Mumbai तील Wankhede Cricket Stadium च्या जन्माची कथा | Sheshrao Wankhede | Motera Stadium | Cricket

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics मुंबईतील वानखेडे स्टेडिअम उभे राहण्यामागे एक अनोखी कथा आहे. मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर आमदारांना मॅचेस भरवण्यास नकार मिळाल्यानंतर शेषराव वानखेडे यांनी अवघ्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये वानखेडे स्टेडिअम उभे केले. 1975 मध्ये या स्टेडिअममध्ये पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळवण्यात आली. एकेकाळी मुंबईची शान असलेल्या ब्रेबॉन स्टेडिअमचं यश नंतर वानखेडे स्टेडिअममुळे कमी झालं. मुबंई म्हटलं की आता वानखेडे स्टेडिअम असं समीकरणचं झालं आहे.
    🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    ---------
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak

ความคิดเห็น • 712

  • @TipsTukaram
    @TipsTukaram 3 ปีที่แล้ว +306

    महाराष्ट्र डायरी या अप्रतिम सिरीज साठी मुंबई तक चे खुप खुप आभार🚩🚩💐

  • @pranaypatil5255
    @pranaypatil5255 3 ปีที่แล้ว +298

    मराठी माणूस कुठेच मागे नाय जगातील सर्वात महान राजा छत्रपती शिवाजीमहाराज 1 ही युद्ध न हरणारा राजा छ संभाजी महाराज भारतीय आणी जगातील सर्वात मोठी राज्य घटना लिहणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर

    • @prathmesh121
      @prathmesh121 3 ปีที่แล้ว +14

      सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर सुद्धा

    • @nehapatil737
      @nehapatil737 3 ปีที่แล้ว +12

      @@prathmesh121 त्याचं काय योगदान आहे फक्त स्वताचा स्वार्थ साधण्यासाठी हे लोकं आहेत बाकी काही नाही

    • @adultcreation7246
      @adultcreation7246 3 ปีที่แล้ว +4

      @INĐRA 卐卐DÊVŔÅJ brobr bolla bhau. Ambedkar ha khup motha hindudveshi hota

    • @roneykhamkar5237
      @roneykhamkar5237 3 ปีที่แล้ว +4

      @@adultcreation7246 FIRSTLY READ CAREFULLY AND THEN CRITICISE SOMEONE

    • @sainathpatil2496
      @sainathpatil2496 3 ปีที่แล้ว

      @INĐRA 卐卐DÊVŔÅJ right

  • @devenkedar1410
    @devenkedar1410 3 ปีที่แล้ว +341

    स्वर्गीय शेषरावजी वानखेडे साहेब हे महान व्यक्तिमहत्व व दुरदृष्टी असलेले विकासपुरुष होते। एक नागपूरकर...

    • @swapnil9239
      @swapnil9239 3 ปีที่แล้ว +19

      Barrister शेषरावजी वानखेडे साहेब ह्याचं मूळ गाव पोस्ट कोहली, तालुका कळमेश्वर , जिल्ला नागपूर . म्हणजे आमचा गाव

    • @sachinchavan1580
      @sachinchavan1580 3 ปีที่แล้ว +7

      Swapnil mg tumhi pn kra kahitri

    • @shailendrak5295
      @shailendrak5295 3 ปีที่แล้ว +1

      Amche nagpurkar

    • @dnyaneshwarjadhav3953
      @dnyaneshwarjadhav3953 3 ปีที่แล้ว

      @@sachinchavan1580 😂

    • @OConnor_KeshavPatil
      @OConnor_KeshavPatil 3 ปีที่แล้ว +2

      Maharashtrala joda todu naka nagpurkar 🙏

  • @earphonemusicsound4231
    @earphonemusicsound4231 3 ปีที่แล้ว +49

    लाईक करा शेषराव वानखेडे यांना आणि वानखेडे स्टेडियम ला 👍👍💪💪
    🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩

  • @HappeningAkola
    @HappeningAkola 3 ปีที่แล้ว +153

    Surprisingly there is Vijay Merchant stand in Wankhede Stadium.
    Hats off to Marathi Manus!

  • @mr.kiranmanjarkar4435
    @mr.kiranmanjarkar4435 3 ปีที่แล้ว +55

    मुंबई पुण्यातील तील मराठी लोकच इतरांशी हिंदी english बोलतात (मराठी माणूस असेल तरीही) आधी अश्या लोकांना आपल्या भाषेचा अभिमान ठेवायला सांगा तेव्हा मुंबई मराठी वाटेल।।
    सहमत असाल तर like करा.

    • @bhagwatmanwatkar7353
      @bhagwatmanwatkar7353 3 ปีที่แล้ว +5

      बरोब्बर आहे मित्रा चेन्नईत गेलो तर तिथे फक्त तामिळ चाच बडगा आहे. ते लोक फार स्वभिमानाची आहेत.मुंबईत मराठी चाच बडगा असला पाहिजे.

    • @prabhakarraut475
      @prabhakarraut475 3 ปีที่แล้ว

      @@bhagwatmanwatkar7353 ho mmg te chuki aaplich aahe te loka nhi bolat pn apli loka boltat

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs 3 ปีที่แล้ว +1

      Konkan aani Govyatil lok Marathi boltat ( Konkani Asle tarihi ) Mag Konkanatun aani Govyatun Marathi lokanna Baher Kadhayche ka ?

  • @kartikkapsepatil8075
    @kartikkapsepatil8075 3 ปีที่แล้ว +33

    एक मराठी माणुस जर जिद्दीला उतरला तर इतिहास घडऊ शकतो हे अपल्यला छत्रपतींच्या इतिहासतून दिसून येते तसेच हा एका मराठी माणसाला लागलेला धक्का व क्रिकेटप्रेमी ची जिद्द सलाम आहे बरिस्टर वानखेडेंना 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌🚩🚩🚩🚩

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 3 ปีที่แล้ว +33

    मराठी माणूस जो पर्यंत शांत आहे, तो पेटला तर शांत होत नाही. जय महाराष्ट्र.

    • @akashpatode7325
      @akashpatode7325 3 ปีที่แล้ว +1

      Marathi Manus Jaga Ho e paryant Modi Sarve kahi Gujrat la gheun jail 🙏

  • @santoshboragave8990
    @santoshboragave8990 3 ปีที่แล้ว +543

    मुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा मुंबईतला
    ला मराठी माणुस वाचवा मुंबई वाचवा महाराष्ट्र

    • @drnipunkesarkar
      @drnipunkesarkar 3 ปีที่แล้ว +14

      भारतात हिंदू आणि मुंबईत मराठी वाचवायचे कसे?

    • @shadowxbobby5174
      @shadowxbobby5174 3 ปีที่แล้ว +29

      Mns la vote dy nahi tr lawakrch Maharashtra chi rajya bhasha hindi hoil 🙏

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc 3 ปีที่แล้ว +12

      किती दिवस रडत बसायचं, तुम्ही मराठी माणूस काय आहे हे कधीच सांगत नाही पण कुठे कमी पडतो हे भुंकत सुटता , तुमच्या माहिती साठी मुंबई सोडा पण पूर्ण देशातले बाकी शहरे पाहिली तिथे local कमीच असतो त्याला मुंबई अपवाद नाही..... नुसते कमी लेखायच..... जिथे तिथे जाऊन हा भाऊ हीच comment टाकतो... प्रश्न बेळगाव चा आला तरी तिथे सुद्धा हे वाचवा ते वाचावं..... Video कसली आणि आपली comment काय.... Learn how to appreciate and change your negative attitude towards marathi लाज वाटते तुझ्या सारखे मराठी म्हणून जन्माला येतात...

    • @SorcerorStrange
      @SorcerorStrange 3 ปีที่แล้ว +13

      @ Santosh Boragave
      मी स्वतः मराठी आहे .
      मी एक मराठी चार्टड अकाउंटंट (त्यांचा नाव माला लक्षात नाही ) चा एक यू ट्यूबवर एक सेमिनार बघितलं होतं .
      त्यात त्यानी एक खूप महत्वाची गोष्टी सांगितली की जे समाज खूप व्यवसाय करतं , त्यांची मूळभाषा ची मुल्य खूप वाढते त्या प्रमाणे .
      एक उदाहरण - आज जापान खूप विकसित देश आहे म्हणून त्यांचा भाषेला भारतात महत्व दिलं जातं.
      तसच गुजराती लोकांचा मुंबईत व्यवसायिक क्षेत्र मध्ये असल्यामुळे , त्यांचा भाषा ( गुजराती ) चा वर्चस्व आहे .
      In short , जर मुंबईतले मराठी लोकांनी जर व्यवसाय केलं तर मराठी भाषा चा मूल्य आणि मराठी लोकांचा वर्चस्व देखिल वाढू शकतं .
      सन्माननीय बाळासाहेब ठाकरे देखिल म्हणाले होते की मराठी लोकांनी व्यवसाय करावा
      माझा हेतु मराठीला निकृष्ट भाषा म्हण्याचं नाही परंतु अनेक ( सगळे नाही ) मराठी लोकांचा वर्तणूक पाहून हे भाष्य माला लिहावं लागत आहे .

    • @RS-zh1vc
      @RS-zh1vc 3 ปีที่แล้ว +7

      @@SorcerorStrange काय तुमचे संधर्भ ? गुजराती भाषा खरच कोणत्या क्षेत्रात दिसते हो तुम्हाला ? एक गोष्ट अशी आहे ना , मराठी माणुस फक्त एका क्षेत्राला चिटकून नाही बसला आहे, प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे आणि आताची नवीन पिढी उद्योगात येत आहे... कधीतरी पुण्यातल्या IT park मध्ये फेरफटका टाका , तेव्हा मराठी आणि business हे समीकरण समजून जाईल, तुम्हाला wipro , Infosys सांगितली जाते पण मराठी माणसाची KPIT, persistent मराठी माणसाच्या आहेत हे नाही कोणी सांगत.... मान्य आहे की आपण त्यांच्या येवढे धंद्यात नाही पण अजिबात नाही हे कधी पटण्याजोगे नाही.... मराठी माणसाविषयी तेच मराठी वाईट बोलतात ज्यांनी आयुष्यात काहीच केला नाही पण स्वतःच्या अपयशात पूर्ण करोडो लोकांना सामील करून घेतात......

  • @ayushukey4507
    @ayushukey4507 3 ปีที่แล้ว +14

    गर्व आहे मला मी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचा गावातला राहवाशी आहो...... 🤗 कोहली (नागपूर)

    • @nitinwankhede6640
      @nitinwankhede6640 3 ปีที่แล้ว

      Mi pan nagpurkar

    • @achalbhoir1359
      @achalbhoir1359 3 ปีที่แล้ว

      Kay bolte public?? 😎🔥

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 3 ปีที่แล้ว +4

      विदर्भात मराठी भाषा जपा.... मराठीचाच प्रसार प्रचार करा...
      भाजप चे लोकं..विदर्भात हिंदी लादत आहेत...

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 3 ปีที่แล้ว +27

    वाह क्या बात है साहेब खूप छान वाटलं ऐकून तुमच्या ह्या चित्रफिती मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या कारण वानखेडे स्टेडियमवर किती काम पूर्ण झाले आहे ते पहायला आम्ही सर्व मित्र रोज एक राऊंड मारून यायचो मी तेव्हा काळबादेवी परिसरात राहत होतो आमच्या वाडीत संगम स्पोर्ट्स क्लब होता जो कांगा लीग स्पर्धेत खेळायचा त्यामुळे मुंबईतील एका ठिकाणी नवीन स्टेडियम बनते आहे हे ऐकून खुप आनंद झाला होता., नंतर मुंबई रणजी सामन्यात कितीतरी चांगल्या आठवणी वानखडे स्टेडियम मधे अनुभवल्या सचिन तेंडुलकर याने केलेल्या रणजी पदार्पणातच मारलेले शंभर रन्स., सत्तरी च्या दशकातील एकापेक्षा एक सरस खेळाडू जे मुंबई संघातून खेळले त्यांचा दर्जेदार खेळ बघायला दर्दी प्रेक्षक विरार पासून ते कल्याण डोंबिवली मधून वानखडे स्टेडियम वर हजेरी लावत असत. क्रिकेट हा खेळ मराठी माणसाने अभिमान बाळगावा असा इतिहास आपल्या मराठमोळ्या खेळाडूंनी घडवला आहे., thank you very much dear wankhede stadium., regards from retired employee of Mumbai port trust Shri sachin chandrakant Potdar Andheri West Mumbai.

  • @suniltayade9314
    @suniltayade9314 3 ปีที่แล้ว +36

    अभिमान आहे मराठी असल्याचा जय भीम जय महाराष्ट्र जय भारत

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare3036 3 ปีที่แล้ว +9

    मराठी माणसाला झटका लागल्या शिवाय तो पेटून उठत नाही आणि जर मराठी माणूस पेटून उठला तर तो कहर च करतो
    जय महाराष्ट्र🛡🚩

  • @anujabal4797
    @anujabal4797 3 ปีที่แล้ว +3

    मराठी माणसाची ताकद खूप मोठी आहे ती ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे सुतार साहेब खुप धन्यवाद अशी सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल

  • @shubhankarsakalkale8964
    @shubhankarsakalkale8964 3 ปีที่แล้ว +558

    गुजराती लोकांनी कितीही पैश्यांचा माज दाखवू दे..पण मराठी माणसाच्या ताकदीला कधीच हरवू शकणार नाही..

    • @jaspritbumrah7253
      @jaspritbumrah7253 3 ปีที่แล้ว +7

      Chutiya ghati

    • @pradeepgofane2689
      @pradeepgofane2689 3 ปีที่แล้ว +8

      Mi banjari manus ahe pan marathi mauns ghati nahi

    • @nideeshmadappurakkal4786
      @nideeshmadappurakkal4786 3 ปีที่แล้ว +4

      Maharashtra me poora corruption hai...govt se lekar sab marathi log ghoos khaathe hai...aur boko logo ko chutiya samajthe hai

    • @saurabhjagtap6969
      @saurabhjagtap6969 3 ปีที่แล้ว +30

      @@jaspritbumrah7253 tuz account Jaspreet bumrah chya navane dp la patt Cummins 😡😡

    • @psb5199
      @psb5199 3 ปีที่แล้ว +26

      @@nideeshmadappurakkal4786 nikal maharastra madhun

  • @prathameshpatil6237
    @prathameshpatil6237 3 ปีที่แล้ว +15

    स्वाभिमान हा मराठी माणसाचा सर्वात मोठा गुण आहे...त्यामुळेच महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे....

  • @jayantgaikwad3504
    @jayantgaikwad3504 3 ปีที่แล้ว +14

    साहेब आता उलट चालू आहे इथ मराठी माणूस मराठी मानंसाची मरतोय.... मला खूप अभिमान आहे मी एक मराठी म्हणून जन्माला आलो ❤️❤️❤️

  • @shivprasadtale6474
    @shivprasadtale6474 3 ปีที่แล้ว +451

    Power of marathi manus

    • @digvijaybandgar3382
      @digvijaybandgar3382 3 ปีที่แล้ว +17

      हे तरी मराठी मध्ये लिहा😂

    • @dhir4j
      @dhir4j 3 ปีที่แล้ว +2

      @@digvijaybandgar3382 😂😂

    • @harshalghorpade9200
      @harshalghorpade9200 3 ปีที่แล้ว +12

      @@digvijaybandgar3382 ky Sense aahe ky Tuzya Comment cha

    • @digvijaybandgar3382
      @digvijaybandgar3382 3 ปีที่แล้ว +2

      @@harshalghorpade9200 यांनी power of Marathi masus हे देखील इंग्रजी मध्ये लिहिल आहे,मी बोललो हे तरी मराठी मध्ये लिहा

    • @harshalarunpathak4305
      @harshalarunpathak4305 3 ปีที่แล้ว +8

      त्याने मराठीतच भावना व्यक्त केली आहे, भावना समजून घ्या.

  • @pradyumnasawant5388
    @pradyumnasawant5388 3 ปีที่แล้ว +12

    हेच ऐतिहासिक स्टेडियम आता काही लोकांच्या डोळ्यात खुपत आहे म्हणून गुजरात ला मोठे स्टेडियम बांधुन मुंबईचे महत्त्व अजून कमी करायचा डाव आहे... मराठी माणसाने सावध राहणे गरजेचे आहे.. जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩

    • @ravindraparakhi3903
      @ravindraparakhi3903 3 ปีที่แล้ว +1

      काय विकृत विचारसरणी आहे तुमची - बिल्कुल शेषरावांच्या विचारसरणी विरूद्ध ! गुजरातमध्ये कोणी आपल्या पैशाने, आपल्या जागेत एखादे अतिभव्य स्टेडियम बांधले, तर ते वानखेडे स्टेडियम चा अपमान करण्यासाठी हा जावई शोध तुम्हाला कुठून लागला ?

    • @pradyumnasawant5388
      @pradyumnasawant5388 3 ปีที่แล้ว +1

      @@ravindraparakhi3903 सगळ्या महत्वाच्या match च्या finals आता मुंबईत होण्याऎवजी गुजरात मध्ये होणार.. वानखेडे 2011 फायनल मुंबईत झाली.. येणाऱ्या t20 वर्ल्ड कपची final कुठे होणार आहे माहिती आहे काय तुम्हाला.?? आधी स्वतः चे knowledge वाढवा मग आमचा शोध जावई आहे का नाही ते ठरवा... आणि by the way महाराष्ट्रात राहून गुजरातचा चाटु पाहणाऱ्यांना तुमच्या सारख्यांना सुद्धा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

  • @vikassomane536
    @vikassomane536 3 ปีที่แล้ว +44

    प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा🙏

  • @sonalwahile93
    @sonalwahile93 3 ปีที่แล้ว +3

    खरच अशा कथा ऐकून अभिमान वाटतो की आपला जन्म महाराष्ट्रात झाल्या चा

  • @tusharthawkar8045
    @tusharthawkar8045 3 ปีที่แล้ว +17

    Barrister Sheshrao Wankhede is from Nagpur ❤️ Great Personality 👍

  • @vishu3921
    @vishu3921 3 ปีที่แล้ว +55

    Which cast is the main who save the Hindu dharam-Marathi
    no 1 singer(female)-Lata mangeshkar
    World biggest ghatnakar- Dr. Balasaheb Ambedkar
    Biggest cricket player in world-sachin Tendulkar
    Father of indian cinema-Dadasaheb phalke
    World biggest superstar who give nonstop 7 silver movies (world record) Dada kondake
    Not defeated one battle also -chhatrpatti sambhaji maharaj
    And world biggest king with power and character-
    श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज 💕❤️
    नालायकानो मराठी असलात ना तर मराठी माणसाचे सिनेमा ही बघत जा बोळ्याने काही होत नाही

    • @classyharsh5302
      @classyharsh5302 3 ปีที่แล้ว +1

      🙏🙏

    • @PP-gm6gs
      @PP-gm6gs 3 ปีที่แล้ว

      Sir please correct yourself. Sachin Tendulkar , Lata Mangeshkar , Dadadaheb Phalke are Chitpavan Brahmins not Marathas .

    • @tusharrrrrr
      @tusharrrrrr 3 ปีที่แล้ว +3

      @@PP-gm6gs He mentioned about Marathi people. Marathas alone don't represent Marathi people. Kindly, Don't divide Marathi people in the name of caste.

    • @tusharrrrrr
      @tusharrrrrr 3 ปีที่แล้ว +1

      @Tara baap Mi Hindu naahi pan kattar Marathi aaho...
      Hii hindu identity aplya ghari thev...

    • @tusharrrrrr
      @tusharrrrrr 3 ปีที่แล้ว +2

      @Tara baap are gomya, itihas vach nit nantar bad bad kar...
      shivaji maharaj fakt marathi hote, kunbi hote jati che, rajput nahi...
      kuthun ha rajput shabt shivaji maharajanche itihas madhe aala, nit wach, nantar kalel tula ki hya vakhyat fakt ek banawat hoti!
      aani adani mansa, prattek marathi hindu naahi, pan hindu christian jain buddhist marathi hou shaktat... Tu asnar hindu, mi naahi pan marathi aaho amhi!
      7 warshchya lahan mula sarkha nako wagu!

  • @prasadkute8000
    @prasadkute8000 3 ปีที่แล้ว +3

    मराठी माणसाच्या स्वाभिमानाला कधी डिवचायचं नाही !
    जय महाराष्ट्र🙏

  • @sameertajnekar9812
    @sameertajnekar9812 3 ปีที่แล้ว +41

    Wankhede stadium madhun Vijay Merchant pavilion kadhun takayla hav nag...खूप छान माहिती👌👌👍

    • @dhirajpawar917
      @dhirajpawar917 3 ปีที่แล้ว

      Are mhunun hatkun nav thevle aahe te

  • @satsat167
    @satsat167 3 ปีที่แล้ว +210

    घाटी माणूस काय काय करू शकतो हे ३५० वर्षांपूर्वी अख्ख्या जगाला कळलय

    • @jaspritbumrah7253
      @jaspritbumrah7253 3 ปีที่แล้ว

      Ghoda par baith kar koi viswavijeta nahi ban jaata duniya chodo pura desh bhi naahi jeeta tha jaa ke dekh itihaas kitna killa jita tha aur kuch to haaraa bhi tha they did accept they lost some fort aur chaale hai duniya jeetne cricket naahi hai munna ki videshi ke sath match fix kar logo ko chutiya banao king was restricted only to south and west state and claimming to be world champ

    • @saurabhahirekar
      @saurabhahirekar 3 ปีที่แล้ว +26

      @@jaspritbumrah7253 acche sanskar diye beta tumhe tumhare parents ne
      Jis king ko pura maharshtra apna bhagwan manta hai unke bareme itni ghatiya soch hai teri..
      Battle me har jeet chalti rehti hai ye bhi dyan rakh aur maharashtra ke log chatrapati shivaji maharaj ko bhagwan unke adarsho, unke soch ki vajah se manti hai ,Ja Jake unki history mese padh ki vo ek human being ke tur par kitne mahan raja the
      Ab yha pe gandh bak di hai tune, kabhi public me aaisa mat bolna bhai
      Vo hamare Bhagwan hai dhyan rakh ye bat

    • @saurabhahirekar
      @saurabhahirekar 3 ปีที่แล้ว +6

      @Amit BaBa dadya tula pan mahitiye je ashi kam kartat te maharajanche followers astat ki ny te
      Tu marathi ahes mg nakkich maharajanna sod tyanchya vicharanna tari follow karat asashil mg tu ashi kam keli ka nhi n
      Mg je kattar bhakt ahet maharajanche tyanchya baddal ashi comment nko karus🙏

    • @vivekvishe1092
      @vivekvishe1092 3 ปีที่แล้ว +7

      @Amit BaBa abe kitne rap hote hai maharshtra ka rap percentage baki rajonse to bohot kam hai delhi me night me ghum sakti hai Maharashtra me ghumte hai are khuch malum nahi Or bat karte hai abe ekbhi shiva ji maharaj ka bhakt ladkiyo ko nahi chedta jo chedte hai vo maderse masjid vale Or tere jaise unpad log rep karte hai

    • @rajeshpatil2028
      @rajeshpatil2028 3 ปีที่แล้ว +2

      @@vivekvishe1092 amchya kade rape kami, tumchya kade jasta. Sarwat pahe he soda, he bolun apan apli g@nd zhakto ani dusrya kade bot dakhavto. Jikde ek pan rape hoil tikde maharaj and baba saheb yanche sanskaar asuch shakat nahi. Jar ladies ni kanoon cha gair fayda nasta ghetla tar aaj deshat rape ani gharguti hinsa la fashi chi shiksha asti.

  • @sahildalvi5219
    @sahildalvi5219 3 ปีที่แล้ว +36

    आणि त्याच वानखेडे मध्ये मराठी माणूस क्रिकेट नाही खेळत आहे.

  • @sAjitP
    @sAjitP 3 ปีที่แล้ว +7

    या स्टेडीयमची संपूर्ण माहिती आज कळली.. आभार..

  • @sangaStation
    @sangaStation 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर... अश्या गोष्टी ऐकायला आमाला नक्कीच आवडेल...🙏

  • @prasadpahurkar3448
    @prasadpahurkar3448 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान कहाणी..... धन्यवाद... वानखेडे सर 🙏🚩

  • @yashpalvidhate5476
    @yashpalvidhate5476 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌👌👌 खूप छान , आणि कायम हेच नाव असाव स्टेडियम चे👍🙏❤️

  • @prashantpatil3490
    @prashantpatil3490 3 ปีที่แล้ว +5

    कमलेश सुतार सर आपले आभार करावे तेवढे खूप कमी आहेत.मी सुद्धा क्रिकेट प्रेमी आहे.आज तुम्ही मराठी माणसाला जागे केले आहे.🙏 आगरी 🙏

  • @shriramshelar9944
    @shriramshelar9944 3 ปีที่แล้ว +1

    खर्च खूप धन्य वाटलं वानखेडे स्टेडिउंची ही रंजक कथा ऐकल्यावर, मराठी माणूस काय करू शकतो हे या कथेतून स्पष्ट होते,,
    मला गर्व आहे मी मराठी असण्याचा,,,

  • @mahadevborde6805
    @mahadevborde6805 3 ปีที่แล้ว +1

    मुंबई चे वानखेडे स्टेडियम क्रिकेट विश्वात मानाचा तुरा आहे ;माहिती दिली त्या बद्दल खूप आभारी आहोत 🙏🙏

  • @sjb2065
    @sjb2065 3 ปีที่แล้ว +3

    असा मराठी बाणा सर्व क्षेत्रात दाखवला पाहिजे.

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 3 ปีที่แล้ว +263

    आपल्या वानखेडे स्टेडियमचं नाव बदलण्याचा कोणी विचार हि करू नये.

    • @jaspritbumrah7253
      @jaspritbumrah7253 3 ปีที่แล้ว

      Lawda ghati

    • @akshay_dapke
      @akshay_dapke 3 ปีที่แล้ว +5

      @@jaspritbumrah7253 Mai Dakkhanvir Hu.

    • @prakashpatil5359
      @prakashpatil5359 3 ปีที่แล้ว +13

      @@jaspritbumrah7253 तुझी लायकी नाही बोलायची,डीपी आणि नाव दुसऱ्याच्या नावाने चालवतोस ,दम असेल तर् आणि एका बापाचा असशील तर नाव आणि डीपी ठेव मग बघ घाटी काय करू शकतो ते

    • @rowdy2w2319
      @rowdy2w2319 3 ปีที่แล้ว +5

      @@jaspritbumrah7253 tuzya aaicha gho 😂😂

    • @akshay_dapke
      @akshay_dapke 3 ปีที่แล้ว +5

      @@jaspritbumrah7253 real I'd se aa.

  • @virajshinde3478
    @virajshinde3478 3 ปีที่แล้ว +3

    बाहेर राज्यातील लोकांना सांगा की मराठी नेहमीच देशावर राज करतो
    जय महाराष्ट्र🚩

  • @yatingaikwad7338
    @yatingaikwad7338 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान माहिती दिलीत. या वरून असं लक्षात आलं की अपमाना चा वचपा पण काडला आणि विजय मर्चंट याचं नाव देऊन दिलदार पणा ही दाखवला.

  • @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप

    जोपर्यंत आपण मराठी माणूस म्हणून जगू तोपरेंत कोणी काय करू शकणार नाही. आणि जर आपण एकमेकांच्या जातीवर जाऊ विशिष्ट पक्षाच्या प्रेमापोटी एकमेकांच्या विरोधात जाऊ तेंव्हा आपल्या हातून महाराष्ट्र गेला म्हणून समजा

  • @abhijeettambade2932
    @abhijeettambade2932 3 ปีที่แล้ว

    आज जो मोकळा श्वास तुम्ही घेत आहेत तू फक्त एका मराठी माणसामुळे बाकी तुम्ही समजदार आहात काही वेगळं सांगायला नको जर का जाणून-बुजून तुम्ही मराठी व्यक्तीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवत असाल तर साडे तीनशे वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा घडवावा लागेल जय हिंद जय महाराष्ट्र

  • @amolpawar8206
    @amolpawar8206 3 ปีที่แล้ว +24

    Marathi Manus wankhade saheb yanna manacha mujara 🚩🚩🚩

  • @harshalarunpathak4305
    @harshalarunpathak4305 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली. जय महाराष्ट्र🙏

  • @nishansinghyoyonishaansing6356
    @nishansinghyoyonishaansing6356 3 ปีที่แล้ว +2

    Thanks for sharing such a vital information.... I'm sure lots of Mumbaikars might be unaware of this fact..... Thanks once again

  • @prashantvaidya2168
    @prashantvaidya2168 3 ปีที่แล้ว

    sir, khup chhan mahiti dilit. thanks sir👍👍👍👍👍👍👍

  • @narendranathugavekar5202
    @narendranathugavekar5202 3 ปีที่แล้ว +1

    🎖️🏏🏏🏏🏏🥇 महाराष्ट्र डायरी हे अतिउत्तम अस सदर मुंबईतक या वृत्त वहिनीने निर्मित केलेलं आहे. आणि या मध्ये महत्वाची माहिती ही आपण या सदरच्या ध्वनी फिती मार्फत प्रेक्षकांच्या निदर्शनास आपण आणली त्या बद्धल आपले खूप खूप आभार. 👌👌👌👌

  • @sachiienshedagey5154
    @sachiienshedagey5154 3 ปีที่แล้ว +81

    गुजरात्यांनी नेहमीच मराठी माणसाचा तिरस्कार केला आहे परंतु अनेक मराठी माणसांना आजदेखील गुजरातचा गुच आवडतो

    • @amanrathore3088
      @amanrathore3088 3 ปีที่แล้ว +22

      He kam aata maharashtratil bjp che nete kartayet

    • @gauravpadghan05
      @gauravpadghan05 3 ปีที่แล้ว +21

      फडणवीस

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 3 ปีที่แล้ว +6

      Ulat tumhare Marathi log, Gujarati logo s nafrat karte hai, kyuki tumhe lagta h inke pass paise bahot h,...kabhi dekha h koi Gujarati ko Marathi k bare m apshabt Bolte huye.lekin tumahare dono bhadve Raj Aur uddhav, Gujarati ko galiyan dete h.wo raj ko toh modi Aur Shah n nanga kar diya.aab uddhav ki bari h

    • @amanrathore3088
      @amanrathore3088 3 ปีที่แล้ว +26

      @@ayushburad7291 this is the reason why people hate gujaratis

    • @sandeepp6153
      @sandeepp6153 3 ปีที่แล้ว +9

      Tarbujya आणि tyache भक्त

  • @mahajan9383
    @mahajan9383 3 ปีที่แล้ว +3

    आजच्या राजकारण्यानी शिकण्यासारखे आहे
    आता फक्त स्वतःलाच फायदा बघत आहेत
    अभिनंदन

  • @sarveshpatil4567
    @sarveshpatil4567 3 ปีที่แล้ว +1

    मराठी माणूस काय आहे हे 350 वर्षापूर्वीच कळलय ,मराठी लोक हे स्वभावामुळे शांत आहेत याचा गैरफायदा घेऊ नये
    जय शिवराय जय महाराष्ट्र🚩

  • @nadeemkazi2019
    @nadeemkazi2019 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम माहिती! आता फक्त वानखेडे स्टेडियम चा मेहता,अदानी,मोदी स्टेडियम न होवो हिच मनोकामना 🙏

  • @pavanwakatkar1134
    @pavanwakatkar1134 3 ปีที่แล้ว

    सर खूप छान समजावून सांगितले तुम्ही...खूप खूप धन्यवाद सर

  • @nareshpawde2983
    @nareshpawde2983 3 ปีที่แล้ว

    सुंदर उपक्रम👍👍

  • @amittemkar4476
    @amittemkar4476 3 ปีที่แล้ว

    Apratim Aani Khup Mahatwapurn Mahit. Dili Sageb Tumhi Wankhede Stadium Baddal. Dhanywad

  • @ganeshudhavant9523
    @ganeshudhavant9523 3 ปีที่แล้ว

    अतिशय मोलाची अशीही माहिती क्रिकेट रसिकांना यानिमित्ताने ऐकावयास मिळाली भारतातील क्रिकेट लोकप्रिय होण्यासाठी मुंबईच्या वानखेडे मैदानाने ही मोलाचा वाटा उचलला आहे भारतीय क्रिकेट जगभरात लोकप्रिय केली आहे

  • @neerajpadwal
    @neerajpadwal 3 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti.....

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 3 ปีที่แล้ว

    छत्रपतींचा विचार उराशी बाळगणारा मराठी माणूस काय करू शकतो याची कल्पना कोणीही करू शकणार नाही..

  • @rajeshjadhav3112
    @rajeshjadhav3112 3 ปีที่แล้ว

    अत्यंत रोचक सुंदर माहिती, धन्यवाद आपणास.

  • @rituubale1583
    @rituubale1583 3 ปีที่แล้ว

    Khup changli mahiti dili👍

  • @prashantpatil7235
    @prashantpatil7235 3 ปีที่แล้ว +3

    हे एक उत्तम उदाहरण आहे, की राजकीय इच्छाशक्ती असल्यावर काय होऊ शकतं.

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 3 ปีที่แล้ว

    सुपरहिट विडीओ धन्यवाद😘💕

  • @chaitanyachaudhari5296
    @chaitanyachaudhari5296 3 ปีที่แล้ว +15

    NEVER UNDERESTIMATE THE POWER OF MARATHI MANUS🔥⚔️🚩🚩

    • @jaspritbumrah7253
      @jaspritbumrah7253 3 ปีที่แล้ว

      No we can not i know they r cheater and born fraud they are well only in making fool to innocent people and if someone would say something they start showing their illeteracy

    • @ezazkhan4394
      @ezazkhan4394 3 ปีที่แล้ว

      @@jaspritbumrah7253 Abe fir agaya chutiya 🙄🙄🙄 tumhari billi billi , sadi billi doremon😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 taras ata hai re tujpe

  • @sunilmithbavkar3913
    @sunilmithbavkar3913 3 ปีที่แล้ว

    Sir farach sunder mahiti share kelya badhal thanks

  • @loveyoupillu621
    @loveyoupillu621 3 ปีที่แล้ว +19

    असाच राग येवो विधानभवना तील आमदारांना ..

  • @StockMarketG
    @StockMarketG 3 ปีที่แล้ว +3

    हि आहे मराठी माणसाची टाकत 🙏
    जय महाराष्ट्र 🚩

  • @upscaspirants6435
    @upscaspirants6435 3 ปีที่แล้ว +2

    Thank you so much wholeheartedly!!!

  • @pravinchavan-ew7jp
    @pravinchavan-ew7jp 3 ปีที่แล้ว +233

    मराठी माणूस काहीही करू शकतो.

    • @jeetudesai615
      @jeetudesai615 3 ปีที่แล้ว +7

      Hindu virodhi
      Shavsena soniasena

    • @opre6451
      @opre6451 3 ปีที่แล้ว +9

      @@jeetudesai615 gap re lavdya

    • @jeetudesai615
      @jeetudesai615 3 ปีที่แล้ว +2

      @@pritamkamble1215 lavdya
      We want Hindu 1st
      In maharashtra
      U type c class people support only soniyasena
      We want in maharashtra real tiger Raj saheb and Devendra bhau

    • @jeetudesai615
      @jeetudesai615 3 ปีที่แล้ว

      @@pritamkamble1215 maharashtra going to back in this government

    • @jeetudesai615
      @jeetudesai615 3 ปีที่แล้ว

      @@pritamkamble1215 lavdya silent

  • @sunitapatil8314
    @sunitapatil8314 3 ปีที่แล้ว

    Must mahiti dilit sir

  • @nandkishorsuryawanshi9531
    @nandkishorsuryawanshi9531 3 ปีที่แล้ว

    उत्तम माहिती साहेब

  • @akshaymadavi3104
    @akshaymadavi3104 3 ปีที่แล้ว +1

    मराठी माणसाचे नादी लागू नका नाही ,तर वेळ लागणार नाही भारताची राजधानी दिल्ली सोडून मुंबई करण्यात येईल.....जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @vikasgole5302
    @vikasgole5302 3 ปีที่แล้ว +27

    विजय मर्चंट बद्दल चं महत्त्व माझ्या मनात कमी झालय, आणि ब्रेबॉर्न स्टेडिमवर फक्त लग्न सोहळे होतात.
    आणि वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट मॅच होतात
    हा फरक झालाय

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 3 ปีที่แล้ว +1

      Ek no ka third class stadium h Wankhede....60 m ki chotisi boundary

    • @ishallllll
      @ishallllll 3 ปีที่แล้ว +8

      @@ayushburad7291 tujhe third class opinion nhi magetle re koni

    • @siddheshharad4176
      @siddheshharad4176 3 ปีที่แล้ว +1

      @@ayushburad7291 mag tuza ghart theu ka match kiti meter cha ahe tuza apn theu match

    • @sanketghorpade4066
      @sanketghorpade4066 3 ปีที่แล้ว +5

      @@ayushburad7291 lekin tere motera jaise khaddo Vala toh bilkul nahi hai..😁😁😁

    • @Maheshpatil-zi2il
      @Maheshpatil-zi2il 3 ปีที่แล้ว +1

      @@ayushburad7291 beta dono stadium maharashtrat aahe gujrath madhe nahi 🤣😂

  • @c50guravparth73
    @c50guravparth73 3 ปีที่แล้ว

    त्यामुळे आम्ही Mumbai Indians la support करतो 💪💪💪💪💪💪

  • @arvindgavit6092
    @arvindgavit6092 3 ปีที่แล้ว +1

    मराठी माणूस पेटला की काहीही करू शकतो.. किती वेळा पाहिलेय... जय महाराष्ट्र

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 3 ปีที่แล้ว

    Uttam mahiti dili sir apan

  • @SanjayPatil-gp7rc
    @SanjayPatil-gp7rc 3 ปีที่แล้ว

    Best information! Jay Maharashtra! Jay maratha!

  • @advaitnarkar5834
    @advaitnarkar5834 3 ปีที่แล้ว +8

    Aani aaj Brabourne Stadium peksha aaj Wankhede stadium khup famous aahe🙌🙌

  • @kuldeeppatil5220
    @kuldeeppatil5220 3 ปีที่แล้ว +36

    घाटी लोकांचा इतिहास जरा वाचून पहा.
    तुम्हाला आपण घाटी का नाही अशी लाज वाटेल
    जय महाराष्ट्रा.🚩

    • @BaapaEditying
      @BaapaEditying 3 ปีที่แล้ว +1

      Plz not divide d Marathi

    • @saurabhsb3193
      @saurabhsb3193 3 ปีที่แล้ว

      Amhi Maratha ahot yacha garv ahe 🚩 Maharajanche Mavle❤✌🏻

  • @NATRAJAN66271
    @NATRAJAN66271 3 ปีที่แล้ว +2

    शेषराव वानखेडे यांना मानाचा मुजरा🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @jantararavirathod6260
    @jantararavirathod6260 3 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर माहिती...
    त्या काळाती लोक मना नी खूप मोठे होते
    वानखेडे साहेबानी वसंतराव नाईक च नाव स्टेडियम ला द्या असे सुचवले परंतु
    नाईक साहेबानी विनंती केली की हे काम वानखेडे नी पूर्ण केलं आहे स्टेडियम ला वानखेडे यांचे नाव द्या
    आणि स्टेडियम ला वानखेडे नाव दिले गेले नाहीतर
    आज वानखेडे स्टेडियम आज " नाईक स्टेडियम "
    राहिले असते
    वसंतराव नाईक साहेब यांच्या आत्मचरित्र पुस्तकात
    दिलेली माहिती
    त्या वेळी च्या माणसात ला मोठे पणा आज दिसेल का??

    • @satampady675
      @satampady675 3 ปีที่แล้ว

      चांगली माहिती दिली आहे.

  • @phakatkarrahul
    @phakatkarrahul 3 ปีที่แล้ว

    Kharokharach tarach changli gosht tumhi samhala sangitali ... Proud of THE WANKHEDE STADIUM .... Jai Hind Jai Maharashtra 👍🙏

  • @NOK-p1j
    @NOK-p1j 3 ปีที่แล้ว +48

    तु घाटी म्हटले नसते तर स्टेडियम उभे राहिले नसते मराठी माणसाला डिवचले की काय होतं ते स्वातंत्र्य सुद्धा माहित आहे

    • @pranav9851
      @pranav9851 3 ปีที่แล้ว

      Ghati mhatla manun raag nahi ala. Ghaati manus kay karnar? Asa bollya mule raag ala. Ghati manje ghatavarcha manus. Jev aan ahot hyat apaman kasla

    • @santoshvetal4312
      @santoshvetal4312 3 ปีที่แล้ว

      Marathi manse 1 hatala petali tr konacha bapala bhit nahita......

    • @ravindraparakhi3903
      @ravindraparakhi3903 3 ปีที่แล้ว

      श्री विजय मर्चंट अतिशय सभ्य आणि सज्जन गृहस्थ होते; त्यामुळे त्यांनी अपमान करण्यासाठी समस्त मराठी जनांना 'घाटी ' म्हटले असेल ही गोष्ट स्विकार करायला थोडे जड जात आहे .

  • @prathamgurav
    @prathamgurav 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आणि अप्रतिम story telling ❤️👌🙏

  • @abhijeetjadhav6075
    @abhijeetjadhav6075 3 ปีที่แล้ว

    Kya baat hai sir... mast jai maharashtra

  • @vikasmane9398
    @vikasmane9398 3 ปีที่แล้ว

    Thank you mahiti dilyabadddal

  • @yogeshwagh6830
    @yogeshwagh6830 3 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @VinayakParab-fd7ni
    @VinayakParab-fd7ni 3 ปีที่แล้ว +23

    emotions, happyness and celebrations means Wankhede stadium

  • @mr.gayandev5807
    @mr.gayandev5807 3 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शिवाजी महाराज 👏यांच्या स्मारकाचं काय झाले 🚩🚩🚩

  • @prashantsolanke2436
    @prashantsolanke2436 3 ปีที่แล้ว

    Kharach khup sundar 🙏 Jay Maharashtra

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 3 ปีที่แล้ว +13

    राज्यातील शासकीय नोकर भरती बद्दल सुदा 'मुबई तक' एखादी special searise बनवा कारण राज्यातील लाखो students 2015 पासून दिवस-रात्र 14-15 तास अभ्यास करतोय फडवणिस सरकारने आम्हा स्पर्धा परिक्षा तयारी करणारया मूलांवर खुप अन्याय केला तेव्हा सुधा media खुप शांत होता आतातरी media ने आम्हाला न्याय मिळवून दिला पाहीजेत....Mumbai tak ने...🙏

  • @tulshidashatagale5334
    @tulshidashatagale5334 3 ปีที่แล้ว +1

    Superb

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहिती.

  • @Milestoneskyscrapers
    @Milestoneskyscrapers 3 ปีที่แล้ว +6

    One of d best stadium that india have- WANKHEDE

  • @thanekar7380
    @thanekar7380 3 ปีที่แล้ว

    खुप मस्त माहिती दिली सर 🙏🙏🙏👌👌👌

  • @marathimati11
    @marathimati11 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती,।।।।

  • @sagarawlak6552
    @sagarawlak6552 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती सांगितले सर तुमि🙏

  • @yogeshlatpate4151
    @yogeshlatpate4151 3 ปีที่แล้ว +2

    मराठी माणसाला कमी लेखू नका
    तो काय करेल ही वेळच सांगेल
    जय महाराष्ट्र

  • @sudhirdeore8638
    @sudhirdeore8638 3 ปีที่แล้ว +6

    1 नंबर भाऊ , जय शिवराय

  • @swapnilkarande3479
    @swapnilkarande3479 3 ปีที่แล้ว

    Thanks 👍

  • @drrsda
    @drrsda 3 ปีที่แล้ว +30

    गॅरी सोबर्स नव्हे तर वेस्ट इंडीजचे कप्तान क्लाईव्ह लाॅईड यांनी डबल सेंचुरी केली होती.

  • @nikhilraut3761
    @nikhilraut3761 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान sirji

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 3 ปีที่แล้ว

    Beautiful ❤️ best yes you are Really Great best good Bother Thanks to you 🙏🙏🙏

  • @sandippatil2369
    @sandippatil2369 3 ปีที่แล้ว

    Thanks sir mahiti sangitlyabaddal