बबनदादानी42, गावात सर्वगावात रस्ते डांबरीकरण सिंमेटीकरण वाड्यावस्त्यांची रस्ते सुद्धा केले असे रस्ते अमेरीकेत सुद्धा नाही म्हणून आता मतदान फक्त तुतारीला होणार अभिजित आबा येणार म्हणजे येणार🎉🎉🎉
अरे दादा कीव येते तुमच असं बोलणं ऐकून. अकलूज येथे मोहिते पाटील यांच्यात कोण डॉक्टर व्यवसाय करतं आहे का. तिथ कसे मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहेत. आपण माढा मध्ये एक मराठा पुढारी होऊ दिला नाही. हॉस्पिटल काय चीज आहे
बबनदादानी42, गावात सर्वगावात रस्ते डांबरीकरण सिंमेटीकरण वाड्यावस्त्यांची रस्ते सुद्धा केले असे रस्ते अमेरीकेत सुद्धा नाही म्हणून आता मतदान फक्त तुतारीला होणार अभिजित आबा येणार म्हणजे येणार🎉🎉🎉
लयं पापं झाली राव दादा बसून बोलायची वेळ आली
दादा आम्ही तुमाला सहा वेळा आमदार केल आपल्या बद्धल चांगल मत आहे पण पुत्र प्रेम वाईट त्यामुळे महाभारत घडत
दादा घृतराष्ट्रा सारख अती पुत्र प्रेम चांगल नाही त्यामुळे महाभारत घडत
दादा तुमच्या मानान तुम्ही चांगली काय केली पण तुमच्या पेक्षा चांगली काम करणाऱ्याला संधी द्या घराणे शाही नको
आबा फिक्स आमदार ♥️
राजकारण तुमच संपनार हाय
Aaba fix 🎉
देव माणूस आबासाहेब आमदार
तुतारी✌✌
गणेश काका कुलकर्णी यांचा खून कुणी केला हे पण बबन दादा ने सांगावं जनतेला
कुर्डूवाडी शहर मध्ये कोठे आहे.... दवाखाना.. दादा तुम्ही खोटं बोलताय
घाबरलय
आमदार आबा पाटील च होणार
तुम्ही नेमके कोणत्या पक्षाचे
परिवर्तन अटळ 🎉🎉
23 तारखेला कळलं हाबडा कसा असतो
Kon aahe 23 la kalal....... Nam yad rakhna abhijit Aaba patil❤❤
माढा शहरात काय आहे
हाबडा कळल २३ ला
गरिबांसाठी काय केल
बंद करा गप्पा
आमदार फक्त रणजित शिंदे
आमच्या इकडे सुधा रंजीत भैया कोण आहे म्हणते अभिजीत पाटलाला का महाराष्ट्र ओळख
Ajit dada mhantat tumi fasavalay tyana
Gardi khup kami ahe
अरे दादा कीव येते तुमच असं बोलणं ऐकून. अकलूज येथे मोहिते पाटील यांच्यात कोण डॉक्टर व्यवसाय करतं आहे का. तिथ कसे मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल आहेत. आपण माढा मध्ये एक मराठा पुढारी होऊ दिला नाही. हॉस्पिटल काय चीज आहे
विकास मी सांगतो भुईंजे टेंभुर्णी लगा लाजा सोडल्या तुम्ही
Only 9799
बदल होनार तूतारी येणार
23तारखेला कळले माणूस कोण आहे ते लवकरच 😅😅😅😅😅😅😅
9799
रणजितसिंह बबनदादा शिंदे फिक्स आमदार
रणजित बबनराव शिंदे फिक्स आमदार 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎
आबा फिक्स आमदार ♥️