जगन्नाथ महाराज पाटील किर्तन| jaganath Maharaj Patil kirtan| उंच प्रतीच किर्तन| रविदास महाराज जगदाळे|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- श्रीमद् भागवत कथा व किर्तन महोत्सव समस्त कंडारीवासी,
याचं विशेष संपूर्ण शुटिंग नक्कीच आवडेल तुम्हाला
आठव्या दिवशी #शब्दप्रभु #जगन्नाथ_महाराज_पाटील_किर्तन
गायन #रविदास_महाराज_जगदाळे व
#भगवान_महाराज_गाडेकर सुंदर गायन
मृदंगाचार्य: #चंदु_महाराज_पांचाळ
विशेष सहकार्य: समस्त #भजनी_मडंळी_कंडारी_बदनापुर
बघण्यासाठी आमच्या
महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांची आम्ही आमच्या चायन्लला अपलोड करत असतो
उपस्थित मंडळी
कृष्णा_महाराज_सुरडकर
#अमोल_महाराज_मारगे
शिवनारायण _महाराज_पडोळ
#निवृत्ती_महाराज_लांडे
#चैतन्य_साऊंड_सिस्टीम_जालना
#सोमनाथ_महाराज_हिवाळे
#गजर_हरिनामाचा
#Gajar_Harinamacha
आमच्या Channel ला Likeकरा
Subscribe करा
आपल्या काही सूचना असल्यास आम्हाला कळवा मो.9421415475
राम कृष्ण हरी दन्डवत प्रनाम म्हाराज जी खुप छान कीर्तन👏👏🌹🌹
खूप खूप धन्यवाद सर्वांना महाराज खरच तुम्ही जनतेसाठी चांगले बोललात खरच तुम्ही देवच भरभरून कौतुक विजय विजय विजय हो राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या कृपेने चांगले ऐकायला मिळते खूप खूप धन्यवाद
जय श्री भगवतगीते 🙏🌹
Verygood Tq maharaj Pranamji
ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹
जय श्री राधे राधे 🙏🌹
श्रीगुरु श्री संत भगवान बाबा यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
जगन्नाथ कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई कंडारी येथे श्री ह भ प कीर्तनकार Jagannath महाराज यांनी अभंगातून सामाजिक मार्गदर्शन बोध पर केले Vad फड गड याचे महत्व सांगितले जीव कर्म देव कर्तव्य संत करुणा बाबत विवेचन केले अभंग चिंतन मार्मिक सोप्या शब्दात विषद केले संत कृपावंत असतात आवाज चाल ताल संगीत उत्तम आहे जय जय हरी विठ्ठल माऊली सहकारी यांनी चांगले सहकार्य केले महाराज यांचे अभिनंदन आभार ❤❤❤❤👌s
हरेकृष्ण हरेकृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम हरे हरे 🙏🌹
श्रीगुरु संत वामन भाऊ महाराज यांच्या पुण्य तिथी निमित्त हरी कीर्तन सेवा श्रीगुरु ह भ प जगन्नाथ महाराज पाटील यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
राम कृष्ण हरी महाराज 🎉🎉
आणि रायगडाचे सुद्धा उपकार आहेत....
जय महाराष्ट्र जय शिवराय
धन्यवाद माऊली लिंक पुढे पाठवा
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏🌹
जय हरी महाराज... खूप सुंदर किर्तन
अप्रतिम चिंतन 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
सर्वोत्तम💯 सर्वोत्कृष्ट 👏👏👏👌👌👌👌💐💐🌹💐🌹💐🚩🙏🙏सप्रेम जय हरी🙏🙏
संपूर्ण किर्तन बघाच नक्कीच समाधान व्यक्त होईल
धन्यवाद भाऊ
खूप सुंदर विश्लेषण महाराज ,जय हरी विठ्ठल
धन्यवाद माऊली
😅😅😂😂😂🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👍👍👍✌✌✌🙏🙏🙏🙏🙏 ... अप्रतिम च.. अप्रतिम च... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... कायम च * अभंग राहणार्या * अभंगांचं * संत मायबाप कृपावंत सदगुरू सच्चिदानंद भगवान परमात्म्यांचं * जय जय जय श्री राम कृष्ण हरी सदगुरू सच्चिदानंद भगवान परमात्माकीं जय जय जय🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
खूप सुंदर विवेचन जगन्नाथ महाराज
👌👌👏🌹
संपूर्ण किर्तन बघाच नक्कीच समाधान व्यक्त होईल
धन्यवाद भाऊ
Jay Jay ram krusna hari.
धन्यवाद माऊली
खूप छान किर्तन केले माऊली 🙏🙏
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून सहकार्य करावे
श्री विठ्ठल भगवान 🙏🌹
छान
जय हरी 🙏🏻
जय हरी
अप्रतिम सेवा महाराज राम कुस्ती हरी
हरी बोल 🙏🌹
राम कृष्ण हरी...
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी माऊली खूप छान 🙏👏👏👏
बोलावे विठ्ठल चालावे विठ्ठल
,,.
किर्तन खुप एक नंबर
खूप छान जगदाळे आबा 🌹🌹
Jai Hari maharaj
अति सुंदर किर्तन.
राम कृष्ण हरी.
धन्यवाद माऊली
मार्मीक व भक्तीमय चि़तन धन.यवाद
धन्यवाद माऊली
अतिशय छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
धन्यवाद माऊली
अभिनंदन महाराज
माऊली तुकाराम
शुंदर शेवा बाबा
कोकणच्या मातीची खासियत कीर्तनातून दिसून येते विद्वत्ता लगेच दिसून येते
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा विसरू नका
🙏🙏रामकृष्ण हरि🙏🙏
खुप छान आहे खुप खुप शुभेच्छा शुभेच्छुक रामगड संस्थान हभप विष्णु महाराज लिंबोडीकर
धन्यवाद महाराज
गडावर वफडावर खुप छान
जय हो माऊली
अप्रतिम
धन्यवाद माऊली
जय हरी खूप छान कीर्तन 🙏
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त शेयर करा
राम कृष्ण हरि
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली एकच नंबर
खूप सुंदर
धन्यवाद माऊली
गोड
धन्यवाद
खुपच छान महाराज
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी 🚩🙏🏻
धन्यवाद माऊली
जय हरी...आसनगावकर........
धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
नक्कीच
खूप सुंदर......
धन्यवाद माऊली
आतिशय सुंदर विश्लेषण मार्मिक ज्ञान फार सुंदर सोडवल संत शिरोमणि तुकाराम महाराज अभंगावर छान चिंतन राम कृष्ण हरि 💕🌹🙏🏻🙏🏻
धन्यवाद महाराज लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
keertan number one.The best language of Marathi.
👏
🙏👍👌
जय हरी जय हरी
🙏🙏🌹🌹
धन्यवाद माऊली
जय हरी माऊली जॉर्ज बुश यांनी डुकरा संदर्भातलं उत्तर काय दिलं हे श्रवण करता आलं नाही कृपया उत्तर मिळेल का
🙏👍
Kirtanat jar bhajan nasel tr te kitan nahi te nust boln ahe .mhnun maharajanche kirtan he barobr ahe
धन्यवाद माऊली
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा....
धन्यवाद माऊली
गायक जरा अतिशहाणे आहेत पण कीर्तन 1 नंबर होते
🙏👍
फक्त महाराज स्मार्ट आहेत....
काही ज्ञान नाही ......बंद करा मताज हे
वाडेकर महाराजांच्या कीर्तनात जा
महाराज यांचा मोबाईल नंबर पिठवा
नाही हो
सारख सारख विठ्ठल विठ्ठल म्हणून किर्तन प्रबोधन करायला वेळ कमी मिळतो दोन तास किर्तन त्यात चाली आणि विठ्ठल विठ्ठल ......
धन्यवाद माऊली
माऊली विठ्ठल विठ्ठल हेच खरं कीर्तन आहे...
धन्यवाद माऊली
कधी कुठे कीर्तनाला गेले आहे का
@@jaypatil7177 अरे भाऊ मी वयाच्या वीस वर्षांपासुन तीस वर्षे किर्तन ,प्रवचन,भजन,हरीपाठ, नामस्मरण सुरू आहे ... पांडुरंगाच्या कृपेने अजुन पर्यंत सर्व सुरळीत सुरु आहे....
श्राद्ध दहावा ब्राह्मण करतात
धन्यवाद माऊली पण मला सोताला जास्त अभ्यास नाही महाराज भेटल्यावर त्यांना विचारा
श्रीगुरु प पू गीतामनिष स्वामी ज्ञानआनंद जी महाराज श्रीकृष्ण कृपा धाम परिक्रमा मार्ग वरनंदावन यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
जय जय राम कृष्ण 🙏🌹
राम कृष्ण हरी
जय श्रीकृष्ण भगवान 🙏🌹