5540 วันที่ผ่านมา +2

    किती पैसे घेतले भाडखाउ फडणवीस कडन एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील म्हणतील तसं

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      हीच शिवी तू जरा़गेला दे कारण तोच तसा आहे. शरद पवारांचा

  • @PravinDeshmukh-k1g
    @PravinDeshmukh-k1g วันที่ผ่านมา +1

    झालं ज्ञान पाजळुन... बास आता हाजरी पुरत बोलालात

  • @harichandrasurwase634
    @harichandrasurwase634 วันที่ผ่านมา +1

    ❤only jaraje patil

  • @RsSk-dz3ed
    @RsSk-dz3ed วันที่ผ่านมา +2

    100%बरोबर

  • @SunilS-wk4cb
    @SunilS-wk4cb วันที่ผ่านมา +3

    झोपा 23= nov ह्याच चॅनल वर भेटा BJP सुपडा साफ JARANGE पाटील झिंदाबाद तुम्हाला समझ नसेल तर कशाला चॅनल चालविता झोपा

  • @SudhakarIngle-w9i
    @SudhakarIngle-w9i วันที่ผ่านมา +2

    सुपारी बाज विश्लेषण मराठा हा एकसंघ आहे मनोज दादा म्हणतील तोच विषय मार्गी लागणार

  • @SureshKarade-mu3mj
    @SureshKarade-mu3mj วันที่ผ่านมา +2

    भाजपकडून सुपारी किती मिळाली

  • @Dipak-rt7ou
    @Dipak-rt7ou วันที่ผ่านมา +2

    आत्ता मराठा समाज कोणाचंही ऐकणार नाही फक M J P

  • @कैलासखरात-ध6य
    @कैलासखरात-ध6य วันที่ผ่านมา +4

    तू करना उपोषण 😭😭

  • @YUw2320
    @YUw2320 วันที่ผ่านมา +1

    पाकिट घेतल वाटत😂

  • @narayannarwade769
    @narayannarwade769 วันที่ผ่านมา +1

    आता विश्वास आला पाटलाला.१००%येसस्वी होनार

  • @sachinkakade8779
    @sachinkakade8779 วันที่ผ่านมา +2

    बहुतेक तुला पॅकेज मिळालं असेल😂😂

  • @hirajisolunke946
    @hirajisolunke946 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही सुपारी पैसे घेऊन बोलत आहात एक मराठा लाख मराठा

  • @ganeshchavare6162
    @ganeshchavare6162 วันที่ผ่านมา +5

    मिवडनुक लडवने हे पटलाच मत नाही समाजाच मत आहे आरक्षण हा त्याचा मुद्दा आहे

  • @vaibhavchavan8006
    @vaibhavchavan8006 วันที่ผ่านมา +1

    Patil sagle parfect ani dok laun krtaye koni tension gheu nye dhanyawad....

  • @SandeepDhamdhere-z2t
    @SandeepDhamdhere-z2t วันที่ผ่านมา +5

    Kiti paise getle

  • @ShubhamHolkar-bo4lh
    @ShubhamHolkar-bo4lh วันที่ผ่านมา +1

    लोकसभेला महाविकास आघाडीला पाठिंबा दिला
    पण ते आमच्या आरक्षणा विषयी बोलत नाहीत
    मग आमच ठरलय अपक्ष उमेदवार
    मनोज जरांगे पाटील ❤❤❤

    • @Sujal_Tambe_Official
      @Sujal_Tambe_Official วันที่ผ่านมา

      Ys, शरद पवार कोल्ला, नीट बघा पाटील , तुतारी आणि मुतारी चे नाही ,fkt सामन्याचे नेते 😂😂😂,

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 วันที่ผ่านมา +9

    सर अगदी बरोबर बोलत आहात...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
    सर जरांगे पाटील नी उमेदवार उभे केल्यास मतविभागणीचा फायदा बीजेपीलाच होईल...☹☹☹☹☹

  • @babasahebnetakepatil3954
    @babasahebnetakepatil3954 วันที่ผ่านมา +1

    राजकारण सोप नाही हे सांगता.... आता पर्यंत काय सोप होते का? पाटील बरोबर करतात साप पण मारनार आणि काठी मोडू देनार नाहीत... काळजी करू नका.

  • @ajaykatkar1424
    @ajaykatkar1424 วันที่ผ่านมา +3

    स्वता निवडणूक लडवत नाही मात्र मराठयाचा पैसा कसा खर्च होईल हे निदर्शनास दिसत आहे

  • @parimalsondawale1465
    @parimalsondawale1465 วันที่ผ่านมา +1

    कभी कभी तो मुझे अपने आप से शक होता है. जरा़गे साहेब. चुकिचा निर्णय घेऊ नका

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 วันที่ผ่านมา +1

    मनोज पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एकत्र आला आहे तूम्ही स्थानिक पातळीवर वेगल आहे 100%यशस्वी आहे