अतिशय महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे मार्गदर्शन केलेत भूषण दादा आपण. बऱ्याच पिकां बद्दल यूट्यूब वर माहिती दिल्या जाते. मात्र संत्रा बद्दल विस्तृत आणि मुद्देसूद माहिती आपण जी दिली ती सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता अत्यंत गरजेची आणि महत्त्वपूर्ण सिद्ध होईल. करिता आपले खूप खूप धन्यवाद.
अतिशय सुंदर मार्गदर्शन करतात दादा तुम्ही शेतकऱ्यांना पण त्यांचा खूप मोठा फायदा होतो,
बरोबर मेंढे साहेब 🙏🏻
अतिशय महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे मार्गदर्शन केलेत भूषण दादा आपण. बऱ्याच पिकां बद्दल यूट्यूब वर माहिती दिल्या जाते. मात्र संत्रा बद्दल विस्तृत आणि मुद्देसूद माहिती आपण जी दिली ती सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकरिता अत्यंत गरजेची आणि महत्त्वपूर्ण सिद्ध होईल. करिता आपले खूप खूप धन्यवाद.
अतिशय महत्त्वाची माहिती दिली दादा तुम्ही थोडाफार व्हिडिओ लहान जर झाला तर बरं होईल
Pahile Pani sodlya nantar konti favarni gyavi
Nice information bhau
Konte miticit changle rahil
Tyacha dose kalvine
👍
Bhag 3 takne
Very Nice
Part 3 banava...purn khat niyojan sanga
भाग 3 पण टाका
मुगा बाहर माहिती dya